शब्दांचे खेळ तुला चांगले जमतात." असे म्हणत तो तिच्या अंगाशी चाळे करत होता.
"अरे, असं काय करतोस? यासाठीच तू मला हाॅटेलवर आणले का? सोड मला, लग्नाच्या आधीच मला हे पसंत नाही."
पण त्याचा राग अनावर झाला आणि त्याने तिला आणखी घट्ट आवळले.
पण तिनेही त्याला दूर ढकलून दिले. माझ्या विश्वासाची होळी केली. आता मला हे लग्नच मान्य नाही. असे म्हणत ती रूम मधून बाहेर पडली.

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा