उत्तर एका प्रश्नाचे
आपल्याला दैनदिन जीवनात बरेच प्रश्न पडत असतात . काही प्रश्न कॉमन असतात, काही खूपच important . तुम्हालाही कधीतरी गंभीर आणि खोलवर विचार करायला लावणारे प्रश्न पडत असतील अनेकदा उत्तर मिळाले असेल किंवा नसेल पण ते उत्तर समाधान कारक आणि पूर्णपणे पटना रे मिळाले आहे का ? आणि मिळाले नसेल तर निराश मुळीच वाटून घेऊ नका कारण काही प्रश्नांची उत्तरे मात्र योगायोगाने योग्य वेळी आणि योग्य व्यक्तींकडून नक्की मिळतात आणि एक नव्या दृष्टिकोनातून आपल्यासमोर प्रकट होतात ज्याचा आपण कधी विचारही केलेला नसतो आणि आपल्याला अवघड होऊन बसलेली अनेक कोडी सहज सुटून जातात , डिस्कनेक्ट झालेल्या लिंक्स पुन्हा कनेक्ट होऊ लागतात , मग एक नवीन ट्यूबलाइट पेटते त्याच प्रकाशात ध्येयाच्या मार्गाने आपण चालत राहतो तुम्हीही असे अनुभवले आहे का ? माझ्या बाबतीतही असाच एक असा चमत्कार घडला आणि विशेष म्हणजे माझ्या प्रश्नाचे उत्तर मला माझ्याच आईसारख्या असणाऱ्या एक आईने दिले . कदाचित म्हणूनच मला ते पूर्णपणे पटले म्हणून तर म्हणतात , असा कुठलाच प्रश्न नसतो , ज्याचे उत्तर आईला माहीत नसते
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा