२३) अलवार अशा वळणावरती

..
दुसरी गोष्ट माझा शेवटचा विधी ही झाला त्यामुळे ती ही मुदत संपली.आता सतत नाही येता येत,काळजी नको करू सर्व ठिक होईल मला खरच बरं वाटतंयं की ,माझ्या मागे तू राजची इतकी काळजी करतोस तूझं त्याचावरच प्रेम तूझ्यां चालू धडपड मधून दिसतं त्यामूळे तूला यश ये़ईलच"....

चल बराच वेळ झाला.मलाही जायला हवं,आणि हो सदा एक लक्षात ठेव हे अजूनही माझंच घर आहे. त्यामूळे घरातल्या माणसांचा हिताचा विचार करेन मी"त्यामूळे तू मला कधीही हे असं शंकेने बघू नको, मलाही निघायला हव डाँक्टर ही आलेत तू ते बघ ".....

वहिनी "अग तू,

सदा अरे.... काय? मी"नाही रे ....थांबता येत असं आता जा...बघू बघ डाँक्टर काय? म्हणतात ते आणि लवकरात लवकर त्याचा इलाज सूरू कर,आणि आपल्या तीर्थाचा नवस ही फेडून टाक जा..काळजी नको करू नाही रागावले मी" तूझ्या वर..... म्हणतं वहिनी एकदम गायब झाली त्यात डाँक्टर ही आले आणि त्यामूळे माझा गोंधळच उडाला.

हाँक्टरांनी तपासून जाताच तब्बल दुसर्या दिवशी सकाळीच त्याला शुद्ध आली.त्या वेळेस आपण दोघही तिथेच होतो.कारण तो ज्या अवस्थेत होता त्या अवस्थेत त्याला एकटं सोडून देण माझं मन मानत नव्हतं.

तो शुद्धिवर येताच मी थोडा ही वेळ न दवडता त्याला घेऊन गेलो हाँस्पिटलला तूझ्या जवळ बाबा होतेच त्यानूळे तूझी तेवढी काळजी नव्हतीच,....

डाँक्टर तपासणी नंतर कळलं की, त्याला मानसिक धक्का बसलायं यातून बाहेर येण्यासाठी त्याला त्याचं मन मोकळ  करता येण गरजेच आहे.त्याही उलटं त्याचे अश्रू बाहेर येण गरजेच आहे जे की ,त्याने दडवून ठोवलंयं मनाचा तो हलवा कोपरा मोकळा होण गरजेच आहे त्यासाठी त्याला त्याचा आयुष्यातून महत्वाची व्यक्ती कायमची त्याचा पासून दुरावलीय ह्याची जाणीव होण तीतकच गरजेच आहे.तेव्हाच कुठे? तो नाँरमल होण्यांचे चांनस्सेस असू शकतात.

डाँक्टरांचा बोलण्यावर मी" विचारात पडलो.पण यासाठी नक्की काय? कराव लागेल.सहज मी "डाँक्टरांना विचारलं.त्यावर त्यानी जे सांगितलं.त्याने मला जरा धक्का बसला.कारण ते कदाचित शक्य नव्हतं.

म्हणजे? असं काय? सांगितलं होत डाँक्टरांनी,

ते म्हणाले त्याला या मानसिक धक्यातून बाहेर काढण्यासाठी असाचं पुन्हा एकदा धक्का बसायला हवा त्याशिवाय तो त्यातून बाहेर पडणार नाही.मी" मात्र आता हार मानली प्रयत्न केला पण...पुन्हा एकदा त्याला धक्का बसावा म्हणून घरातल्या माणसांवर संकटं आणाव लागणार तूझा आाणि बाबाचा जीव धोक्यात तर....नाही घालू शकत होतो पण दादा यातून खरच बाहेर निघणार असता तर...मी" माझ्या वर संकट आणलं असत त्याचा साठी स्वत:चा जीव धोक्यात घातल असता पण एवढ करून ही जर ....का?काहीच झालं नसत तर....दादाच्या मनावर किवा मग जीवावर बेतलं असत तर.... हणून मग मी" त्याचा इलाजावर प्रयत्न करण सोडलं.फक्त या आशेवर की, कधी तरी त्याला डाँक्टर म्हणतात तसा धक्का बसेल आणि सर्व छान होईल.तोपर्यंत मी" त्याची अगदी लहान बाळां सारखी काळजी घ्यायची ठरवलं.

