रितेश ने लगेच लोणची प्रोसेस केली...दुसर्या दिवशी संध्याकाळी काळी रितेश ने सर्वाना सरप्राईज देत, एक कार आणली,सगळे आनंदित झाले,
सिधांत: रितेश कार घेतल्यावर फर्म साठी पैसे कमी तर नाही पडणार?
रितेश: अनूप दादा आहे ना...
बाबा: अरे, पण
रितेश: अरे, मित्राची आहे, सेकंड हँड...त्याचे पैसे देईन मी...
अणि दादा चे पण...
अनूप: आता प्रश्नाचा भडीमार झाला असेल..तर पूजा करून घ्या..
सर्वजण पूजा करतात, घरातील आनंदित वातावरण पाहून आई बाबा आनंदित होतात..
आई: "अनूप, रितेश साठी एवढ केलं..thnkyou..
अनूप:"तू कधी पासून इंग्रजी शिकते" आपल्यात एकमेकांना थँक्स, म्हणतात का,
आई: आता, स्वताचा विचार करतो?"आई, आता तरी लग्नाचा विचार करना ना
अनूप: "आई मला 1 वर्ष दी रितेश सेटल होऊ दे..तुला माहित आहे ना रितेश चा स्वभाव...त्यात त्याला मूल होणार...तू नको काळजी करू माझी..."
मागे कशिश हे एकत होती..ती अनूप जवळ आली, अनूप भाऊजी, मला काही बोलायचे,
अनूप: "बोल ना!"
कशिश: " माझी delivery झाल्यावर मी लागेल प्रॅक्टिसला, बँकेचे EMI भरल..
अनूप:"तू नको त्याची काळजी करू, आम्ही आहेत ना!, उद्या चेकअप ला ये, मनस्विला घेऊन, सोनोग्राफी करायची आहे, मी बोलून ठेवले, जोशी मॅडमला....
कशिश: "हो"
सकाळी अनूप रितेश ला बोलतो, दुपारी कशिश अणि मनस्वि ला घेऊन ये, चेकअप साठी...अरे पण मला वेळ नाही...
अनूप: " रितेश तुला यायला सांगतोय!"
रितेश: "ठीक आहे!"
दुपारी सोनोग्राफी केल्यावर जोशी मॅडम, सर्वाना सांगतात, अभिनंदन!जुळे आहे...
रितेश अणि कशिशचा टेंशन मध्ये येतात,
अनूप:बाळांची तब्यात ?
जोशी मॅडम म्हणतात, 3 महिन्याचा ग्रोथ चांगला आहे, काळजी घ्या, त्यांची आराम करा जास्त....
मनस्वी: "हो,मॅडम!आता डबल काळजी घेऊ!"
घरात सगळ्यांना समजल्यावर सगळे आनंदी होतात..
सिधांत: "रितेश! आता पोरकटपणा सोड, चांगल काम कर. आता 2 मुलांची जबाबदारी येणार आहे...
रितेश: "हो."
रितेश: आई, कशिशला घेऊन बाहेर जायच म्हणतोय!
सिद्धांत तिथेच होता, हो का? मी अणि मनस्वीपण येतो..तयार आहे का मनस्वी?
मनस्वी: हो, चला निघू, येऊ ना, कशिश..
कशिश: हसते, हो मला चालेल..
आई: का, दोघांना त्रास देताय, रितेश, जाउन या.पण गाडी सांभाळून चालव.. बाहेर जास्त तेलकट, तिखट खाऊ नको..
अनूप घरी येत असतो..बाजारात रितेश त्याला उभा दिसतो, अनूप त्याचा जवळ येऊन थांबला,
अनूप: "रितेश काय करतो येथे?"
रितेश: "दादा, कशिशला चादर चढवायची होती, ती आत मध्ये गेली..इथून पुढे आम्ही चिकन फ्राय खायला जाणार, तेवढ्यात रितेश ला चूक कळते..
दादा, प्लीज आईला सांगू नको, कशिशला nonveg खूप आवडतात...त्यामुळे लपून...
अनूप:चालू दे,मला पाहिल तर तिला ओशाळल्यासारखे होईल
रितेश: thnkyou, दादा,
अनूप: या निवांत घरी...
अनूप घरी येतो, आरे घर शांत कशामुळे लागतंय?
आई: रितेश, कशिश बाहेर गेले, त्यामुळे..
अनूप: सिध्द, नवीन मूवी आली, मनस्विला जा घेऊन..
मनस्वि: भाऊजी, मूल नाही राहणार, संध्याकाळचा स्वैपाक आहे...
अनूप: मी बनविणार, तस ही तुझ्या हाताचे खाऊन कंटाळा आलाय...
सिधांत: ही अशीच, बोर करते! येतच नाही!
अनूप: "मनस्वी, मुलं मी सांभाळणार आहे..आमच्या जेवणाच मीच पाहणार आहे.. तू आता होशील का तयार, नाही तर सिद्धांत सोबत दुसर्या मुलीला पाठवेल!"
मनस्वी:"नको मी जाईल त्याच्यासोबत."
सिद्धांत: "दादा मला बाहेर जाण्यासाठी 5 हजार रुपये दे."
आई:"तू कमवता आहेस ना कशाला त्याच्याकडून पैसे घेतो?"
अनुप: "जाऊदे कंजूस आहे, पैसे नाही दिल,तर तो पाणीपुरी खाऊ घालेल..मनस्वी ला.. हे घे पैसे, एन्जॉय करून या!
मनस्वी दादा मुलांना घेऊन जाऊ का अनुप जस्ट एन्जॉय मनस्वी आम्ही आहेत ना

