सकाळीच कशिश स्वयंपाकाला लागली होती, तेवढ्यात बाबा येतात, गुड मॉर्निंग कशिश हे काय, सकाळीच स्वैपाकाला?
कशिश:" बाबा सिधांत भाऊजीला कामासाठी बाहेर गावी जायच आहे. मनस्वी ताईला ताप आलाय, त्यामुळे त्यांचा डब्बा बनवते."
सिधांत: कशिश, दादा उठला का?
कशिश:(मान खाली घालून) नाही..
सिधांत: कशिश, दादा उठला का?
कशिश:(मान खाली घालून) नाही..
सिधांत: तो उठला तर त्याला मुलांना न मनस्वी ला चेक करायला सांग, बर डब्बा झाला?
कशिश: हो..
सिधांत: thnkyou, तूला माहित आहे ना मला बाहेरच आवडतच नाही...
बाबा: पैसे खर्च करावे लागते..तिघेही हसतात,
बाबा,"सिधांत, मला देवळात जायच होत, तूला वेळ आहे का..
सिधांत: हो, चला लवकर!
सिधांत नि बाबा बाहेर निघून जातात..
अनूप: गुड मॉर्निंग, कशिश..बाकीचे कुठे गेले?

कशिश: आई, अन मनस्वी ताई ला बरे वाटत नाही, त्या दोघी झोपल्या, आर्या, शौर्य, झोपले... सिधांत भाऊजी बाहेर गावी गेले, बाबा मंदिरात न रितेश क्लाइंट कडे...
अचानक रितेशचे नाव घेताच कशिश स्तब्ध झाली, आपोआप डोळ्यात पाणी आले...
अनूप: तो तर कायमचा तुझ्या सोबत आहे ...ह्म्म
कशिश: हो...तुम्हाला चहा..
अनूप: हो,तुझ आवरल असेल तर रूम मध्ये चहा घेऊन ये..
कशिश: हो.
कशिश चहा घेऊन रूम मध्ये जाते,
अनूप: तुझी फाइल दाखव,(फाइल दिल्यावर) हे काय ही गोळी दुधाबरोबर घ्यायची होती, काल पाण्याबरोबर घेतली ना?
कशिश: हो...ॲक्च्युली मला दूध नाही आवडत..
अनूप: ही गोळी ती दिसत नाही..
कशिश: 3 दिवसापुर्वी संपली..गडबडीत आणायची विसरले ..

अनूप रूमबाहेर जात, दूध घेऊन येतो, "कशिश केशर, कुठे आहे?"
कशिश: न..नाही,
अनूप: शतावरी ती तर आहे ना..
कशिश: खाली मान घालून," नाही..
अनूप: OK, पहले हे दूध पी.!
कशिश: माझा आत्ताच चहा झाला..
अनूप: पटकन पी नाहीतर...मी
तेवढ्यात कशिश दूध पिऊन घेते,
अनूप: मी नवर्या सोबत डॉक्टर पण आहे, माझ ऐकावे लागले.
कशिश: ह्म्म..मी अरु,शरू ला घेऊन येते. आवरते.
अनूप: मी करतो सगळ्याना दूध, चहा. आमच्या आई साहेबाला उठव..
कशिश: मी करेल ना..
अनूप: तू उठव सगळ्याना...
कशिश मनस्वीच्या रूम मधुन येते..

इतक्यात बाबा येतात..
बाबा: चला,अरु शरू आपण फिरून येऊ.
कशिश: बाबा, जेवण.
बाबा: बाहेर नाश्ता झाला, ह्याना फिरून आणतो.
संध्याकाळ झाली, बाबा अनूपला बघत ह्या दोघींच्या अंगात काय कुंभकर्ण घुसले का उठतच नाही..मनस्वीला उठव मुलं राहत नाही..
अनूप: तिला हाय पॉवरची गोळी दिली, आराम करू द्या..
संध्याकाळी अरु शरू अनूपच्या मागे लागतात, "काका आम्हाला ice-cream खायला ने.."
अनूप: काकूला सांग तयार करायला, आपण जाऊ..
काकू ये काकू, ये पटकन आम्हाला तयार कर. काका बाहेर नेणार आहे.
अनूप: कशिश, मुलांसोबत बाहेर जाऊ, तू पण चल..
कशिश: आई,ताई आजारी आहेत, त्यांचा कडे लक्ष द्यावे लागेल..
बाबा: मी आहे, तुम्ही जा..
कशिश तयार होऊन येते. Pregnancy मुळे तिला ड्रेस फिट्ट होतो. अनूप पाहतो. कार मध्ये बसुन बाहेर फिरायला जातात.
अरु: काका, पहले पावभाजी,मग जूस, मग ice cream..
शरू: नाही पहले जूस, मग पावभाजी..
अनूप: शांत रहा, सगळ खाऊ..ओके,आता इथे उतरा.
शरू: काका इथे तर कपड़े आहे.
अनूप: चला उतरा..कशिश, ये.
कशिश: आपण इथे काय करायच?
अनूप: यांना येतील असे ड्रेस दाखवा!
कशिश: "कशासाठी करताय हे तुम्ही?"
अनूप: तू जी स्वतःला शिक्षा देतेस थांबव, अन याबाबतीत मला आता काही बोलायचे नाही. बर आता तुझ्या साठी 3-4 ड्रेस घे.अणि येईल असा इथेच घाल..
अनूप चा रागीट स्वभाव कशिशला माहीत होता, त्यामुळे ती शांत राहिली.
अरु: काका चल ना, भूक लागली.
अनूप: काकूला ड्रेस घालून येऊ दे.
कशिश: इथे? काही काय?
कशिश नविन ड्रेस घालून येते.
शरू: काकू तू खूप सुंदर दिसतेस..
कशिश हसते, चला आता मस्त खाऊ या. दुकान उतरताना, अनूप चे सारखे लक्ष कशिश कडे असते..
खतांना मुलांचा नुसता गोंधळ चालू होता. पोटभर खाल्ल्यामुळे मुल कार मध्ये बसल्यावर लगेच झोपले. अनूप ने गाडी परत थांबवली कशिश मी आता येतो म्हणून गेला.
अर्ध्या तासात अनूप च्या हातात 2 बॅग त्या मागे ठेवला. .एका हातात लेडिज चप्पल
अनूप: कशिश, तुझे हिलचे शूज आहेत. हे घालून पहा.
घरी आल्यावर अनूप ने कशिश समोर 3-4 बॅग ठेवत,"हे तुला लागणार सगळ सामान...
कशिश: पण कोणाला कळल तर...
अनूप: माझ्या बायकोलाच घेतल ना..त्यात काय भीती?
असे बोलत अनूप बाहेर निघून गेला..कशिशच्या डोळ्यात पाणी आले..
1 तासाने अनूप आला, कशिश झोपलेली.
अनूप: कशिश उठ!
कशिश: काय झाले?
अनूप: गोळ्या घेतल्या?
कशिश: झोप लागली लक्षात नाही.
अनूप: हे दूध पिऊन घे, बाहेर पण काही खाल्ल नाही ...
कशिश: प्लीज, मला दुध नाही आवडत..उलटी येते..
अनूप: पटकन घे,
कशिश हो नाही करत दूध घेते, अनूप सोफ्यावर जाऊन झोपतो..
कशिश स्वतःला रिचा तू खरच सोन लाथाडले...तू जर अनूप सोबत लग्न केल असत. किती सुखी ठेवल असत त्यांनी तुला....

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा