बहारो फुल बरसाओ भाग २
चाँकलेट वाला मामा कुणाचा ? यावरून सर्व भाचे बोलत होते .
एका मामाने सहज गंमत म्हणून समजवले
मामा किती ?
भाचे : सहा
मामा : भाचे किती ?
भाचे : सहा
झालतर मग प्रत्येकाचा एक मामा . जो सगळ्यात मोठा त्याचा मोठा मामा असे नंबर नुसार मामा वाटले गेले .
छोट्या सुचिताला खूप आनंद झाला . चाँकलेट वाला मामा सुचिताचा होता .
सुचिता : चाँकलेट वाला मामा माझा …सगळ्या चाँकलेट आणि मामापण माझा
आता …
मामाने सुचिताला समजून सगळ्यांना चाँकलेट दिल्या .
त्यानंतर सुचिताने मामाच नावच बदलून टाकल . चाँकलेट वाला मामा माझा म्हणून सर्व लाड करून घ्यायची .
एकदा शाळेत डब्याच्या सुट्टी मध्ये सुचिता आणि तिच्या मैत्रीणी डबा खातखात बोलत होत्या ,
सुचिताच्या मैत्रीणी - अनुजा , प्रिया )
अनुजा : मी उद्या शाळेत नाही येणार . मी मामाच्या गावाला जाणार आहे .माझ्या दोन नंबरच्या मावशीच लग्न आहे .
प्रिया : अनुजा तुला किती मामा आणि मावशी आहेत ?
अनुजा : दोन मामा आणि दोन मावशी , तुला ?
प्रिया : चार मामा आणि एक मावशी
सुचिता : मला सहा मामा आणि एक मावशी आणि….
दुसऱ्या आजिच्या इथले …आणि आईच्या आत्याचे …सगळं बारा मामा आणि सहा मावशी
सुचिताच्या मैत्रीणी : बापरे !
सुचिता : मी मामाकडे जाते तेव्हा खूप मजा येते , लग्न असेल तेव्हा तर जास्त मजा येते . सगळ्या मामा ,मावशी त्यांचे मुल भेटतात .
नंतर घंटा वाजते आणि सगळ्या वर्गात जातात .
शाळा सुरू असताना एका दिवशी बाई गोष्ट सांगत असतात .
गोष्ट सांगता सांगता बाई : तुम्ही मामाच्या गावाला जातात की नाही ?
मुल : हो
सुचिताची मैत्रीण : बाई सुचिताला बारा मामा आहेत .
बाई तेव्हातर काही बोलत नाही .( बाई विचारात पडतात बारा ? )

सुचिताच्या आई सहा भाऊ आणि दोन बहिणी होत्या . तीन काका , तीन आत्या , एक मामा , दोन मावशी त्यांची मुलमुली असे खूप होते .
सुचिता तिच्या चुलत मावशीच्या लग्नाला आलेली होती .
मामाच्या लग्नाची मजा सुचिताला आठवत होती .
सुचिता थोडी मोठी झाली होती ,सर्व मामा मावशीच्या मुलां सोबत खेळत मजा करत होती .
मामाच्या लग्नाची मजा सुचिताला आठवत होती .
सुचिता थोडी मोठी झाली होती ,सर्व मामा मावशीच्या मुलां सोबत खेळत मजा करत होती .
सुचिताने मावशीच्या लग्नासाठी छान घागरा ओढणी घेतली होती . लग्नाच्या दिवशी सुचिता घागरा ओढणी घालून तयार झाली होती .
आई , मावशी , मावसबहिणी सगळे तयार होऊन लग्नाला गेले होते .
वरात आली होती . मावशी तयार होऊन बसली होती . सोबत मैत्रिणी , वहिनी , बहिणी होत्या . सुचिता सगळ बघत होती .
आजी : " सुचिता नवरदेवाच्या खुर्चीवर जाऊन बस ."
सुचिता : " का ? "
आजी सुचिता सोबत बोलत होती तेवढ्यात आजीला नवरदेवाच औक्षण करण्यासाठी बोलवल .
सुचिता : " का ? "
आजी सुचिता सोबत बोलत होती तेवढ्यात आजीला नवरदेवाच औक्षण करण्यासाठी बोलवल .
सुचिताने बघितल मावशी तिच्या मैत्रीणी , वहिनी ( मावशीच्या वहिनी ) बहिणी सोबत स्टेजवर आली होती . सुचिता पटकन जाऊन नवरदेवाच्या खुर्चीवर बसली .
नवरदेव स्टेजवर आला होता .
नवरदेवासोबतचे सुचिताला उठण्यासाठी सांगत होते .
मावशीच्या मैत्रीणी सुचिताला कुणी १०१ ,२५१,५०० रुपये सांगत होत्या .
नवरदेवासोबतचे सुचिताला उठण्यासाठी सांगत होते .
मावशीच्या मैत्रीणी सुचिताला कुणी १०१ ,२५१,५०० रुपये सांगत होत्या .
*****
किती रुपये सांगेल सुचिता ? कि अशीच ऊठून जाइल ?
*****
Veena