Login

Confession

Confession

आता बोल ना..

काय ?

हेच की यू मिस मी . कॉल आणि चैट वर तर तुझ तेच चालू होत. आता समोर आहे मी मग म्हण की.

ऑफकॉर्स आय मी यू अ लॉट. ती हळूच हसत म्हणाली . पाय दुमडुन पोटाशी कवटाळत त्याभोवती हातांचा गुंडाळा करून त्यावर डोक ठेवत समुद्राला पहात राहिली .. डोळे बंद करत झूळ झूळाणाऱ्या हवेला येंकत होती.

तो ... तो तिला पाहण्यात मग्न होता डोळ्यांनी हसत तिला पहात होता. तिच्या वार्याबरोबर उडणाऱ्या केसांना कानामागे केल तस डोळे उघडत ती सरळ बसली.

आपण किल्ला बनवूया ? तिचा प्रश.

विचार करत तो हो म्हणाला .. त्याची जूनि सवय परफेक्ट प्लान माणूस.
ती मात्र आकाशात उडणाऱ्या एखाद्या पक्षा प्रमाणे

चल मग बनवू पण पाणी लागेल न ? आणि आपल्याकडे काहीच नाही आहे  ज्यात आपण पाणी साठवू ?

राइट . बरोबर बोललास पाण्याची गरज लागेल है तू ओळखलस मग दोन जीवांना किंवा एखाद्या नात्याला ही प्रेमाची गरज असते ह्याच अस्तिव तू कस प्रत्येक वेळी नाकारत आलास ?

सोबत असण महत्वाच आहे मग त्या सोबतिला थोड़ शब्दांच कंफ्फेक्शन मिळाल तर नात अजुन थोड़ सोप होईल नाही .