मुलगी असणे म्हणजे
असते विलक्षण दुखणे
पत्करून सगळ्यांचा तिरस्कार
आनंदाने जीवन जगायचे असते.......
असते विलक्षण दुखणे
पत्करून सगळ्यांचा तिरस्कार
आनंदाने जीवन जगायचे असते.......
मुलगा होऊन कोणीही जगेल
मुलगी होऊन जगणे
म्हणजे खरे जगणे आहे
हे सतत मनाला पटवून द्यायचे असते........
मुलगी होऊन जगणे
म्हणजे खरे जगणे आहे
हे सतत मनाला पटवून द्यायचे असते........
स्वत साठी खंभीर
उभ राहायचे असते
जिद्द मनाची
न कमी करायची असते........
उभ राहायचे असते
जिद्द मनाची
न कमी करायची असते........
आपल्या असण्याने
खुलतो आई बापाचा चेहरा
बाकी कोणाचे काय करायचे
तेवढेच तर बघायचे असते.......
खुलतो आई बापाचा चेहरा
बाकी कोणाचे काय करायचे
तेवढेच तर बघायचे असते.......
त्यांच्या आनंदात सामील होऊन
आनंद त्याचा वाढवायचे असते
आपल्या मनाची कथा ऐकवून
उगाच का त्यांना दुखी करायचे......
आनंद त्याचा वाढवायचे असते
आपल्या मनाची कथा ऐकवून
उगाच का त्यांना दुखी करायचे......
मुलगी असणे म्हणजे
काही पाप नाही
हेच जगाला पटवून द्यायचे असते
त्यासाठी स्वत:वर विश्वास असला पाहिजे..........
काही पाप नाही
हेच जगाला पटवून द्यायचे असते
त्यासाठी स्वत:वर विश्वास असला पाहिजे..........
नकारात्मकतेला सारून दूर
स्वतः त बदल घडवायचे असते
जगाच काय जगाने तर
देवालाही सोडले नाही
आपले काय घेऊन बसायचे असते....
स्वतः त बदल घडवायचे असते
जगाच काय जगाने तर
देवालाही सोडले नाही
आपले काय घेऊन बसायचे असते....
बोल सारे ऐकून जगाचे
एका कानाने ऐकून
दुसऱ्याने ते तसेच सोडून
द्यायचे असते.....
एका कानाने ऐकून
दुसऱ्याने ते तसेच सोडून
द्यायचे असते.....
स्वतः साठी स्वतः च
स्वतः चा आनंद जपायचे असते
आपले असणे अन आपले हसणे
हे स्वतःच जोपासायचे असते........
स्वतः चा आनंद जपायचे असते
आपले असणे अन आपले हसणे
हे स्वतःच जोपासायचे असते........
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा