प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत तुमच आणि आमच सेम असत.
(हेलो .. हो आलेच दहा मिनट , हो ग लगेच) फ़ोन ठेऊन
जसे तसे पैसे दिले आणि रास्ता क्रॉस करुन जाणार तितक्यात एका कारने धक्का दिला ?(बूम) फारच कमी लागल होत तस.
तीला पाहण्यासाठी कार मधून एक मुलगा बाहेर आला लाइट डार्क फेस थोड़े मेस्सी हेयर ,एक क्यूट स्माइल आणि पाणीदार डोळे ..?
Hy hello are you okay त्याने हात पुढे केला पण ..
ये तू हसतोयस काय are you loss your screw ?
"काय??..." न समजत त्याने विचारल
Ohh hello madam एक तर तुम्हाला बोलायची पद्धत नाही आणि डायरेक्ट माझ्या अंगावर ओरडताय attitude तुमच्यात आहे आणि मी आलेलो मदतीसाठी तुमीच तुमच चालू केलात.?
तेवढ्यात मागून आवाज आला ये अथर्व चलना यार आधीच उशीर झालाय जाउदे सोड , ओ ताई I am sorry. चल रे बाबा.
अरे नाही तीला लागल आहे वेट बघू तर दे ...
maddy ने त्याला खेचत आत आणल
ये hello ताई काय wait shitt ? ( ती पाय आपटत कारच्या मागे गेली तोपर्यंत कार निघुन गेली होती)
इकडे लग्नचा माहोल होता चेंजिंग रूम मधे एक मुलगी लग्नच्या जोड़यात बसलेली ...पण हातातल्या फ़ोनकड़े सारख् लक्ष होत
" कोण येतय अजुन ? आणि काय ग लग्न ना आज तुझ आणि नकावर रागाची माशी बग कशी भुनभुनतेय ? "
"काकू तुमचीच मुलगी आली नाही आहे अजुन भुमी म्हणाली "
" येईल ग मी लावलेला फ़ोन तीला 10 मिनट लागतील बर चल आवर आता "
" हो ग काकू? : भुमी"
Maddy ने विचारल काय रे कोण ती ??
नोटंकी कुठची .
धड़ बोलायची पद्धत सुद्धा नाही डायरेक्ट अरे तुरे करते.आधीच लेट झालाय त्यात हिची भर परत भेटायला नको अथर्व धुसफुसत म्हणाला.
अजुन कोण आपले नवरदेव ...वाट बघतायत आपली माझी तर वाटच आहे आता अथर्व हैंडलवर हात ठेवत म्हणाला
भुमी सुद्धा खिड़कितुन बघत होती
" Hy भूमी.... " "?hii अथर्व "ह्या दोघांची नुकतीच ओळख झालेली तीपण भूषण मुळे .भूषण म्हणजे?.
ये आता बस झाल सॉरी बाबा साष्टांग दंडवत नमस्कार घालून माफ् करा आम्हाला ?? अथर्व बसत म्हणाला.
ये पोरानो चला आता आत उशीर झालाय आधीच.
काही क्षणासाठी अथर्व ही तिच्या कड़े बघतच राहिला तिचे बोलके डोळे चेहेर्यवरचे ते भाव अगदीच तो टीपत होता आपोआपच त्याच्या ओठातुन " beautiful ? " नीघाल.
काय रे कोण beautiful आणी कोण होती ती ? , मेन म्हणजे लग्नला फॉर्मल कोण घालत काय माहित
.तू ओळखतोस का ?. वरुण खांद्यावर हात ठेवत वीचारु लागला..
अ.. ? नाही मी बघितल सुद्धा नहीं I mean चुकताच बघीतल काय माहित कोण ती ...अथर्व खांदे उडवत वरुणला म्हणाला .
? है येकुन रियाला तर हसू आवरत न्हवत ....
" ये maddy काय पण काय म्हणजे चांगलच आहे " अथर्व ह्यवरं फक्त हसला
बाळा आलीस तू ...आणि हे काय ग काय ही अवस्ता
"अग आई .. " ..... आणी पायाला काय झाल दुखतोय का अजुन
" आई अग ?.. " " थांब तु स्वरा हे बघ ह्या कुलकर्णी काकू आणि त्यांची फॅमिली तू ओळखलच नशील मी सांगते..
" काय ग काय झाल "
अग काय झाल स्वरा यु ओके ? मिस कुलकर्णीनी विचारल
नको काकू भुमी माझा जीव घेईल आता जरा जरी लेट झाल तरी राहुदे होईल बर आणि ...
actually मी नाही ओळखल तुम्हाला आणि तुम्ही म्हणजे...? स्वरा , अग त्यात काय मी माझ्या मुलाला सांगते तो जाईल घेऊन थांब ...
अथर्व.. अथर्व ...
तेवढ्यात स्वरा आणि अथर्व दोघांनी एकमेकांकडे बघीतल..
माझी ही पहिली कथा आहे इरा वरची सो प्लीज कमेंट करून नक्की सांगा
क्रमशः
