Anxiety meaning in Marathi
शब्द word : Anxiety
उच्चार pronunciation : एंग्जाइटी
मराठीत अर्थ : याचे दोन अर्थ आहेत.
Meaning in Marathi
1. चिंता, अस्वस्थता
2. कळकळ, भीती
Meaning in Marathi
1. चिंता, अस्वस्थता
2. कळकळ, भीती
मराठीत व्याख्या :-
हा एक प्रकारचा मानसिक रोग आहे. एखाद्या विशिष्ट व्यक्तीसंबंधी किंवा घटनेसंबंधी अनावश्यक भीती मनात तयार होणे आणि त्यामुळे मनाची घालमेल होणे यालाच एंन्जाइटी म्हणतात.
हा एक प्रकारचा मानसिक रोग आहे. एखाद्या विशिष्ट व्यक्तीसंबंधी किंवा घटनेसंबंधी अनावश्यक भीती मनात तयार होणे आणि त्यामुळे मनाची घालमेल होणे यालाच एंन्जाइटी म्हणतात.
Meaning in Hindi
व्यग्रता , उत्कंठा
व्यग्रता , उत्कंठा
Definition in English :-
" a feeling of worry or fear "
" a feeling of worry or fear "
नमुना :- शब्द असलेला परिच्छेद
तिला अचानक श्वास घेण्यात त्रास होऊ लागला, पूर्ण अंगाला घाम फुटला आणि तिच्या चेहऱ्यावर भीती दिसत होती हे दुसरे काही नसून यांचा होती ज्याचं कारण तिने फॅमिली विषयी घेतलेलं अतिरिक्त टेंशन होतं.
तिला अचानक श्वास घेण्यात त्रास होऊ लागला, पूर्ण अंगाला घाम फुटला आणि तिच्या चेहऱ्यावर भीती दिसत होती हे दुसरे काही नसून यांचा होती ज्याचं कारण तिने फॅमिली विषयी घेतलेलं अतिरिक्त टेंशन होतं.
Synonyms in Marathi :-
विवंचना, हुरहुर ,घोर ,फिकीर
विवंचना, हुरहुर ,घोर ,फिकीर
Antonyms in Marathi :-
शांतता, प्रसन्नता
शांतता, प्रसन्नता
This article will help you to find
1. Synonyms of Anxiety/ चिंता
2. Definition of Anxiety/ चिंता
3. Translation of Anxiety/ चिंता
4. Meaning of Anxiety/ चिंता
5. Translation of Anxiety/ चिंता
6. Opposite words of Anxiety/ चिंता
7. English to marathi of Anxiety/ चिंता
8. Marathi to english of Anxiety/ चिंता
9. Antonym of Anxiety/ चिंता
1. Synonyms of Anxiety/ चिंता
2. Definition of Anxiety/ चिंता
3. Translation of Anxiety/ चिंता
4. Meaning of Anxiety/ चिंता
5. Translation of Anxiety/ चिंता
6. Opposite words of Anxiety/ चिंता
7. English to marathi of Anxiety/ चिंता
8. Marathi to english of Anxiety/ चिंता
9. Antonym of Anxiety/ चिंता
Translate English to Marathi, English to Marathi words.
शब्दावर आधारित वाक्य :-
चिंतेने तिच्या जिवाची लाही लाही झाली.
चिंतेने तिच्या जिवाची लाही लाही झाली.
शब्दावर आधारित लघुकथा :-
घरात नवीन सुनेचे आगमन झाल्यापासून काही ना काही अघटित घडत असल्याने तिच्या मनाची अस्वस्थता वाढतच होती.
आपल्या मुलाचा संसार सुखाचा असेल की नाही ही तिची चिंता सहाजिक असली तरी सुद्धा ह्या सगळ्यांचा शेवट अंधश्रद्धेने होऊ नये यासाठी तिच्या सुनेने खूप प्रयत्न केले.
पण मनाच्या भावनांवर कंट्रोल न करू शकल्याने ती सुनेकडून नको नको ते करून घेई.

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा