आजचा दिनविशेष - today dinvishesh.
Dinvishesh in marathi - दिनविशेष मराठीत.
दिनविशेष - dinvishesh.
5 जानेवारी दिनविशेष - 5 janevari dinvishesh.
Dinvishesh in marathi - दिनविशेष मराठीत.
दिनविशेष - dinvishesh.
5 जानेवारी दिनविशेष - 5 janevari dinvishesh.
महत्वाच्या घटना -
1664 छत्रपती शिवाजी महाराज सुरतेच्या सीमेवर पोहचले. त्यांनी सुरतेच्या सुभेदार इनायत खान याला खंडणी देण्यासाठी निरोप पाठवला.
1671 छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांकडून साल्हेर काबीज केले.
1832 दर्पण या मराठी वृत्तपत्राचा पहिला अंक प्रकाशित.
1999 द जर्मन वर्कर्स पार्टीची स्थापना. या पार्टीचे पुढे नाझी पार्टीत रूपांतर झाले.
1924 महाड महानगरपालिकेने चवदार तळे अस्पृश्य लोकांसाठी खुले केले..
1933 सॅन फ्रान्सीस्को येथील गोल्डन ग्रेट बीजच्या बांधकामाला सुरवात केली.
1948 वार्नर ब्रदर्स यांनी रोझ बाउल फुटबॉल स्पर्धेच्या जगातील पहिल्या रंगीत सिनेमाचे प्रदर्शन केले.
1949 पुणे येथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी सुरु झाली.
1957 विक्रीकर कायदा सुरु झाला.
1974 अंटार्क्टिकामधील सर्वोच्च तापमानाची नोंद झाली.
1997 रशियाने चेचेन्यातून सैन्य मागे घेण्यास सुरवात केली.
1998 ज्येष्ठ जर्मन समाजशास्त्रज्ञ् गेरहार्ड फिशर यांना कुष्टरोग आणि पोलिओ नियंत्रणच्या क्षेत्रात भारतात केलेल्या कार्याबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते महात्मा गांधी शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला.
2004 संभाजी बिग्रेड या जातीय वादी संघटनेच्या गुंड समाजकंटकांनी केलेल्या हल्ल्यात भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिटयूटचे अतोनात नुकसान. अनेक अमोल व दुर्मिळ ग्रंथ फाडले.
जन्म ------
1592 5 वा मुघल सम्राट शहाजाण यांचा जन्म.
1855 अमेरिकन संशोधक व उद्योजक किंग कॅम्प जिलेट यांचा जन्म.
1868 मराठी संतकवी गणेश दत्तात्रय सहस्रबुध्ये उर्फ दासगनू यांचा जन्म.
1869 कन्नड साहित्यिक व्यंकटेश तिरको कुलकर्णी यांचा जन्म.
1892 लेखक व मराठी भाषातज्ञ् कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी यांचा जन्म...
1913 मराठी साहित्यिक श्रीपाद नारायण पेंडसे यांचा जन्म.
1922 आपल्या अभिनयाद्वारे पाच दशके खळाळून हसवणारे विनोदी कलाकार व चरित्र अभिनेते मोहम्मद उमर मुक्री यांचा जन्म...
1925 मराठी साहित्यिक रमेश मंत्री यांचा जन्म.
1928 मराठी साहित्यिक विजय तेंडुलकर यांचा जन्म.
1941 भारतीय क्रिकेट कॅप्टन आणि पतौडी संस्थांनाचे 9 वे व शेवटचे नबाब मन्सूर अली खान पतौडी यांचा जन्म.
1948 भारतीय क्रिकेटपटू पार्थ सारथी शर्मा यांचा जन्म.
1948 अभिनेत्री आणि गायिका फय्याज यांचा जन्म.
1955 पश्चिम बंगाल च्या 8 व्या व पहिल्याच महिला मुख्यमंत्री आणि तृनमूल पक्षाच्या नेत्या ममता बॅनर्जी यांचा जन्म.
1986 हिंदी चित्रपट अभिनेत्री दीपिका पदुकोण यांचा जन्म.
मृत्यू -------
1847 कर्नाटक संगीताचे रचनाकार, संगीतशास्त्रज्ञ् आणि गायक त्यागराज यांचे निधन.
1933 अमेरिकेचे 30 वे राष्ट्रध्यक्ष कालव्हीन कुलीज यांचे निधन.
1943 अमेरिकन वनस्पतीतज्ञ्, शिक्षणतज्ञ संशोधक आणि शास्त्रज्ञ् जॉर्ज वॉशिंगटन कार्व्हार यांचे निधन.
1971 भारतीय जादूगार पी सी सरकार यांचे निधन..
1982 भारतीय संगीतकार रामचंद्र चितळकर उर्फ सी रामचंद्र यांचे निधन.
1990 चित्रपट निर्माते व दिग्दर्शक रमेश बहल यांचे निधन.
1992 इतिहासकार, नाटककार, कलादिग्दर्शक, वेषभूषकार आणि नेपथ्यकार दत्तात्रय गणेश गोडसे यांचे निधन.
2003 पखवाजवादक गोपालदास पानसे यांचे निधन.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा