Login

अवखळ

एक हस्यव्यंग


# अवखळ
तो: ए ऐक ना

ती: (रागात)काय रे बोल की ....इतका काय लाडात बोलतोयेस बोल की पटकन

तो:(एकदम रोमान्टिक आवाजात) अग ये ना

ती :काय रे तुझ् आपल् रोज तेच तेच मी दमलेली असते रे ...

तो:मग मी काय करू मला त्याशिवाय झोपच येत नाही ना....

ती :थांब रे सगळ्यांना झोपु तर दे

तो: नाही आत्ताच येना

ती:अरे तू वेडा आहेस काय दम घे की थोडासा...किती रे impetient आहेस तू...आलेच थांब सगळी काम उरकुन मग परत तशीच कशी जाणार किचन मधे मला मग परत स्वच्छ होत बसाव लागत तू काय लगेच घोरायला लगतोस...किवा आजच्या दिवस तुझ तूच कर की काय होत त्याला?...किती तरी जण स्वतःच् करतात की मग कधीतरी काय होत त्याला....

तो:नाही तूच ना ....तू छान करतेस...तुझ्याशिवाय मजा नाही ग...एक्सपर्ट अहेस ग तू एकदम...कस मग एकदम मोकळ मोकळ वाटत...सगळा शीन निघून जतो ग स्वताः करण्यात ते सुख नाही ग...आणि मग तुझा काय उपयोग प्लीज़ ग येना प्लीज़....

ती: किती रे छळतोस तू....बर आन ती बोटल तेलाची ...त्याशिवाय कस करणार...

काय किती मन लाउन वाचताय ....हेड मसाज बद्दल बोलतायेत् ते ...
तुमच आपल् काहीही हा...
©पूनम पिंगळे