Login

आत्थूची सायकल

This is story of small boy .

काल रापकान खाली पडल्या वर आज काही तो दिसणार नाही वर मुले पण खिडकली होती त्याच्यावर सगळे म्हणे वाजनापेजा सायकल मोठी . अरे तू ठीक तर आहेस ? हे जाणून घेण्याच्या आत तो पसार झाला होता .मी ही नेहमी प्रमाणे ब्रश करत उद्या काही झाल तरी लवकर उठणार च त्यात हा प्रकार . तोपर्यंत आई चा आवाज काय मॅडम झाली होय सकाळ...

पण आज पुन्हा आत्तु दिसला तीच सायकल घेऊन आणि ती चालवण्याचीधडपड. आज त्याला पूर्ण 10 -१२ दिवस झाले होते ते सायकल चे वेड लागून त्यात 4 दा पडून झाले होते . आणि हा सगळा प्रकार मी ब्रश चालू असताना . हा प्रकार रोजच सुरू होता . पण आज तो सायकल एकदम छान चालवत होता . इतका पडला , मुल हसली तरी त्याने त्याची धडपड , आवड सोडली नव्हती त्याच्यवरी किंहो ही फरक पडला नव्हता त्याने त्याची प्रॅक्टिस countinue ठेवली होती . किती ही जिध्द तीच सायकल शिकायची .मी म्हणाले अरे वा भारी चालवत आहेस काही दिवसात सीट वरून पाय पोचतील आत्थू. तो खूप छान smile देऊन पुढे गेला . त्यात मला एक वेगळीच मज्जा वाटली त्यात आई च आवाज झाल का ब्रश .

आणि तो शेवटचा दिवस होता जेव्हा आई म्हणली होती मॅडम झाली का सकाळ.

ज्या आत्तु ला मी लहानपणी A B C D शिकावली होती त्या चिमुकल्या ने आज मला जिद्द, चिकाटीचा धडा दिला होता . स्वतःच्या इच्छा , हवे असणारे बदल कृतित उठरवणे काय असते हे शिकवलं होत आणि शेवटी होती मनावर जादू करणारी त्याची smile. ????

0