तुम्हाला कॉम्प्युटर आणि तंत्रज्ञानाचा अभ्यास करायची आणि यातच आपलं संपूर्ण करिअर करायची इच्छा आहे का? मग बी.बी.ए. सी.ए. हा कोर्स खास तुमच्यासाठीच आहे. आधी हा कोर्स बी.सी.ए. म्हणून ओळखला जात होता.
सध्या आधुनिक जगात कॉम्प्युटर आणि इंटरनेटचे महत्त्व वाढले आहे आणि असे कोणतेही क्षेत्र नाही ज्यात कॉम्प्युटर आणि इंटरनेट नाही. बी.सी.ए. हा कोर्स करून तुम्ही अगदी उत्तमरीत्या स्वतःचं करिअर घडवू शकता. हा एक पदवी कोर्स आहे. बारावी नंतर तुम्ही हा कोर्स करू शकता. हा कोर्स तीन वर्षांचा असतो. यामध्ये कॉम्प्युटर आणि टेक्नॉलॉजी संबंधित शिक्षण दिले जाते. तुम्ही हा कोर्स पूर्ण केल्यावर इंटर्नशिप साठी अर्ज करू शकता.
• बी.सी.ए. चा फुल फॉर्म काय? (Full form of BCA)
:- BCA म्हणजेच बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन (Bachelor of Computer Applications)
:- BCA म्हणजेच बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन (Bachelor of Computer Applications)
• BCA कोर्स कोणी करावा?
:- जर तुम्हाला कॉम्प्युटरची आवड असेल आणि याच क्षेत्रात आपले करिअर घडवावे असे वाटत असेल तर तुम्ही यासाठी प्रवेश घेऊ शकता. यामध्ये जावा (Java), नेटवर्किंग, डेटा स्ट्रक्चर, C++ इत्यादी कॉम्प्युटर भाषा शिकवल्या जातात. ज्यांना आयटी क्षेत्रात काम करण्याची इच्छा असेल त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.

जर तुमचे स्वप्न विप्रो, इन्फोसिस, विप्रो, गुगल, मायक्रोसॉफ्ट अश्या कंपन्यांमध्ये काम करण्याचे असेल तर हा कोर्स खास तुमच्यासाठीच आहे.
• BCA कोर्स किती वर्षांचा आहे?
:- हा कोर्स तीन वर्षांचा पदवी कोर्स असून यात एकूण सहा सेमीस्टर असतात. दरवर्षी दोन सेमीस्टर अश्या परीक्षा होतात. जर तुम्हाला पूर्णवेळ कॉलेज करणे जमणार नसेल तर तुम्ही डिस्टंस एज्युकेशनच्या माध्यमातून हा कोर्स करू शकता.

• BCA केल्यानंतर करिअरच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत?
:- जेव्हा तुम्ही हा कोर्स पूर्ण करता तेव्हा तुम्ही सॉफ्टवेअर डेव्हलपर, सॉफ्टवेअर डिझायनर किंवा प्रोग्रामिंग मध्ये तुमचे करिअर घडवू शकता. या कोर्स नंतर तुम्ही भारतात किंवा भारताबाहेर देखील नोकरी करू शकता. यात खाजगी क्षेत्रात नोकरीच्या संधी काही कमी नाहीत. तुम्ही मोठ्या मोठ्या MNC म्हणजेच मल्टी नॅशनल कंपनीमध्ये तुमचे करिअर घडवू शकता. उदा. टेक महिंद्रा, विप्रो, इन्फोसिस, गुगल, मायक्रोसॉफ्ट इत्यादी.

एवढेच नव्हे तर सिव्हिल सेवा किंवा सरकारी नोकरीत देखील तुमचे छान करिअर होऊ शकते. जर तुम्हाला नोकरी करण्यात रस नसेल तर फ्रीलांसिंग हा एक उत्तम पर्याय आहे. Fiverr ॲप, freelancing वेबसाइट्स यावरून तुम्हाला घरबसल्या बरीच कामे मिळू शकतात.
• BCA कोर्स करण्यासाठी पात्रता काय असावी? (Eligibility criteria for BCA)
:- यासाठी तुम्ही बारावी बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण झालेले असणे गरजेचे आहे. बारावीच्या परीक्षेत किमान ५०% गुण असावेत. काही महाविद्यालयात यासाठी फक्त विज्ञान शाखेतून गणित आणि संगणक विज्ञान म्हणजेच कॉम्प्युटर सायन्स विषय घेऊन बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो पण सध्याच्या काळात आर्ट्स आणि कॉमर्स शाखेतून बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना देखील प्रवेश मिळतो.

• BCA कोर्स पूर्ण करण्यासाठी किती फी लागते? (Fees for BCA)
:- BCA करण्यासाठी तुम्ही कोणते कॉलेज निवडता यानुसार फी किती असेल हे ठरते. सरकारी महाविद्यालयात फी अतिशय कमी असते. खाजगी महाविद्यालयाची फी प्रतिवर्ष तीस हजार ते ऐंशी हजार यादरम्यान असू शकते.
:- BCA करण्यासाठी तुम्ही कोणते कॉलेज निवडता यानुसार फी किती असेल हे ठरते. सरकारी महाविद्यालयात फी अतिशय कमी असते. खाजगी महाविद्यालयाची फी प्रतिवर्ष तीस हजार ते ऐंशी हजार यादरम्यान असू शकते.
• BCA कोर्स ची प्रवेश प्रक्रिया काय असते? (Addmission process for BCA)
:- काही कॉलेजमध्ये डायरेक्ट ॲडमिशन करून घेतले जाते तर काही नामांकित मोठ्या कॉलेजमध्ये प्रवेश परीक्षा देऊन ॲडमिशन मिळवावे लागते.
:- काही कॉलेजमध्ये डायरेक्ट ॲडमिशन करून घेतले जाते तर काही नामांकित मोठ्या कॉलेजमध्ये प्रवेश परीक्षा देऊन ॲडमिशन मिळवावे लागते.
काही महत्त्वाच्या प्रवेश परीक्षा खालील प्रमाणे आहेत:-
- SUAT - शारदा विद्यापीठासाठी
- KIITEE- कलिंग इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल ट्रेनिंगसाठी
- DSAT - दयानंद सागर विद्यापीठासाठी
- IUET- इंटिग्रल युनिव्हर्सिटीसाठी
- SHIATS - सॅम हिगिनबॉटम कृषी विद्यापीठ
- BVP BUMAT - भारती विद्यापीठासाठी

• BCA कोर्सचा अभ्यासक्रम (syllabus of BCA)
:- काही महत्त्वाचे विषय खालीलप्रमाणे:
:- काही महत्त्वाचे विषय खालीलप्रमाणे:
- कॉम्प्युटर फंडामेंटल्स
- ऑफिस ऑटोमेशन टूल्स
- मल्टीमीडिया टेक्नोलॉजी
- कॉम्प्युटर ऑर्गेनाइजेशन
- डेस्कटॉप पब्लिशिंग
- मॅनेजमेंट इनफॉरमेशन सिस्टम
- सी प्रोग्राम
- सी प्लस प्लस
- एचटीएमएल अँड सीएसएस
- asp.net टेक्नोलॉजी
- इ कॉमर्स
- बिझनेस डेव्हलपमेंट
- अप्लाइड इंग्लिश
- कम्युनिकेटिव इंग्लिश
- मॅथेमॅटिक्स
- ऑफिस ऑटोमेशन टूल्स
- मल्टीमीडिया टेक्नोलॉजी
- कॉम्प्युटर ऑर्गेनाइजेशन
- डेस्कटॉप पब्लिशिंग
- मॅनेजमेंट इनफॉरमेशन सिस्टम
- सी प्रोग्राम
- सी प्लस प्लस
- एचटीएमएल अँड सीएसएस
- asp.net टेक्नोलॉजी
- इ कॉमर्स
- बिझनेस डेव्हलपमेंट
- अप्लाइड इंग्लिश
- कम्युनिकेटिव इंग्लिश
- मॅथेमॅटिक्स
• BCA कोर्सचा सेमीस्टर नुसार अभ्यासक्रम:-
- सेमीस्टर एक
Theory:-
