दादा आई पहा ना कशी करते? अनूप मागे वळून पाहतो आई खाली पडली.. अनूप आत मध्ये जाऊन अस्थमाचा पम्प आणतो, तो आईच्या तोंडात घालणार आईने तो पंप फेकून दिला
अडखळत म्हणते,माझ ऐकयच ...नाही...तर.....जग...यच कोणा...साठी..
सिधांत:"आई तू पंप घे, नंतर आपण शांततेत बोलू ना ..
अनूप:"हे बघ मी कुठे नाही जाणार, तू हे घे ना!"
मनस्वी:"आई, आम्ही रितेशला गमावल.. आता नाहीं कोणाला गमवायच...भाऊजी आई जसे म्हणते तसेच करा ना..
बाबा:"अनूप तिला काही झाले तर, तू स्वतःला कधी माफ करू शकणार नाही...
सगळ्याच ऐकून अनूप आईला म्हणतो...तुला वाटत न मी तू जे म्हणते तसच मी कराव, ठीक आहे, तू म्हणते तेच करतो, आता तरी हा पंप घे...
आई आनंदाने तो पंप घेते..सिधांत आईला आत घेऊन जातो..
दुसर्या दिवशी सकाळीच अनूप बाबाला सांगून, हॉस्पिटलला निघून जातो, त्याला कालचा विषय टाळायचा असतो म्हणून..

कशिश न मनस्वी स्वैपाक करत असतात कशिश विचारातच काम करत असते...
मनस्वी:"कशिश, काही तरी बोल, काल ते दोघ एकमेकाना एवढ बोलले, तू काही तरी बोल!"
कशिश:"कोणाला अणि काय बोलू ताई?" माझ्या हक्काच्या माणसाने मला सोडले..माझ स्वतःच अस्तित्व नाही, जवळ 1 रुपये नाही, काल आई ने जेव्हा ढकलले...तेव्हा माझ्या कडे दोन मुलं होते, अनूप भाऊजी तर रागारागाने घर सोडून निघाले.. मी कुठे जाणार घर सोडून... अम्मी,अबू तर घरात घेणार नाही...माझ अस काहीच नाही ताई... मुलांना घेऊन जीव दायची हिम्मत पण नाही ताई....
मनस्वी ने तिला जवळ घेतले.. कशिश, आम्ही आहोत ना, असे विचार ही मनात आणू नको..समजल..ती मनस्वी जवळ खूप रडली ..
तेवढ्यात सिधांत आला,
सिधांत:"कशिश आई ने तिच्या खोलीत तुला बोलवलं..."
कशिशने आपले डोळे पुसले...अणि आईच्या खोलीत गेली..
कशिश:"आई, बोलवलं?"
आई: ये आत मध्ये, बाळा तुला बोलायचे होते "तुला माझा राग येत असेल ना!"
कशिश शांततेत खाली मान घालून बसली...मानेनेच नाही म्हणाली,
आई:"कशिश, मुलीच्या आईलाच मुलीचे दुःख माहीत असते. अस लोकं म्हणतात ग ..
कशिश:"तस काही नाही."
आई:" कशिश हा निर्णय का घेतला त्याचे कारण सांगते..
" मी पाच वर्षाची असताना माझे, बाबा गेले , तेव्हा आईच्या पदरात मी अणि माझे दोन भाऊ, सुरुवातीला सर्वानी मदत केली पण नंतर सर्व आम्हाला टाळू लागले..
भाऊ माझ्या पेक्षा लहान म्हणून मलाच त्यांना सांभाळावे लागे . आई कारखान्यात जाई...आम्हाला शेजारी ठेवून.. मी असेल तेव्हा, सात वर्षाची, शेजारच्या काकाची नजर खूप वाईट होती, तरी दोन्ही भावला घेऊन बसाव लागायच, पण एकेदिवशी जी 'भीती' होती तीच झाली ग!
असे म्हणून आई रडत होती,
कशिश जवळ येऊन हाता वर हात ठेवला..
आई:"आई एकटीच असल्यामुळे कोणाला काही न सांगता ते गाव सोडून आलो,
कामाच्या ठिकाणी आई आमच्या तिघांना घेऊन जाई..पण बाहेर काम करताना तिचे हाल पाहिले ग!"
तुला दोन होणार, त्या दोन्ही मुलीझाल्या तर, बाहेर काम कर तू, पण माझ्या आईला जसे तोंड द्यावे लागले, मी त्या ठिकाणी तुला कल्पना पण करू शकत नाही..
माझ्यावर, आलेला प्रसंग माझ्या नातीवर येऊ नये, यासाठी धडपडत आहे..
आज तुला सर्वजण आश्वासन देत आहे, पण उद्या सगळे टाळतात...सिधांत मनस्वी त्यांचा बिजनेस साठी अमेरिकाला जाणार, माझ न बाबांच काय पिकली पाने,कधीही गळतील अनूपने त्या रिचाशी लग्न केले तर ती त्याचे आयुष बरबाद करेल अणि आपले ही...
कारण तिला तिच्या पुढे कोणी गेलेल सहन होत नाही.. तुमचे आयुष्य असे नर्क झालेले बघितले जाणार नाही ग!"
तुला वाटेल मी अनूपलाच का म्हणते तुझ्या सोबत लग्न करायला, म्हणतात ना आपल्या कर्माची फळे आपल्यालाच भोगावी लागतात..
त्याला माहीत होते रितेशचा अल्हड़पन,त्याचा नाकर्तेपणा, तरीही त्या दोघांनी तुझ्या आयुष्यच खराबा करायचा अधिकार अनूपला नव्हता..तो माझा जरी मुलगा असला तरीही काय झाल?
कशिश:"नाही आई, त्यांनी मला विचारले, रितेश सोबत लग्न हा माझाच निर्णय होता."
आई: त्याने एकदा तरी तुझ्या आईवडलांना विश्वासात घ्यायला पाहिजे होते...म्हणून त्याला ही जबाबदारी घ्यावी लागेल..
" तू माझ्यासाठी करशील ना हे लग्न?"
कशिश: आई मी काय निर्णय घेऊ मला काहीच कळत नाही.
आई: माझा निर्णय मान्य कर..एकदा मला तुझ्या आईच्या ठिकाणी ठेवून ऐक!"
कशिश आईच्या कुशीत येऊन खूप रडते.. तेवढ्यात अनूपचा कॉल येतो,
अनूप:"कशी आहे तब्येत?"
आई:"बर वाटते! अनूप कालच मागे तर फिरणार नाही ना, बघ कशिशची पण हो आहे!"
अनूप:"मी मुलगा असून एवढा इमोशनल अत्याचार, ती बिचारी कालचा तू केलेला तमाशा पाहून हो म्हणाली असेल, पण आई खूप चुकीचे केलस तू..!"
आई:" चूक का बरोबर मी मारताना सांग मला आत्ताच ठरवू नको. घरी कधी येणार आहे."
अनुप:"उशीर होईल यायल."
आई:"अनुप मी विचार करते, परवाच्या दिवशी चांगला मुहूर्त आहे. आपल्या शेजारच्या गणपती मंदिरात तुमच्या दोघांचा छोटासा विवाह विधी करून घ्यावा."
अनुप:"तुला काय करायचं ते कर, मी आता तुझ्याशी काहीच वाद घालणार नाही. येतो मी रात्री."

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा