Login

चंद्र रास

प्रेमाचे रंग....

पौर्णिमेच्या रातीला आकाशात चंद्र आज उगवुनी आला....

संजणा तुझा संगे परत तोच खेळ मनी चांदण्याचा सुरू झाला....

काय करू या

म्हणुनी लपाछपीचा सुंदर डाव आज मी मांडला.... 

नेहमी प्रमाणे तुझ्या

डोळ्यांवर पट्टी बांधुनी राज्य तुझ्या वरच दिला....

मला शोधतांना

पायातील पैंजन्याच्या आवाजा वर गुंतलेलं हृदय तुझं....

मी हरल्यावर

तुझ्याच मिठीत येणारं वेड मन माझं....

आज परत आकाशी संजणा चंद्र चांदण्या संगे असताना

लपाछपीचा हा रास रंगू लागला....

0