Login

designation meaning in Marathi

designation meaning in Marathi
designation meaning in Marathi

शब्द word : designation /पदनाम

उच्चार pronunciation : डेजिगनेशन

मराठीत अर्थ : याचे दोन अर्थ आहेत.
Meaning in Marathi
1. पदनाम
2. हुद्दा, अभिधान

मराठीत व्याख्या :-
विशिष्ट कामानिमित्त किंवा कामातील पद ठरवण्यासाठी दिलेले नाव, नियुक्ती किंवा पद

Meaning in Hindi
विशेष उद्देश्य से दिया गया नाम ; ओहदा


Definition in English :- 
" a name that is given to somebody for the job they do or the position they have "

नमुना :-   शब्द असलेला परिच्छेद
आज त्याने खुश होऊन सगळ्या कॉलनी मध्ये मिठाई वाटली कारण ज्या बँकेत तो चार वर्षांपासून नोकरी करत होता .
त्याच बँकेत आज त्याची मॅनेजर पदी नियुक्ती झाली होती.

Synonyms in Marathi :-
नियुक्ती ,नाव , नामांकन

Antonyms in Marathi :-
काढून टाकणे


This article will help you to find
1. Synonyms of designation /पदनाम
2. Definition of designation /पदनाम
3. Translation of designation /पदनाम
4. Meaning of designation /पदनाम
5. Translation of designation /पदनाम
6. Opposite words of designation /पदनाम
7. English to marathi of designation /पदनाम
8. Marathi to english of designation /पदनाम
9. Antonym of designation /पदनाम

Translate English to Marathi, English to Marathi words.

शब्दावर आधारित वाक्य :-
त्याचे पदनाम क्लर्क आहे.

शब्दावर आधारित लघुकथा :-
दिपक सोळा वर्षाचा होता तेव्हापासून संस्थेच्या सगळ्या कामांमध्ये मदत करत असे आज मिस्टर मनोहर शास्त्री जय संस्थेचे संचालक होते ते रिटायर झाले.
सगळ्यांना वाटले होते की ते मोठ्या कर्मचाऱ्यांपैकी कुणाला तरी स्वतःची जागा देतील पण त्यांनी दीपक सारख्या साध्या भोळ्या गरीब मुलाला संचालक पदी नियुक्त केले सगळ्यांच्यासाठी ही आश्चर्याची तसेच धक्याची बाब होती पण शास्त्रींनी दीपकच्या इमानदारी ची त्याच्या कष्टाचे आणि तो संस्थेसाठी देत असणाऱ्या निस्वार्थ सेवेचे चीज केले.