सकाळी ब्रेकफास्ट करताना, सिधांत, अरे दादा! काल अजुन पैसे हवे होते म्हणजे आईस्क्रीम पण खाल्ल असत...
"अरे रितेश एवढ्या सकाळी,सकाळी कुठे निघालास? अनुप विचारत होता..
दादा क्लाइंट आलेली आहे, येतो!
कशिश: "अरे काही नाश्ता करून जातो का?"
ती बोलायच्या आत रितेश बाहेर निघून गेला..
त्याच्यापाठोपाठ अनुप, सिद्धांत पण त्यांच्या त्यांच्या कामासाठी गेले..
रात्री आठ वाजता कशीशचा अनुपला फोन आला, "हॅलो अनुप भाऊजी, रितेशच्या सकाळ पासून फोन नाही लागत, त्याने एकही फोन आला नाही."
अनूप: मी त्याचा मित्राला विचारतो, नको काळजी करू.
रात्री 11 वाजता, सगळीकडे चौकशी करून अनूप घरी येतो, सगळे काळजीत वाट पहात होते...
आई:"काही माहिती कळाली का?"
अनूप: सकाळी क्लायंट आले होते, त्यांचा सोबत मुंबईला गेला उद्या सकाळी येईल,त्याचा मोबाईल सकाळीच डिस्चार्ज झाला...
आई: मला बोलायच त्याला,
अनूप फोन लावुन देतो.. आई अणि कशिश बोलतात. सर्वांचा जीव भांड्यात पडतो..
सकाळीच रितेश येतो. त्याने आल्या आल्या आईच्या हातात 1 लाख रुपये ठेवतो...हे घे आई...
रितेश: "आई, मी लवकर दादा न सिधांतच्या पुढे जाईल..."
आई: आम्हाला भीक लागली?