दुसर्या दिवशी मी" माझं शेवटच काम म्हणं किवा मग कर्तव्य पुर्ण करायचं म्हणून  तूला आणि दादा दोघांनाही  बाप्पा चा दर्शनाला घेऊन निघालो.मंदिर तस दुरवरच होत पण तीथे गाडीने वगैरे जाता येत नव्हतं दुचाकीने तेवढं शक्य होतं.एक मार्गी आणि सरळ रस्ता आसल्याने  रस्त्याने तीही जरा मुश्कीलीने काढता येत होती.पण तुम्ही दोघंही माझ्या सोबत असल्यांने दु चाकी मला घेऊन जाणे पडवडणार नव्हतं त्यामूळे मी" तुला खाद्यावर घेतलं आणि एका हाताने दादाचा हात पकडला आणि पाई चालायला सुरूवात केली.बाबांना दगदग झाली असती म्हणून मी" त्याना नकोच म्हटलं तसंही सध्यांकाळपर्यंत घरी येणारच होतो परत"....

बराच वेळ चालून झाल्या वर मंदिराजवळ येऊन पोहचलो. आणि तूला तिथल्या पुजार्याचा हातात देत नवस फेडायचं आहे एढच म्हणालो. तसं पुजार्यानी तूला दोन्ही हाताने माझ्या कडून घेतलं आाणि बाप्पांला गाराण घातलं आणि तूझं पायाशी डोक टेकवलं मी" मात्र हात जोडले.

देवा गणराया जिने नवस बोलला होता ती तर ...तूझ्या जवळ आहे. म्हणून हा नवस मी" तिच्या मुलीकडून फेडतोयं तीच्या मावलीचा तर तीच्या डोक्यावर हात नाही राहिला.पण तू तीचा पाठीराखा बनून राहा तीच्या मनाला तूझ्या भक्तीचा आधार दे.....बाकी तीच संगोपन मी "करेनचं माझी प्रार्थना झाली तसे मी "बंद डोळे उघडले आाणि गुरूजीच्या हातातून तूला घेतलं.पण या सर्वात दादा कडे दुर्लक्ष झालं जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा दादा तीथे नव्हता. तो कुठे? गेला असेल या विचाराने तूला घेऊन मंदिराचा बाहेर आलो आजूबाजूला नजर फिरवली तर दादा कुठेही नव्हता.


आता मात्र मला सुचायचं बंद झालं  काय? करायला आलो आणि काय? होऊन बसलं याचं विचारात मी "आजुबाजूच्या लोकांना त्याचं वर्णन करून सांगत होतो.कदाचित बाहेर पडताना कुणी बघितलं असावं असंच वाटलं पण कुणीही बघितलं नाही असचं म्हणतं होते. आणि मी "हतबल झालो.मी" तसाच सरळ मार्गी निघालो कदाचित चालत चालत गेला असावा असा समज करत मीही चालायला सुरूवात केली.पण कसलं काय? अर्धा रस्ता संपला तरी दादा मला दिसला नाही.मी" हतबल हो़ऊन गुढग्यांवर बसलो.तेवढ्यात जोरांने कोणाचा तरी ओरडण्याचा आवाज आला.मी" आवाजाच्या दिशेने बघितलं माझ्या समोर दहा पावलाव रदादा रक्तांच्या थारोळ्यात निपचित पडला होता.

एका दुचाकी वहानाने त्याला ठोकर देऊन ती माझ्या बाजूने न थांबता निघून गेली.त्याला तस रक्तांच्या थारोळ्यात बघून माझी अवस्था म्हणजे ?आता सर्वच संपलं अशी होती.

दुसरी कडे समोर घडणारा प्रकार तुला कळत नव्हता पण तरीही तू माझ्या डोळ्यातून वाहाणारे अश्रू रस्त्यावर पडू नये म्हणून माझ्या डोळ्यांचा तीथे स्वत:च्या हाताची ओंजळ करून उभी होतीस "

दुसरी कडे दादा मला तेवढ्या दुरूनही हातवारे करून त्याचा जवळ बोलवत होता. मी" तसचं तूला घेतलं आणि दादा जवळ धावलो आणि त्याचा जवळ गुढग्यांवर बसलो तर तो तूझ्याकडे बघून हसत होता.तूही हसून त्याला प्रतीसाद देत होतीसत् याचा वागणुकीवरून तो मानसिक धक्यांतून सावरल्या सारखा वाटला.मलाही या गोष्टी चा खूप आनंद झाला.

दादा.... दादा काळजी नको करू तूला काहीच होणार नाही मी" तूला हाँस्पिटल मध्ये घेऊन जातो थांब "बोलता बोलता मी "हात पुढे केला तसा दादाने माझा हात पकडला.

सदा अरे.... थांब कुठे ?घेऊन चाललायंस आाटणि कसा घेऊन जाणार आहेस वेड्या तूला काय? हा रस्ता कमी वाटतो का?पोहोचलो तरी वाचणार नाही मी"मला माहित आहे सीमाचा जाण्यांचा धक्का मला सहन नाही झाला यातून बाहेर काढायला खूप प्रयत्न केलेस आलं बघ तूला यश झालोयं मी"ठिक पण आता मला वाचवायचा प्रयत्न नको करू मी"माझ्या सीमाला त्या प्रवासात एकटा टाकून इथे नाही राहू शकत मला जाऊदे तीच्या जवळ,

दादा अरे... काय? बोलतोस तू तीर्थाच काय? रे....
वहिनी नसली म्हणून काय? झालं तीचा जीव जिच्यात होता ती तर ...इथेच आहे ना,आणि तूला मरायचं आहे.

मरायचं नाही रे.... मला वेड्या पण मी "नाही वाचणार हे मला दिसतंय ना, ते बघ तिकडे यमराज बसलेत रेड्यांवर
माझ्या साठी आलायं,त्यानेच पुर्ण तयारी केलीय मला इथे घेऊन जाण्यांची आणि ते तूझ्या प्रयत्नाला यश नाही येऊ देणार म्हणून बोलतो काहीच करू नको इथेच बस माझ्या जवळ खूप कमी वेळ आहे रे.... माझ्या जवळ आणि तीर्थाच म्हणशील तर ...तीची काळजी तू चांगलीच घेशील.आताही मी" होतोच रे...तीच्या सोबत पण नियतीने तीची चाल चालली आणि पोरीला माझं प्रेम नाही देता आलं पण तू आहेस ना, तू आमच्या दोघांच प्रेम तीच्या पर्यंत पोहोचव माझी जाण्यांची वेळ झाली सदा माझ्या तीर्थाला स्वत;च्या मुलीसारखं  प्रेम कर ती तूझ्या वाहिनीची प्रतिमा आहे ती हसत खेळत राहिली पाहिजे जरी आम्ही तीच्या आयुष्यात नसलो तरी,....

बोलता बोलता दादाचा श्वास थांबला आाटणि क्षणभर आजूबाजूचं जग थांबल्याचा भास झाला.

वहिनीला जाऊन पंधरा दिवस झाले असतील की, पुन्हा एकदा तोच दिवस बघावा लागला.यात नक्की नशीब कुणाचं खराब होतं दादा वहिनीचं की ,तूझं माझं काहीच कळत नव्हत आजपर्यंत बापाच प्रेम नसलं भेटलं तरी तो अस्तीत्वात होता हेच खूप होतो पण आता पुन्हा एकदा होत्यांच नव्हतं झालं, इकडून तिकडून मदत मागत मी "दादाला आणि तूला घेऊन घरी आलो

दारात दादाचा मृतदेह जाताच बाबांना धक्का बसला.

सदा "....सदा या राज ला काय?झाल़य रक्त कसं आलं

बाबा ते दादाला गाडीने उडवलं मी" म्हणत होतो हाँस्पिटलला जाऊया पण खूप हट्टी आहे ऐकलं नाही म्हणाला मला सीमाकडे जायला हवं,माझी वेळ संपली.आणि मी" काय?बोलायचा आत तो हे जग सोडून गेला होता.

मी बाबांना घडला प्रकार थोडक्यात सांगितला तसे बाबा दोन पावलं मागे गेले.

अरे देवा हे काय? झालं बायकोला जाऊ पंधरा दिवस नाही झाले आणि लगेच तू पण घाई केलीस जाण्यांची तूला तूझ्या पोरीसाठी पण जगावं नाही वाटलं का? तुम्ही दोघांनी त्या पोरीपासून एकदमच पाट फिरवली, त्या पोरीची काय? चूकी होती.सदा आहे म्हणून बरं आहे बाबा पण समजा सदा नसता तर ...माझ्या म्हातांर्याचा जीवावर किती जगला असता हा जीव माझी अर्धी लाकड तर मस्नात गेली.


🎭 Series Post

View all