गणित
अप्लाइड इंग्लिश
संगणकाची मूलभूत तत्त्वे
सी प्रोग्रामिंग
ऑफिस ऑटोमेशन टूल्स
- सेमीस्टर एक
Theory:-
गणित
अप्लाइड इंग्लिश
संगणकाची मूलभूत तत्त्वे
सी प्रोग्रामिंग
ऑफिस ऑटोमेशन टूल्स
Practical:-
C programming lab - I
ऑफिस ऑटोमेशन टूल्स लॅब-II
C programming lab - I
ऑफिस ऑटोमेशन टूल्स लॅब-II
- सेमीस्टर दोन
Theory
गणित
Communicative
English
डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स
डेटा स्ट्रक्चर्स
DBMS
RDBMS
Theory
गणित
Communicative
English
डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स
डेटा स्ट्रक्चर्स
DBMS
RDBMS
Practical:-
डेटा स्ट्रक्चर्स लॅब
डेटाबेस व्यवस्थापन प्रणाली
डेटा स्ट्रक्चर्स लॅब
डेटाबेस व्यवस्थापन प्रणाली
- सेमीस्टर तीन
Theory
गणित
व्यवसाय पद्धती
संगणक संस्था
C++ सह ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग
डेस्कटॉप प्रकाशन आणि डिझाइनिंग
Theory
गणित
व्यवसाय पद्धती
संगणक संस्था
C++ सह ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग
डेस्कटॉप प्रकाशन आणि डिझाइनिंग
Practical:-
C++ सह ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग
डेस्कटॉप प्रकाशन आणि डिझाइनिंग आणि व्यवस्थापन
C++ सह ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग
डेस्कटॉप प्रकाशन आणि डिझाइनिंग आणि व्यवस्थापन
- सेमीस्टर चार
Theory
वैयक्तिक व्यवस्थापन
अकाउंटिंग
सिस्टम विश्लेषण आणि डिझाइन
इंटरनेट तंत्रज्ञान आणि वेब पृष्ठ डिझाइन
व्हिज्युअल बेसिक मध्ये प्रोग्रामिंग
Theory
वैयक्तिक व्यवस्थापन
अकाउंटिंग
सिस्टम विश्लेषण आणि डिझाइन
इंटरनेट तंत्रज्ञान आणि वेब पृष्ठ डिझाइन
व्हिज्युअल बेसिक मध्ये प्रोग्रामिंग
Practical:-
इंटरनेट तंत्रज्ञान आणि वेब पृष्ठ डिझाईन
व्हिज्युअल बेसिकमध्ये प्रोग्रामिंग
इंटरनेट तंत्रज्ञान आणि वेब पृष्ठ डिझाईन
व्हिज्युअल बेसिकमध्ये प्रोग्रामिंग
- सेमीस्टर पाच
Theory
ऑपरेटिंग सिस्टम
ईकॉमर्स
व्यवस्थापन माहिती प्रणाली
संगणकाभिमुख सांख्यिकी पद्धती
ASP.net तंत्रज्ञान
Theory
ऑपरेटिंग सिस्टम
ईकॉमर्स
व्यवस्थापन माहिती प्रणाली
संगणकाभिमुख सांख्यिकी पद्धती
ASP.net तंत्रज्ञान
Practical:-
ASP.net टेक्नॉलॉजी लॅब
कॉम्प्युटर ओरिएंटेड स्टॅटिस्टिकल मेथड्स लॅब
ASP.net टेक्नॉलॉजी लॅब
कॉम्प्युटर ओरिएंटेड स्टॅटिस्टिकल मेथड्स लॅब
- सेमीस्टर सहा
Theory:-
संगणक नेटवर्क
संख्यात्मक पद्धती
मल्टीमीडिया तंत्रज्ञान
संगणक ग्राफिक्स
सॉंफ्टवेअर अभियांत्रिकी
Theory:-
संगणक नेटवर्क
संख्यात्मक पद्धती
मल्टीमीडिया तंत्रज्ञान
संगणक ग्राफिक्स
सॉंफ्टवेअर अभियांत्रिकी
Practical:-
संगणक ग्राफिक्स
प्रमुख प्रकल्प
संगणक ग्राफिक्स
प्रमुख प्रकल्प
• BCA पूर्ण केल्यावर करिअरचे कोणते ऑप्शन्स आहेत? (What after BCA?)
