मानसी आता स्वतःचे डोळे पुसत त्यातली लाल साडी काढून ती घालते.
ती आता मूकपणे खाली येते.
विमल मानसीला बघत, "चेहऱ्यावर जरा हास्य ठेवणार. माहेरी बाप मेल्यासारखं चेहरा लटकून बसली.
मानसीला परत एकदा धक्का बसला कारण ही लोक केवळ पैशाने श्रीमंत होती, पण वृत्तीने मात्र जनावरच होती.
तेवढ्यात प्रताप पाटील समोर येतात.
ते मानसीच्या डोक्यावर हात ठेवत, "बेटा हे घर आपलं समज..
मानसीला त्यांच्या तो हाताचा स्पर्श अगदी विक्षिप्त वाटत होता. हळूहळू त्यांनी तो हात खाली खांद्यावर येताच मानसी त्यांच्यापासून लांब आली.

राना आणि मानसी आता मंदिरात दर्शना करता आले.
दोघे देवाचे दर्शन करतात. मानसीला मात्र आता देवाला ही बघायची सुद्धा इच्छा झाली नाही.

राना तिला बघत चेहऱ्यावरती जरा हसू आण. च्यायला देवाने सगळं दिलं कातडी वी चांगलं दिली, पण चेहरा मात्र कायम लटकलेला.
मानसी बिचारी बळजबरी करत का होईना हसायचा प्रयत्न करते, पण तिच्या चेहऱ्यावर हास्य यायचं नावच घेत नव्हतं. तरी मानसी तशीच पत्नी कर्तव्य निभावत होते.
राना आता मानसीला घेऊन त्यांच्या शेतात येतो. मानसी तिथे शेतातील देवतेची विधियुक्त पूजा करते.
तेवढ्यात घरून डब्बाही आला होता मानसी रानाला तो डबा काढून वाढत होतीस. राना आसपास बघतो, तर आसपास कोणी नव्हतं.
तो मानसीचा हात पकडताच मानसी क्षणभर त्याला बघते.
तिला त्याच्या डोळ्यात मात्र भूक दिसली पण ती भूक मात्र वेगळीच होती..
मानसी इकडे तिकडे बघत," इथे नको आपण रूममध्ये जा...
त्याच्या या उत्तराला रानाकडून परत कानाखाली वाजल्याशिवाय दुसरे उत्तरच नव्हतं.
बिचारी मानसी काहीच न बोलता तशीच दर्द होती..
रानाणे पोटाच्या भुका सोबत स्वतःच्या शारीरयाची ही भूक शमावून घेतली.
मानसी तर नीचीपत त्याला जे काही हवं ते भोगू देत होती.
सगळे झाल्यावरती मानसी स्वतःच आवरून त्यात उरलेले जे काही दोन घास होते ते खाऊन घेते.
एवढात मोबाईल वरती त्याच्या आईचा कॉल आला,
आईचा कॉल येताच मानसीला राहावंला नाही तेवढ्यात राना सुद्धा लांब गेला होता..
ही संधी भेटतात मानसी कॉल वरती धायमकडून रडत होती.
मानसीची आई तिला शांत करत, काय झालं मानसी, लग्नाच्या पहिल्याच दिवशी असं का रडतेस?
मानसी," आई हे लोक चांगले नाहीत, प्लीज आई मला इथून घेऊन जा.
मानसीची आई तिला रागवत, "तुला लाज वाटते का आणि एक गोष्ट कायमची लक्षात ठेव मुलगी माहेरून सासरी जाते आणि सासर होऊन सरळ स्मशानात जाते. हे बघ इथे आमच्या इज्जतीचा प्रश्न आहे, तुला जर संसार होत नसेल तर जीव दे, पण परत माहेरी मागे फिरू नकोस.
असं म्हणून तिच्या आईने कॉल कट केला.

मानसीला आता राहून राहून पुस्तकातलं एक वाक्य आठवलं, स्त्रियांना स्वातंत्र्य भेटलच नाही.
मानसीला तेव्हा हे वाक्य खोटं वाटलं होतं. पण जेव्हा ती लग्न होऊन तिच्या घरी आली तर हा त्रास सहन होतं नव्हता याकरता केवळ आईला सांगितलं तर तिच्या आईने आजही पाच हजार वर्षांपूर्वीचंच वाक्य तिला ऐकवलं.
मानसीलाही आता विश्वास बसू लागला का खरंच स्त्रियांना स्वातंत्र्य कधीच भेटत नाही.

एवढ्यात मानसीला रानाचा आवाज येतो,आता उठणार आहेस का इथेच समाधी मांडून बसणार आहे.
मानसी सगळं आवरून लगेच उठते. आता ती मुकाट्याने तिच्या सोनेरी कैद्य खाण्यात येते

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा