Login

अमेय या  नावाचा अर्थ मराठी meaning in marathi >>

अमेय या  नावाचा अर्थ मराठी meaning in marathi >>
अमेय या  नावाचा अर्थ मराठी meaning in marathi >>

शब्दाचा मराठी अनुवाद || मराठी अर्थ Meaning of word in Marathi || Marathi anuvad ,Marathi story to explain Marathi word meaning by irablogging || मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग


शब्द word :अमेय

उच्चार pronunciation : अमेय

मराठीत अर्थ : याचे दोन अर्थ आहेत.
Meaning in Marathi
1. शंकर पार्वतीचा पुत्र गणेश
2. अमर्याद

मराठीत व्याख्या :-
हे एक भारतीय मूळ असलेले हिंदी भाषेचे नाव आहे. अमेय या शब्दाचा अर्थ शंकर पार्वतीचा पुत्र म्हणजेच गणेश असा होतो, त्याचा अजून एक अर्थ अमर्याद असाही होतो.

Meaning in Hindi
यह भारतीय मूल का एक हिंदी भाषा का नाम है। अमेय शब्द का अर्थ है शंकर पार्वती के पुत्र यानी गणेश, इसका अर्थ असीम भी होता है।


Definition in English :- 
" It is a Hindi language name of Indian origin. The word Amey means Shankar Parvati's son i.e. Ganesha, it also means limitless.  "

नमुना :-   शब्द असलेला परिच्छेद
अमेय म्हणजे ज्याला कुठेही मर्यादा नाहीत असा अमर्याद.
अमेय हे एक पुल्लिंगी नाव आहे.
अ पासून सुरु होणाऱ्या काही खास नावांमध्ये अमेय नावाचा उल्लेख नाव आहे. तसेच याचा अर्थ भगवान शंकर आणि पार्वती यांचा पुत्र गणेश सोबत येत असल्याने याला धार्मिक संबंधता लाभते.


Synonyms in Marathi :-


Antonyms in Marathi :-
Na

This article will help you to find :-

मराठी शब्द English to Marathi || English to Marathi words || Marathi to marathi || Marathi word
मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग find word meaning in Marathi with irablogging

1. Synonyms of  अमेय
2. Definition of   अमेय
3. Translation of अमेय
4. Meaning of  अमेय
5. Translation of   अमेय
6. Opposite words of   अमेय
7. English to marathi of   अमेय
8. Marathi to english of   अमेय
9. Antonym of  अमेय


Translate English to Marathi, English to Marathi words.

शब्दावर आधारित लघुकथा :

अमेय इनामदार . विश्वास इनामदार यांचा एकुलता एक मुलगा विश्वासरावंकडे गावाकडे 500 एकर शेती आहे आजूबाजूचे गाव तर सोडा आज पण संपूर्ण जिल्ह्यातही त्यांच्या इतकी जमीन असलेला दुसरा कोणी माणूस नाही.
अमेय मात्र वडिलांचे अगदी विरुद्ध पट्टीला जाऊन काम करणारा अमेयला शेतीच्या कामधंद्यांमध्ये जराही इंटरेस्ट नाही त्याचा आपला रोज कॉलेजला जाणं पोरींसोबत गप्पा मारणे आणि घरी येणार हाच काय तो उद्योग.
जमीन एवढी शिल्लक असल्याने काम तर वडीलच पाहून घ्यायचे अमेय साधा लावलेल्या कामगारांकडे लक्ष ठेवायलाही तयार नसायचा.
एक दिवस वडिलांना अचानक वाटलं की माझ्या नंतर ही एवढी जमीन सांभाळण्यासाठी अमेय पुरा पडेल का ? पूर्वजांकडून मिळालेले हे संपत्तीचा तो गैरफायदा तर घेणार नाही ना ?
या पेज प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी अमेयच्या वडिलांनी घरातील सगळ्या मेंबर्सला बोलवून या गोष्टीचा काहीतरी उपाय काढण्याचं ठरवलं.
एवढ्या छोट्या गोष्टीसाठी ही बैठक बोलावण्याचा काय काम होतं बाबा जेव्हा माझ्यावर काम करण्याची वेळ येईल तेव्हा मी सांभाळून घेणारच होतो अमेय सगळ्यांसमोर उर्मटपणे बोलला.
सांभाळायचं म्हणतोस तर आत्ताच सांभाळ तुझ्याकडे एका वर्षाचा वेळ आहे जमीन चांगल्या पद्धतीने सांभाळली नाहीस तर जमीन एका संस्थेच्या ताब्यात येते एवढे बोलून विश्वासराव तिथून उठून गेले.
वडिलांनी जर खरंच जमीन एखाद्या संस्थेला दिली तर आपण काय करायचं या विचाराने आम्ही सगळा कामधंदा सोडून शेतीच्या कामाच्या मागे लागला आणि एका वर्षात त्यांनी त्याच्या वडिलांपेक्षा जास्त चांगली जमीन सांभाळून दाखवली. खरंच म्हटलं आहे कोणी जबाबदारी माणसाला सगळं काही शिकवते.


शब्दाचा मराठी अनुवाद || मराठी अर्थ Meaning of word in Marathi || Marathi anuvad ,Marathi story to explain Marathi word meaning by irablogging || मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग


0