रितेश:" काय झाले?" कमावत नव्हतो तेव्हाही तुम्हाला प्रॉब्लेम आणि आहे आताही प्रॉब्लेम."
आई:"अरे कुठे आहे, नाही ते तरी तू सांगू शकतेस ना?
कमवतोय म्हणजे काय? ते दोघेही कमावतात पण त्रास न देता कमावतात..
तीन जीवाची तुझी बायको, काल दिवसभर उपाशी होती. प्रेग्नेंट आहे. कमीत कमी तिची तरी काळजी आहे का? तुला साध एखादा फोन तिला केला असतात तर काय बिघडले असते?"
रितेश रागारागात आपल्या रूम मध्ये निघून जातो
बाबा: "अरे मुलाने पहिल्यांदा पैसे कमवून आणले कमीतकमी आनंदाने ते स्वीकारायचे.. त्यांनाही अप्रूप वाटतं..
त्याची चूक नंतर प्रेमाने पण सांगू शकली असतीस ना?"
सकाळी नाश्ता करताना घरचं वातावरण तापलेलं होतं.. अनुप: "मग कसा गेला कालचा दिवस रितेश? आहेत कोणते क्लाइंट."
रितेश अरे दादा त्यांचा इम्पोर्ट एक्सपोर्ट चा बिजनेस आहे,
"अवैध वाहतुकीमुळे त्यांच्यातील चार-पाच लोकांना जामीनासाठी केस होता..कोर्टाने पुढचा बुधवार दिलेला आहे आडवांस म्हणून ही पेमेंट उचलली आहे."
सिद्धांत:"ॲडव्हान्स 100000 लाख मग काम झाल्यावर किती?"
रितेश: :अरे!सिद्धांत पाच लाखाची केस ठरवली आहे आहे जर का मिळालं पूर्ण अजून चार लाख मिळेल आपल्याला तेवढ्यात दादा वरचा भार कमी करून टाकेल.."
सिद्धांत:"आई निघतो उशीर होत आहे, संध्याकाळी भेटू बाय."
दादा मी पण काल झोपलो नव्हतो, आता झोपायला जातो.. उद्या पासून परत कामाला जायचं..
यावर अनुप बोलतोय," रितेश मला तुझ्याशी बोलायचे!"
रितेश:" दादा प्लीज मला कोणाशी काही बोलायचं नाही."
आपण रात्री बोलूया.
हॉस्पिटल मध्ये आल्यावरती अनूप विचारात होता..
आई जे बोलते आहे ते काही चुकीचं नाही!
रितेशला आता थोडंसं जबाबदारी ने वागाव लागणार आहे. आज रात्री आपण याबद्दल त्याला बोलू.
अस तो विचार करतच असतो तेवढ्यात त्याला रिसेप्शनिस्तचा कॉल येतो, "हॅलो अनुप सर, बाहेर रिचा शर्मा नावाची लेडी उभी आहे. त्यांना तुमच्याशी बोलायचं आहे..

रिचाचं नाव ऐकताच अनूपची तळपायाची आग मस्तकात जाते. तो तिला सांगतो,"नाही मला आता वेळ नाही.!"
रिचा बोलता-बोलता रिसेप्शनचा फोन आपल्या हातात घेते. अनुप,प्लीज! एकदाच बोल माझ्याशी.. या नंतर मी तुझ्या आयुष्यात कधीच डोकावणार नाही."
अनुप म्हणतो, ठिक आहे!"

रिचा आत मध्ये येते, तिचे हाल पाहिल्यावर अनुपच्या डोळ्यात पाणी येते..
तीची तब्येत एकदम खालावली, डोळ्याभोवती ब्लॅक सर्कल. चेहरा काळवंडलेला. अगदी कोणीही पहावं तर त्यांना तरस येईल अशी हलत रिचाची झाली..

अनूप ला तिला खूप बोलायचे होते, तिला पाहून तो म्हणाला, "काय हाल केले स्वताचे.."
रिचा: "अरे,लांडगे गळ्यात पडल्यावर लचके तोडतात."
अनूप:" त्या लांडग्यांच्या गळ्यात जाऊन तूच पडली."
रिचा: "तुझ हेच गैरसमज दूर करण्यासाठी आले, आपल ज्या दिवशी बोलणे झाले, त्या वरुण डॅडी चे माझे वाद झाले, ते वाद पाहून, आई चक्कर येऊन पडली, कैंसर डीडक्ट झाले...
मग काय, मम्मी-डॅडी ने इमोशनल ब्लॅकमेल करून, प्रिन्स रूपी लांडगा गळ्यात बांधला,
खूप त्रास दिला त्याने, ति अंगावरून ओढणी काढते, तिच्या हाताला ठिकठिकाणी चटके असतात..
तिची अवस्था पाहून अनूप रडला, एखादा कॉल करायचा ना मला,
रिचा: अरे,कोणत्या तोंडाने करू...
अनूप: हे बघ, झालं गेलं विसर, परत नव्याने जग...
रिचा: त्यासाठी तुझी साथ लागेल, देशील?
अनूप: रिचा....पण..
रिचा: अरे, मित्र म्हणून....बाकी अधिकार मी गमावला..
अनूप: आई-बाबाला तयार कराव लागेल!
रिचा: खरच! तिच्या डोळ्यात पाणी येत..
अनूप: या चार वर्षात 1 दिवस ही तुझ्या आठवणी शिवाय गेला नाही...
रिचा: अनूप, तुला हव तेवढ वेळ घे, आता माझी कोणत्याही अटी नाही..तुझ्या फॅमिली सोबत एकत्र राहील.
अनूप: वेडाबाई! चल आज मस्त कॉफी पिऊ..