अनुपला रिचा परत मिळाली, त्यामुळे अनुपा खूप खुश होता. आता त्याला प्रश्न होता घरी आईला हे कसं पटवून द्यावं?
माझ्या व्यसनामुळे आईला रिचा विषयी करून बसलेली आहे ती कशी एक्सेप्ट करेल काय माहिती? असं अनुप मनातल्या मनात विचार करत होता..
सिधांत: "काय विचार करतोय?"
अनूप: "अरे ते रिचा...आई कडे पाहून म्हणतो, नाही रे मोबाईलचा रिचार्ज राहिला होता, लवकर करून
असे बोलणे अर्धवट ठेवून सिद्धांत अच्छा अच्छा मला वाटलं दुसरं कोणाचा विचार करतात..
मनस्वी: आम्हाला वाटलं, कोणाचा तरी विचार करत असतील..
अनुप: आपले, लवबर्ड आले नाही आले बाहेर,
मनस्वी: रितेश चिडलेला आहे, आई वर त्यामुळे सकाळ पासून तो बाहेर आला नाही!
अनूप: मी जातो, रितेश, येऊ का आत?
रितेश: ये दादा!
अनूप: कशिश, तब्येत बरी आहे ना?
कशिश: बर वाटत!
कशिश: तुम्हाला चहा, आणायचा का?
अनूप: नाही नको,
कशिश: तुम्ही दोघ बसा बोलत, मी फिरते बाहेर..
अनूप: बैस, बोलू या!
रितेश: मला काहीही लेक्चर ऐकाच नाही...
अनूप: जगातल्या सर्व आईला वाटते आपला मूल बावळट आहे..तो नापास झाला तर म्हणते मला माहीत आहे असे होणार..जेव्हा तो 1st येतो तेव्हा तिला विश्वास बसत नाही..
तसच आईच झाल..तिला विश्वास करायला वेळ दे, आपला टवाळकी करणारा मुलगा आता रोज 1 लाख कमवतोय..
रितेश: दादा,मला वाटल ती आनंदाने गळ्याला पडेल,कौतुक करेल पण उलटाच झाल, सगळे...
अनूप:तू ही चुकलाना, तुला आमचा no.माहित होता ना,कोणाला तरी!
रितेश: कशिश मला पाणी आणून दे ना, कशिश बाहेर गेल्याची खात्री होताच, रितेश बोलतो, दादा त्यांचा गाडीत बसलो तेव्हा कळल, ते स्मगलिंग करतात..तुमच्या कोणाचा no. कसा डायल करू?
अनूप: "धक्का बसतो, काय मूर्ख आहे का तू? अरे अश्या भानगडीत पडला कशाला?"
रितेश: दादा मला तुझ्या सावलीखाली सतत झाकू नको, मला काही तरी थ्रील करायच, जेणे करून मला सक्सेस लवकर मिळेल!"
अनूप: अरे त्यासाठी, बैकग्राउंड बनव, तुझ्यावर कशिशची जबाबदारी आहे..
रितेश: सतत ना हेच कारण देऊन तुम्ही मला discourage करत असतात"
अनूप: ठीक आहे!तुझ आयुष्य तुला हव ते कर!
अनूप निघणार तेवढ्यात रितेश त्याचा हात धरतो, एवढी केस जिंकली तर पुढे कंपनी law मध्ये जाईल...सॉरी मी खूप चिडचिड करतोय...
अनूप: जा पाहिले मातोश्रीला या वंदन करून...
रितेश: जशी आपली अज्ञा!
रितेश ने कशिश,आई ची माफी मागतो..घरच वातावरण परत आनंदित होते..
रात्री अनूप विचार करत बसतो, मनस्वी जात असते, ती म्हणते अनूप भाऊजी, काही प्रॉब्लेम आहे का? रात्रीचे 1 वाजले,
अनूप: नाही,काही नाही झोप येत नव्हती!
कशिश: कॉफी करून दायची का?
अनूप: नको, मनस्वी रिचा आली होती, खूप त्रास सहन केला होता तिने पण
मनस्वी: भाऊजी, आता तिच्या बाबतीत विचार करू नका..
अनूप: तिने हे लग्न, तिच्या नाईलाजाने केले..

मनस्वि: भाऊजी कशिश चा तर किती नाईलाज असेल,धर्म, बंधन, तरी ही तिने रितेश चि सोबत सोडली नाही..रिचा तर वेल educated आहे..स्वावलंबी होती, तिचा कोणता नाईलाज होता?..
अनूप: अग,पण आज जेव्हा भेटलो तेव्हा, तिच्या बद्दल काही राग द्वेष राहिला नाही..येत होती फक्त तिच्या बद्दल, दया, कीव...हे माझ तिच्यावर असलेल्या प्रेमामुळे

मनस्वी: भाऊजी, तुम्ही तिला आता कोणत प्रॉमिस करू नका..तिच्या सोबत as a फ्रेंड म्हणून रहा...आत्ताच असल्या मुलीवर विश्वास नका ठेवू...
अनूप: माझं भार हलका केलस त्या बद्दल धन्यवाद!
तू म्हणल्या प्रमाणे, थोडा वेळ द्यावा लागेल...
मनस्वी: तुम्हाला ज्या दिवशी विश्वास बसेल, ती आयुष्यभर साथ देईल..त्या दिवशी लग्नाचा निर्णय घ्या...
अनूप: बर! चल जा झोप आता..
मनस्वी: तुम्ही पण...गुड नाइट!
सकाळी-सकाळी अनुपला रिचाचा कॉल आला.. कॉल पाहून अनूप ने ठरवलं मनस्वी म्हणत होती तेही बरोबर आहे..
रिचच्या बद्दल माहिती पण मिळेल, तोपर्यंत रितेश सेटल पण होईल...घरातले ही टेन्शन थोड्याफार प्रमाणात कमी होईल...यानंतर आई-बाबांना रिचा बद्दल बोलता येईल...
अनुप जेव्हा हॉस्पिटलमध्ये आला तेव्हा पाहिले की रिचा तिथे हजर होती..
अनूप:" अरे रिचा तू काय करते इथे?
रिचा:"गुड, मॉर्निंग! अरे तुलाच भेटायला आले.. बोलला का मग आईबाबांना?
अनूप:"रिचा मला वेळ हवा" अगोदरच त्याचे तुझ्या बाबत विचार चांगले नाहीत...प्लीज ह्या वेळेस नको घाई करू..
रिचा:" मी घरी येऊ का, आईबाबांना भेटायला?
अनूप:"असे, तर अजिबात करू नको!बर, तुझा डिवोर्स झाला का प्रोसेस मध्ये आहे?
रिचा:"अरे, तो तर मागच्याच वर्षी झाला."
अनूप: थांब कॉल आला, नंतर बोलू! ठीक आहे, भेटू नंतर
रिचा:ठीक आहे, उद्या येईल
अनूप: ह्म्म! हॉल शर्मा हो काल आली होती रे ती! आपण भेटू तू कधी येणार मुंबईला?
इकडे रितेश टेंशन मध्ये होता,
कशिश:काय झाले रितेश? टेंशन मध्ये दिसतोय!
रितेश: पुढच्या वीकमध्ये एक बेल आहे, रिजल्ट आपल्याकडून लागला पाहिजे! नाही तर
कशिश: नाही तर काय रितेश?
कशिशला टेंशन मध्ये रितेश हसण्यावर नेतो...
रितेश:"ते पैसे वापस कराव लागेल."

कशिश:"एवढच ना! करू वापस...
रितेश:"आपल्या प्रिंस न प्रिन्सेस कधी येणार?
कशिश:"अजून चार महीने आहे"
रितेश:"कस आयुष्यच बदलून जाईल ना!" दोघांना सांभाळता सांभाळता, आपल्याला नाकी नऊ येतील...
कशिश: अम्मी-अबू स्वीकारना का रे आपल्याला?
रितेश:" चादर टाकू, मग अल्ला तुझी दुआ ऐकतील!
कशिश:खरच,तुझ्या मनासारखे होवो!
तेव्हड्यात मनस्वी येते, जाऊबाई! तयार व्हा, आज जायचं ना हॉस्पिटलला!
कशिश:"मनस्वीताई, अहो उद्या जायच का?"

मनस्वी:"भाऊजी ने अपॉइंटमेंट घेतली. आपण गेल का येऊ लगेच, आता तर कार आहे ना!"
रितेश:"वहिनी मी नाही येऊ शकत, मला अर्जंट काम आहे, तुम्ही दोघी उद्या सकाळी अनूप दादा सोबत जा...
कशिश:"तुला वाटत नाही, तू तुझी सर्व जबाबदारी अनुप भाऊजी वर टाकतोय... कधीतरी सिरिअस हो
रितेश:"पुढच्या वेळेस नक्कीच तुझ्यासोबत येईल.."
कशिश रितेश वर नाराज होऊन म्हणाली, अरे रितेश, किती दिवस तुझी जबाबदारी अनूप भाऊजीवर टाकणार आहे.
अरे कधी तरी सिरियस होऊन स्वताची जबाबदारी घे.
उद्या आपल्याला दोन मुले होणार, त्यांच कोण करणार?"
आपल्या दोघांचा संसार आहे, अनूप भाऊजी ने सगळ्याच्या विरोधात जाऊन आपल लग्न लावून दिल, तुला सेटल होण्यासाठी एवढे लोन काढल. आता ह्या छोट्या छोट्या जबाबदारी घेऊन दाखव तुझा घरच्यांना त्यांना पण आनंद होईल."
रितेश कशिश जवळ आला, तिचा हात धरून म्हणाला, प्लीज कशिश हे एवढ काम होऊ दे, माझ एवढ काम झाल ना पुढच्या वेळे नक्की येईल,,
कशिश: मला तुला कोणी काही बोलेल आवडत नाही..
रितेश; (तिला जवळ घेतो) आपल हे काम झाल ना, एवढा पैसा येईल, आपल्याला कोणी काही बोलणार नाही.
माझी राणी, अणि राजकुमार, राजकुमारीला कशाची कमी नाही पडू देणार.
कशिश: मला, मुलांना तू हवा आहेस,
रितेश: मला तुमच सुख..
कशिश: तू अचानक ह्या पैशाचा मागे, का लागतोय?
रितेश: हा विषय कधी संपणार नाही, तू चेक अप झाल्यावर कॉल कर...
कशिश: रात्री लवकर ये घरी..
रितेश: ठीक आहे..बाय