Login

२६) अलवार अशा वळणावरती

भवणाहिन
संध्याकाळच्या निरव शांततेत तीर्था आणि सदा काका मंदिरातून घरी परतत होते. रस्त्याने चालणाऱ्या तीर्थाच्या मनात अजूनही त्या अनोळखी तरुणाचा विचार घोळत होता, ज्याने तिच्या गाण्याचां आवाजाने मंदिरात प्रवेश केला होता. तिच्या मनात तो चेहरा आणि त्याचं तिच्याकडे पाहणं वारंवार येत होतं, पण तिने तो विचार बाजूला ठेवायचा प्रयत्न केला.

घराच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवताच काकूंचा तीव्र आवाज कानावर आला. त्यांची नजर तीर्थावर खिळलेली होती, आणि चेहऱ्यावर असंतोष स्पष्ट दिसत होता.

"हं, मग मोठं मंदिराचं गाणं गाऊन  आलं का?" काकू खोचकपणे म्हणाल्या. त्यांचा आवाज कधी नव्हे ते जास्तच तीव्र वाटत होता.

"हो, तीर्थाचं गाणं लोकांना खूप आवडलं. मंदिरात खूप गर्दी होती."सदा काका मध्येच शांतपणे म्हणाले,

"गर्दी? हो, हो, मला माहिती आहे, कोणत्या प्रकारची गर्दी असते तिथे. एकमेकांना बघायला जाणारे, सदा. तिला तिथे नेऊन काही फायदा नाही! तिचं गाणं कितीही चांगलं असलं तरी, शेवटी लोक काय? बघणार, माहित्येय ना तुला?" काकूने  टोमणा मारला.

, जेव्हा काकू बोलत होती, तेव्हा तीर्थाचां  मनात रागाचा काहूर माजत होता. ती काकुचा बोलण्याकडे दुर्लक्ष करत होती, पण काकूचं प्रत्येक वाक्य  तिला टोचत होत आणि शेवटी तिचा जिभेवरचा ताबा सुटला.

"काकू, तुम्हाला जर काही बोलायचं असेल तर सरळ सांगा. हे असं घालूनपाडून बोलण्याचं काय कारण आहे?" तीर्था कधी नव्हे ते बोलून गेली.

काकूने तिच्यावर एक रागीट कटाक्ष  टाकला आणि कुचक हसतच"...

"मी घालून पाडून नाही बोलत, तीर्था. पण खरं बोलायचं तर, तुझं वय झालंय आता. दिवसभर मंदिरात गाणं म्हणत बसण्यापेक्षा लग्नाचं पाहायला हवंय. अजून किती दिवस हे असं चालणार? आणि मग त्या गाण्याच्या नावाखाली कोण कोण येतंय बघायला, तेही पाहायला हवं."ककुचा वाक्यावर सदा काकांनी डोळे वटारले ते काही बोलणार की
तीर्थाने त्यांना हाताच्या इशाऱ्याने थांबवलं.आणि बोलू लागली.

"काकू, तुम्हाला खरंच असं वाटतं का की मी मंदिरात फक्त कोणाच्या नजरेसाठी जाते? देवासमोर गाणं म्हणणं हा माझा आत्मा आहे. पण तुम्ही त्यालाही असा घाणेरडा रंग का देताय?" तीर्था खंबीरपणे बोलली.बोलताना मात्र तिच्या डोळ्यांत रागाची ठिणगी चमकत होती.

"आत्मा म्हणतेस, बर पण एक सांगते, आता वेळ आलीय की तुझ्या भविष्यासाठी विचार करावा लागेल. नाहीतर तुला कोण विचारणार नाही. फक्त हे गाणं म्हणत बसावं लागेल,  आणि मग अशीच मुलाची गर्दी होईल तुला बघायला"

हे वाक्य ऐकताच तीर्थाचं मन एकदम खदखदू लागलं. तिच्या गाण्याचं असं अपमान होणं तिला सहन झालं नाही. ती चिडलेली होती, पण तिने स्वतःला सावरलं.
बघतेस काय?अशी गावात चर्चा चालू झालीय कोण ?होता तो मुलगा जो तुला गाणं म्हणताना बघत होता?म्हणे तुझा कडे हे मी नाही गावातली लोक बोलत होती.
काकु गावातली लोक काय ? बोलतात काही नाही याच मला देणंघेणं नाही पण तुम्ही काय ?बोलतोय हे बघा तुम्हाला ही असच वाटत आहे का?तुमचं माझाशी नीट वागत नसला तरी लहानाची मोठी मी तुमचा डोळ्या देखत झालीय आणि तरीही तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही का?" तीर्था नाराजीत म्हणली.

"विश्वास तीर्था जगाचं स्वरूप बदललंय. लोक काय विचार करतात आणि काय?नाही , हे तुझ्या ध्यानात येईल तेव्हा उशीर झालेला असेल. तू अजून लहान आहेस, जग बघितलं नाहीस. पण मी पाहिलंय. लोक काय काय करतात... आणि त्यांचं हेतू काय असतो, ते मला ठाऊक आहे."आणि तू विश्वासा चा गोष्टी करतेस काकु बोलतच होती तर...तीर्था अजूनही शांत राहायचा प्रयत्न करत  आणि शेवटी न राहून ती घराबाहेर पडली.
तीर्था रागाने घराबाहेर पडली, तिचं मन अनेक विचारांनी भरून गेलं होतं. काकूंचं खोचक बोलणं, त्यांचं सतत लग्नाचा विषय काढणं, आणि आजचा हा अपमान तिला सहन होत नव्हता. ती तडक मंदिराच्या दिशेने चालू लागली. तिच्या पावलांमध्ये वेग होता, पण मनातली घालमेल अधिकच वाढत चालली होती.

मंदिराच्या जवळ पोहोचताच, तीर्थाने थोडा श्वास घेतला. मंदिराच्या शांततेत तिला नेहमीच सुकून मिळायचा, आणि आजही तिला त्याचाच आधार होता. ती मंदिराच्या प्रांगणात गेली आणि गाभाऱ्याबाहेर एका कोपऱ्यात बसली. तिने डोळे मिटले आणि देवाला विनवू लागली—आपल्या मनातला हा गोंधळ दूर करण्याची प्रार्थना करत.

मात्र तिचं मन शांत होण्याऐवजी, तिला पुन्हा त्या अनोळखी तरुणाचा चेहरा आठवला.त्याची ती तिला बघणारी नजर, त्याचं अस्तित्व तिला अजूनही टोचत होतं.

का ?असं होतंय? कोण होता तो? मुलगा आणि का ?तो एक टक माझा कडे बघत होता तिर्थाने मनातच स्वतः ला प्रश्न विचारला.

तेवढ्यात, मागून आवाज आला, "तू इथेच आहेस का?"

तीर्थाने दचकून मागे पाहिलं, तर"तीर्था रागाने घराबाहेर पडली, तिचं मन अनेक विचारांनी भरून गेलं होतं. काकूंचं खोचक बोलणं, त्यांचं सतत लग्नाचा विषय काढणं, आणि आजचा हा अपमान तिला सहन होत नव्हता. ती तडक मंदिराच्या दिशेने चालू लागली. तिच्या पावलांमध्ये वेग होता, पण मनातली घालमेल अधिकच वाढत चालली होती.

मंदिराच्या जवळ पोहोचताच, तीर्थाने थोडा श्वास घेतला. मंदिराच्या शांततेत तिला नेहमीच सुकून मिळायचा, आणि आजही तिला त्याचाच आधार होता. ती मंदिराच्या प्रांगणात गेली आणि गाभाऱ्याबाहेर एका कोपऱ्यात बसली. तिने डोळे मिटले आणि देवाला विनवू लागली—आपल्या मनातला हा गोंधळ दूर करण्याची प्रार्थना करत.

मात्र तिचं मन शांत होण्याऐवजी, तिला पुन्हा त्या अनोळखी तरुणाचा चेहरा आठवला.त्याची ती तिला बघणारी नजर, त्याचं अस्तित्व तिला अजूनही टोचत होतं.

का ?असं होतंय? कोण होता तो? मुलगा आणि का ?तो एक टक माझा कडे बघत होता तिर्थाने मनातच स्वतः ला प्रश्न विचारला.

तेवढ्यात, मागून आवाज आला, "तू इथेच आहेस का?"

तीर्थाने दचकून मागे पाहिलं, तर...सदा काका तिला शोधत आले होते. त्यांच्या चेहऱ्यावर चिंता होती, पण तिने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. ती परत शांतपणे देवाकडे बघत राहिली.

"तीर्था, इतक्या रात्री अशी निघून आलीस बाळा माझा विचार नाही आला का? मनात काकूंचं बोलणं मनाला लावून घेऊ नकोस," तुला तर माहित आहे ती लग्न करून आल्यापासून तू तिला खटकतेस मग तरीही अस घरा बाहेर पाऊल का?टाकलं तुला काय ?झाल असत तर दादा वहिनीला मी काय ?उत्तर देणारं होतो मी वर जाऊन सांग बर.... सदा काका मृदू स्वरात काळजीचा  स्वरात म्हणाले.

काका माफ करा माला तुम्हाला त्रास  झाला याच वाईट वाटतंय पण  हे असं रोजचं टोचून बोलणं... मला सहन होत नाही.त्यात माझ्या मुळे तुम्ही सुद्धा  यात ओरबाडले जाता तरी तुम्ही शांत राहून सर्व सहन करता तीर्था बोलत होती पण बोलताना तिचा आवाज " थरथरत होता,

तीर्था "मी शांत असतो कारण मला तुझं भलं हवंय, तीर्था,"त्यात ती या आधी अशी नव्हती ना रे....बाळा  "ती अस का?वागते हे तुलाही माहित आहे. तिची होणारी चिडचिड तिचा स्वभाव बदलत गेली आणि अखेर तो तसाच राहिला

तीर्था रागाने घराबाहेर पडली, तिचं मन अनेक विचारांनी भरून गेलं होतं. काकूंचं खोचक बोलणं, त्यांचं सतत लग्नाचा विषय काढणं, आणि आजचा हा अपमान तिला सहन होत नव्हता. ती तडक मंदिराच्या दिशेने चालू लागली. तिच्या पावलांमध्ये वेग होता, पण मनातली घालमेल अधिकच वाढत चालली होती.

मंदिराच्या जवळ पोहोचताच, तीर्थाने थोडा श्वास घेतला. मंदिराच्या शांततेत तिला नेहमीच सुकून मिळायचा, आणि आजही तिला त्याचाच आधार होता. ती मंदिराच्या प्रांगणात गेली आणि गाभाऱ्याबाहेर एका कोपऱ्यात बसली. तिने डोळे मिटले आणि देवाला विनवू लागली—आपल्या मनातला हा गोंधळ दूर करण्याची प्रार्थना करत.

मात्र तिचं मन शांत होण्याऐवजी, तिला पुन्हा त्या अनोळखी तरुणाचा चेहरा आठवला.त्याची ती तिला बघणारी नजर, त्याचं अस्तित्व तिला अजूनही टोचत होतं.

का ?असं होतंय? कोण होता तो? मुलगा आणि का ?तो एक टक माझा कडे बघत होता तिर्थाने मनातच स्वतः ला प्रश्न विचारला.

तेवढ्यात, मागून आवाज आला, "तू इथेच आहेस का?"

तीर्थाने दचकून मागे पाहिलं, तर...सदा काका तिला शोधत आले होते. त्यांच्या चेहऱ्यावर चिंता होती, पण तिने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. ती परत शांतपणे देवाकडे बघत राहिली.

"तीर्था, इतक्या रात्री अशी निघून आलीस बाळा माझा विचार नाही आला का? मनात काकूंचं बोलणं मनाला लावून घेऊ नकोस," तुला तर माहित आहे ती लग्न करून आल्यापासून तू तिला खटकतेस मग तरीही अस घरा बाहेर पाऊल का?टाकलं तुला काय ?झाल असत तर दादा वहिनीला मी काय ?उत्तर देणारं होतो मी वर जाऊन सांग बर.... सदा काका मृदू स्वरात काळजीचा स्वरात म्हणाले.
काका माफ करा माला तुम्हाला त्रास झाला याच वाईट वाटतंय पण हे असं रोजचं टोचून बोलण

आणि तू तिची आयती शिकार झालीस यातून तुला बाहेर काढायचं असेल तर मला एक मार्ग सुचतोय तुझ लग्न"... माझं आजारपण माझी पाठ सोडत नाही मी तुला अजुन किती पुरणार आहे देव न करो की तुला मार्गी लावायचा आत मला काय?झाल तर ही तुझी काकु तुला जगू देणार नाही.

काका अरे...तू अस बोललास तर मी रे....कोणाकडे बघायचं अस नको बोलू तुला काय?झाल तर....हा विचार केला तरी हातपाय कापतात रे.... माझे दोघांचं बोलण चालू होत की तेवढ्यात मंदिराच्या बाहेरून पावलं ऐकू आली, तीर्थाने नजर आवाजाचा दिशेने फिरवली पाहिलं—तोच तरुण पुन्हा मंदिराच्या परिसरात आला होता.

🎭 Series Post

View all