:- तुम्ही हा कोर्स पूर्ण केल्यावर अनेक ठिकाणी काम करू शकता. याच्या व्यतिरिक्त तुम्ही BCA पूर्ण केल्यावर MCA कोर्स देखील करू शकता. नोकरीसाठी काही क्षेत्रे खालीलप्रमाणे:-
:- तुम्ही हा कोर्स पूर्ण केल्यावर अनेक ठिकाणी काम करू शकता. याच्या व्यतिरिक्त तुम्ही BCA पूर्ण केल्यावर MCA कोर्स देखील करू शकता. नोकरीसाठी काही क्षेत्रे खालीलप्रमाणे:-
- कॉम्प्युटर प्रोग्रामर:- आजच्या युगात कॉम्प्युटर प्रोग्रामिंग किती महत्त्वाचे आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे आणि हे तुम्ही BCA कोर्स मध्ये शिकू शकता.
- वेब डिझायनर:- बऱ्याच लहान मोठ्या उद्योजकांना तसेच मोठ्या कंपन्यांना देखील वेबसाईट ही लागतेच. हेही तुम्ही या कोर्स मध्ये शिकू शकता.
- एप्लिकेशन डिझायनर:- बऱ्याच कंपन्यांना त्यांच्या कामासाठी वेगवेगळ्या ॲप्सची गरज असते. त्यांच्या गरजेनुसार आणि त्यांची आवश्यकता जाणून घेऊन personalise ॲप बनवणे तुम्ही या कोर्स मध्ये शिकू शकता.
- गेम डिझायनर:- आजकाल मोबाईल गेम किती लोकप्रिय आहेत हे सगळ्यांना माहीत आहे. मोबाईल गेमची वाढती लोकप्रियता आणि नावीन्य यामुळे यात चांगले करिअर होऊ शकते.
- बिझनेस एनालिस्ट:- एखाद्या उद्योजकाला जर त्याच्या बिझनेसचे अॅनालिसिस करून घ्यायचे असेल तर तो बिझनेस एनालिस्टकडे त्याचे काम देतो. यातही करिअर चा चांगला स्कोप आहे.
एवढेच नव्हे तर खालील करिअर ऑप्शन्स देखील आहेत.
- डेटाबेस एडमिनिस्ट्रेटर
- इनफार्मेशन सिस्टम मॅनेजर
- सॉफ्टवेर प्रोग्रामर
- सॉफ्टवेयर इंजीनियर
- कॉम्प्युटर सपोर्ट सर्विस स्पेशलिस्ट
- सॉफ्टवेयर डेव्हलपर
- सॉफ्टवेयर टेस्टर
- प्रोग्रामर
- सॉफ्टवेयर कंसल्टंट
- इनफार्मेशन सिस्टम मॅनेजर
- सॉफ्टवेर प्रोग्रामर
- सॉफ्टवेयर इंजीनियर
- कॉम्प्युटर सपोर्ट सर्विस स्पेशलिस्ट
- सॉफ्टवेयर डेव्हलपर
- सॉफ्टवेयर टेस्टर
- प्रोग्रामर
- सॉफ्टवेयर कंसल्टंट
• BCA केल्यानंतर पगार किती असतो? (Salary package after BCA)
:- जेव्हा तुम्ही हा कोर्स पूर्ण करता आणि कामाला सुरुवात करता तेव्हा सुरुवातीच्या काळात तुमचा पगार बारा हजार ते पंधरा हजार प्रती माह असू शकतो. साधारण पाच वर्षांच्या अनुभवानंतर हा पगार पन्नास हजार ते साठ हजार प्रती माह असतो. जर तुम्ही एखाद्या MNC म्हणजेच मल्टी नॅशनल कंपनीमध्ये काम करत असाल तर तुमचा पगार लाखाच्या घरात असू शकतो.

• BCA कोर्स करण्यासाठी नामांकित महाविद्यालये कोणती? (Best colleges for BCA)
- एसआरएम विद्यापीठ, चेन्नई
- अमेठी विद्यापीठ, नोएडा
- हिमालयन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, डेहराडून
- ख्रिस्त विद्यापीठ, बंगलोर
- लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, जालंधर
- AIMS संस्था, बंगलोर
- जयपूर राष्ट्रीय विद्यापीठ, जयपूर
- एसआरएम बिझनेस स्कूल, लखनौ
- इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, नोएडा
- भारती विद्यापीठ व्यवस्थापन आणि संशोधन संस्था, नवी दिल्ली
- प्रेस्टिज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, इंदूर
- रेवा विद्यापीठ, बंगलोर
- रिजनल कॉलेज ऑफ मॅनेजमेंट, भुवनेश्वर
- चंदीगड विद्यापीठ, चंदीगड
- चंदीगड ग्रुप ऑफ कॉलेजेस, मोहाली
- इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट, कोलकाता
- संस्कृती विद्यापीठ, मथुरा
- पंजाब विद्यापीठ
- सेज युनिव्हर्सिटी, इंदौर
- हिंदुस्थान विद्यापीठ, चेन्नई

• काही महत्त्वाचे प्रश्न (Frequently asked questions)
१. BCA कोर्स करण्यासाठी गणित अनिवार्य आहे का?
:- नाही. BCA करण्यासाठी तुम्ही बारावीत असताना गणित आणि संगणक विषय घेतलेला असणे अनिवार्य नाही.
:- नाही. BCA करण्यासाठी तुम्ही बारावीत असताना गणित आणि संगणक विषय घेतलेला असणे अनिवार्य नाही.
२. वाणिज्य शाखेतील विद्यार्थांना BCA कोर्स फायद्याचा ठरू शकतो का? (Is BCA course is beneficial for commerce student?)
:- हो. वाणिज्य शाखेतील विद्यार्थी देखील BCA कोर्स करून स्वतःचे उत्तम करिअर करू शकतात.
:- हो. वाणिज्य शाखेतील विद्यार्थी देखील BCA कोर्स करून स्वतःचे उत्तम करिअर करू शकतात.
३. BCA जास्त चांगले आहे की BSC (IT)?
:- जर तुम्हाला कॉर्पोरेट क्षेत्रात नोकरी करायची असेल तर BCA हा उत्तम पर्याय आहे. BSC (IT) करून तुम्ही शैक्षणिक आणि अनुसाशनात्मक संशोधनात तुमचे करिअर घडवू शकता.
:- जर तुम्हाला कॉर्पोरेट क्षेत्रात नोकरी करायची असेल तर BCA हा उत्तम पर्याय आहे. BSC (IT) करून तुम्ही शैक्षणिक आणि अनुसाशनात्मक संशोधनात तुमचे करिअर घडवू शकता.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा