Login

चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे  चा अर्थ मराठी meaning in marathi >>

चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे  चा अर्थ मराठी meaning in marathi >>
चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे  चा अर्थ मराठी meaning in marathi >>

शब्दाचा मराठी अनुवाद || मराठी अर्थ Meaning of word in Marathi || Marathi anuvad ,Marathi story to explain Marathi word meaning by irablogging || मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग


शब्द word : चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे

उच्चार pronunciation : चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे

मराठीत अर्थ : याचे दोन अर्थ आहेत.
Meaning in Marathi
1. प्रत्येकाची वेळ कधीतरी येतेच.
2. आपलं कर्तुत्व दाखवण्याची संधी प्रत्येकाला एकदा तरी भेटतेच

मराठीत व्याख्या :-
प्रत्येकाची वेळ कधीतरी येतेच. आपलं कर्तुत्व दाखवण्याची संधी प्रत्येकाला एकदा तरी भेटतेच.

Meaning in Hindi
सबका समय कभी न कभी आता है। हर किसी को कम से कम एक बार अपना कर्तब दिखाने का मौका जरूर मिलता है।


Definition in English :- 
"  Everyone's time comes sometime. Everyone gets an opportunity to show their talent at least once. "

नमुना :-   शब्द असलेला परिच्छेद
चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे ही प्रचलित मराठी म्हण आहे. सासू व सून हे उदाहरण देऊन बनलेली ही म्हण असली तरी सुद्धा याचा सविस्तर अर्थ असा होतो की प्रत्येक व्यक्तीला एक संधी मिळत असते स्वतःला इतरांसमोर सिद्ध करण्याची.
नकारार्थी दृष्टीने आपण या म्हणीचा अर्थ असाही घेऊ शकतो की कोणी आपल्या सोबत वाईट केलं तरी ते कायम टिकून राहत नाही एक दिवस आपलाही असतो .

Synonyms in Marathi :-
एक लोहार की सौ सुनार की.

Antonyms in Marathi :-
Na

This article will help you to find :-

मराठी शब्द English to Marathi || English to Marathi words || Marathi to marathi || Marathi word
मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग find word meaning in Marathi with irablogging

1. Synonyms of  चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे
2. Definition of   चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे
3. Translation ofचार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे
4. Meaning of  चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे
5. Translation of चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे  
6. Opposite words of   चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे
7. English to marathi of   चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे
8. Marathi to english of   चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे
9. Antonym of  चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे


Translate English to Marathi, English to Marathi words.

शब्दावर आधारित लघुकथा :

गणपत नेहमी सदानंद भाऊच्या बांधावर खोड्या काढत असते. पेरणी लागल्यापासून शेतातल्या पिकाची मळणी होईपर्यंत त्याचं काही ना काही खुसपट राहायचं तुझं तास इकडे आलं तुझे जास्तीच पण माझ्या शेतात फेकलं आणि भलताच काही काही.
गणपत तसा साधा सरळ माणूस होता त्याला कोणाच्या आडमार्गाला जायला आवडत नसे.
पण दरवर्षीच्या सदानंदाच्या तक्रारी बघता त्याला काही राहावले नाही त्याने एक दिवस नर्सरी मध्ये जाऊन 50 झाड आणले वेगवेगळे.
आणि बांधावर काही काही अंतराने सगळी झाड लावली.
आता बांधावर झाडे लावणे हा एक चांगला उपक्रम म्हणून सदानंद काही बोलू शकला नाही चार वर्षात झाडं चांगलीच मोठी झाली आता मात्र दोघांच्याही शेताला बरोबर वाटण्या पडल्या होत्या ते म्हणतात ना चार दिवस सुनेचे चार दिवस सासूचे तसा आता गणपतरावांची वेळ होती कारण सदानंद काही केल्या कुरकुर करू शकत नव्हता.


शब्दाचा मराठी अनुवाद || मराठी अर्थ Meaning of word in Marathi || Marathi anuvad ,Marathi story to explain Marathi word meaning by irablogging || मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग


0