अंशिका नावाचा अर्थ मराठी meaning in marathi >>
शब्दाचा मराठी अनुवाद || मराठी अर्थ Meaning of word in Marathi || Marathi anuvad ,Marathi story to explain Marathi word meaning by irablogging || मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग
शब्द word : अंशिका
उच्चार pronunciation : अंशिका
मराठीत अर्थ : याचे दोन अर्थ आहेत.
Meaning in Marathi
1. छोटे कण
2.सुंदर
Meaning in Marathi
1. छोटे कण
2.सुंदर
मराठीत व्याख्या :-
अंशिका हे भारतीय मूळ असलेले हिंदी नाव आहे . हे एक स्त्रीलिंगी नाव असून याचा अर्थ छोटे कण / अंश किंवा सुंदर असा होतो.

Meaning in Hindi
अंशिका भारतीय नामों वाला एक हिंदी नाम है। यह एक स्त्रीलिंग नाम है जिसका अर्थ छोटे अंश या सुंदर होता है।

Definition in English :-
" Anshika is a Hindi name with Indian names. It is a feminine name meaning small particles or beautiful. "
नमुना :- शब्द असलेला परिच्छेद
अंशिका हे फार आधुनिक आणि अर्थपूर्ण नाव आहे .
एखाद्या गोष्टीचा अंश म्हणजे त्याचे बारीक बारीक तुकडे किंवा त्याचाच एक भाग होय.
अंश याच शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द आहे अशिंका.

Synonyms in Marathi :-
Na
Antonyms in Marathi :-
Na
Na
This article will help you to find :-
मराठी शब्द English to Marathi || English to Marathi words || Marathi to marathi || Marathi word
मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग find word meaning in Marathi with irablogging

1. Synonyms of अंशिका
2. Definition of अंशिका
3. Translation of अंशिका
4. Meaning of अंशिका
5. Translation of अंशिका
6. Opposite words of अंशिका
7. English to marathi of अंशिका
8. Marathi to english of अंशिका
9. Antonym of अंशिका
2. Definition of अंशिका
3. Translation of अंशिका
4. Meaning of अंशिका
5. Translation of अंशिका
6. Opposite words of अंशिका
7. English to marathi of अंशिका
8. Marathi to english of अंशिका
9. Antonym of अंशिका
Translate English to Marathi, English to Marathi words.
शब्दावर आधारित लघुकथा :
अंशिका पंडित मेकॅनिकल इंजिनिअर आणि टॉपर.
आता हे कसं शक्य आहे एकतर इंजीनियरिंग त्यात पण मेकॅनिकल ब्रांच आणि एक मुलगी टॉपर हे शक्य असतं का ? इंजीनियरिंग च्या भाषेत सांगायचं झालं तर खरच नाही कारण मुलींचा फिल्डकडे आधीच इतका कल कमी आणि त्यात मेकॅनिकल ब्रांच म्हटली की मुली दूर पळतात तरीसुद्धा अंशिकाच्या ह्या सक्सेस रहस्य आहे तिचा बॉयफ्रेंड आरव.
त्याच्यासोबत एका क्लासमध्ये शिकता यावा म्हणून अंशिकाने फार मेहनत करून ही सीट मिळवली होती आणि आता त्याच्या मदतीने भरपूर अभ्यास करून टॉपर सुद्धा बनली होती . प्रेमात काहीतरी जादू असते ते म्हणतात ना ते काय उगीच थोडी.
अंशिका आणि आरव सगळ्या कॉलेजचे लव बर्ड्स आहेत त्यांना पाहून ह्या मशिनरीजमध्ये सुद्धा प्रेमाची नवीन पालवी फुटली आहे.
अंशिका पंडित मेकॅनिकल इंजिनिअर आणि टॉपर.
आता हे कसं शक्य आहे एकतर इंजीनियरिंग त्यात पण मेकॅनिकल ब्रांच आणि एक मुलगी टॉपर हे शक्य असतं का ? इंजीनियरिंग च्या भाषेत सांगायचं झालं तर खरच नाही कारण मुलींचा फिल्डकडे आधीच इतका कल कमी आणि त्यात मेकॅनिकल ब्रांच म्हटली की मुली दूर पळतात तरीसुद्धा अंशिकाच्या ह्या सक्सेस रहस्य आहे तिचा बॉयफ्रेंड आरव.
त्याच्यासोबत एका क्लासमध्ये शिकता यावा म्हणून अंशिकाने फार मेहनत करून ही सीट मिळवली होती आणि आता त्याच्या मदतीने भरपूर अभ्यास करून टॉपर सुद्धा बनली होती . प्रेमात काहीतरी जादू असते ते म्हणतात ना ते काय उगीच थोडी.
अंशिका आणि आरव सगळ्या कॉलेजचे लव बर्ड्स आहेत त्यांना पाहून ह्या मशिनरीजमध्ये सुद्धा प्रेमाची नवीन पालवी फुटली आहे.
शब्दाचा मराठी अनुवाद || मराठी अर्थ Meaning of word in Marathi || Marathi anuvad ,Marathi story to explain Marathi word meaning by irablogging || मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा