Login

Crush Meaning In Marathi

Crush Meaning In Marathi
Crush meaning in marathi  >>


शब्द word : Crush

उच्चार pronunciation : क्रश

मराठीत अर्थ : याचे दोन अर्थ आहेत.
Meaning in Marathi
1. आपल्याला आवडत असलेली एखादी विशिष्ट व्यक्ती
2. चिरडणे,चेपून टाकणे

मराठीत व्याख्या :-
क्रश म्हणजे आपल्याला आवडत असलेली एखादी विशिष्ट व्यक्ती, जिच्याविषयी वेग बीच भावना मनात असते.

Meaning in Hindi
किसी विशिष्ट व्यक्ती कोल लेकर, हमारे अंदर एक विशिष्ट फिलिंग हो प्रेम हो लेकिन कहने मे झिझक हो को वह व्यक्ती हमारा क्रश कहलाता है

क्रश का एक और अर्थ :- तोडना, खंंडित करना


Definition in English :- 
1)a strong feeling of romantic love for someone that is usually not expressed and does not last a long time

★ Second Meaning

2)to break something into very small pieces or a powder


नमुना :-   शब्द असलेला परिच्छेद
नियतीला तिचा ' क्रश ' नुसता दिसला ना तरीसुद्धा ती समाधानी राहायची त्याच्यासोबतच न हातात हात घेऊन नेहमी चालणे किंवा प्रियकरासारखा तिला लडिवाळपणे बोलणं याची तिला काही गरज वाटत नव्हती त्याने नुसतं एक नजर प्रेमाने बघितलं किती खूप खुश व्हायची.

Synonyms in Marathi :-
पहिल्या अर्थासाठी NA
★चिरडणे - तुकडे करणे ,विभक्त करणे

Antonyms in Marathi :-
पहिल्या अर्थासाठी NA
★चिरडणे - जोडने, चिपकवणे, जोडून ठेवणे


This article will help you to find
1. Synonyms of Crush /क्रश
2. Definition of Crush /क्रश
3. Translation of Crush /क्रश
4. Meaning of Crush /क्रश
5. Translation of Crush /क्रश
6. Opposite words of Crush /क्रश
7. English to marathi of Crush /क्रश
8. Marathi to english of Crush /क्रश
9. Antonym of Crush /क्रश

Translate English to Marathi, English to Marathi words.

शब्दावर आधारित वाक्य :-

★अविनाश माझा पहिला क्रश होता, पण मला त्याच्यासमोर कधी व्यक्त होता आले नाही.
(दुसऱ्या अर्थाने)
★ लक्ष नसताना तो पापड ठेवलेल्या टेबलवर बसला आणि सगळे पापड चिरडले गेले.

शब्दावर आधारित लघुकथा :-
पहीला अर्थ
नियती तिच्या क्रशला दररोज कॉलेजला आल्यापासून घरी जाईपर्यंत नुसती निहाळत बसायची तिला वाटायचे की एक ना एक दिवस ती मनातल्या भावना त्याच्यासमोर व्यक्त करेलच पण तो दिवस उजाडलाच नाही.
आज शेवटचा लास्ट डे आहे आणि त्यासाठी मोठी पार्टी आहे.
नियतीच्या सगळ्या मैत्रिणी तिला फोर्स करत होत्या की आज तरी तुझ्या मनातल्या भावना त्याला सांग आणि तिनेही तसेच ठरवले होते पण ऐन पार्टी तो स्टेजवर चढला आणि जे झालं त्याने नियतीला फार वेदना पोहोचल्या.
आणि तिचीच क्लासमेट पुजा हिला सर्वांसमोर प्रपोज केलं. बिचाऱ्या नियतीच्या ऐकतर्फी प्रेमाचा भंग झाला.
0