लग्नानंतरच्या पहिल्या काही आठवड्यांत अंकिताला सगळं , वेगळं वाटत होतं.
नवीन घर, नवीन लोक, नवीन सवयी — आणि सर्वात महत्त्वाचं, ऋषी.
तो तिच्या आयुष्यातला सर्वात शांत आणि स्थिर व्यक्ती होता.
तो फारसं बोलत नसे, पण प्रत्येक गोष्टीत प्रामाणिक होता.
नवीन घर, नवीन लोक, नवीन सवयी — आणि सर्वात महत्त्वाचं, ऋषी.
तो तिच्या आयुष्यातला सर्वात शांत आणि स्थिर व्यक्ती होता.
तो फारसं बोलत नसे, पण प्रत्येक गोष्टीत प्रामाणिक होता.
अंकिता मात्र वेगळीच.
ती बोलकी, उत्साही, सगळ्यांशी सहज मिसळणारी.
घरातल्या सगळ्यांशी तिचे छान संबंध झाले होते.
सासूबाईला ती खूप आवडत होती.कारण ती घरात प्रकाशासारखी वावरायची.
ती बोलकी, उत्साही, सगळ्यांशी सहज मिसळणारी.
घरातल्या सगळ्यांशी तिचे छान संबंध झाले होते.
सासूबाईला ती खूप आवडत होती.कारण ती घरात प्रकाशासारखी वावरायची.
पण ऋषी मात्र तसाच — संयमी, अल्पभाषी.
तो सकाळी ऑफिसला जायचा, संध्याकाळी शांतपणे जेवायचा, आणि रात्री थोडं वाचन करून झोपून जायचा.
तो सकाळी ऑफिसला जायचा, संध्याकाळी शांतपणे जेवायचा, आणि रात्री थोडं वाचन करून झोपून जायचा.
एकमेकांशी ते कामाचं आणि घरातला बोलायचे. पण त्यापेक्षा जास्त काही नाही.
एका सकाळी अंकिता आरशासमोर उभी राहून केस मोकळे सोडत होती.
ती पिवळ्या रंगाच्या साडीमध्ये अप्रतिम दिसत होती.
स्वतःला आरशात पाहून ती हसली.
“आज तरी तो काही म्हणेल का?” ती मनाशी म्हणाली.
ऋषीने खोलीत पाऊल टाकलं, बॅग उचलली, आणि म्हणाला,
“मी निघतो आता.”
अंकिता थोडी खट्टू झाली.
“काही दिसलं नाही का तुला?”
तो थोडा थांबला, तिच्याकडे पाहिलं,
“काही दिसलं नाही का तुला?”
तो थोडा थांबला, तिच्याकडे पाहिलं,
“अं? हो, तू छान दिसतेस. मला उशीर होतंय, मीं निघतो आता."
ती ओठांवरचं हसू लपवत म्हणाली,
“असंही कौतुक केलं जातं का रे? फक्त ‘छान’?”
पण तो आधीच बाहेर गेला होता.
पण तो आधीच बाहेर गेला होता.
रोज असंच व्हायचं.
ती त्याच्यासाठी छान आवरून राहायची , साडी नेसायची, कधी केस बांधायचे, कधी मोकळे सोडायचे.
पण त्याचं उत्तर नेहमी एकच — हसणं, आणि निघून जाणं.
कधी कधी तिचं मन म्हणायचं—
“त्याला माझं काही वाटतच नाही का?”
आणि लगेच दुसरा विचार यायचा,
“नाही, तो असाच आहे… शांत. पण चांगला आहे.”
आणि लगेच दुसरा विचार यायचा,
“नाही, तो असाच आहे… शांत. पण चांगला आहे.”
एका रविवारी सकाळी दोघं एकत्र बसले होते.
अंकिताने विचारलं—
“तुला प्रवास आवडतो का?”
“हो, पण फार नाही. गर्दी नकोशी वाटते.”
“मला तर खूप आवडतो! मला समुद्र, डोंगर, नवीन जागा — सगळं आवडतं.”
“छान आहे. मी निसर्ग बघतो, पण शांतपणे बसून.”
“हो, पण फार नाही. गर्दी नकोशी वाटते.”
“मला तर खूप आवडतो! मला समुद्र, डोंगर, नवीन जागा — सगळं आवडतं.”
“छान आहे. मी निसर्ग बघतो, पण शांतपणे बसून.”
दोघांच्या आवडी-निवडी अगदी विरुद्ध.
पण तरीही ती स्वतःला सांगायची —
पण तरीही ती स्वतःला सांगायची —
“विरुद्ध स्वभावांमध्येच तर संतुलन असतं.”
काही दिवसांनी ऋषीच्या आत्याचा फोन आला.
त्यांनी दोघांना जेवायला बोलावलं होतं.
अंकिता खुश झाली.तिला अशा कार्यक्रमांचा खूप आनंद वाटायचा — नवीन लोक, नवे अनुभव.
त्यांनी दोघांना जेवायला बोलावलं होतं.
अंकिता खुश झाली.तिला अशा कार्यक्रमांचा खूप आनंद वाटायचा — नवीन लोक, नवे अनुभव.
त्या दिवशी तिनं पिंक शिफॉन साडी नेसली, हलका मेकअप केला, केस मोकळे सोडले.
ती आरशात पाहत म्हणाली,
ती आरशात पाहत म्हणाली,
“आज तरी बघ, ऋषी काही तरी बोलेल.”
ऋषी आत आला आणि क्षणभर तिच्याकडे पाहतच राहिला.
ती थोडी लाजली.
ती थोडी लाजली.
“काय बघतोस असं?”
“अं... काही नाही.”
“अं... काही नाही.”
तो परत शांत. पण त्याच्या नजरेत काहीतरी वेगळं होतं —
ती नजरेत लपलेली प्रशंसा तिनं ओळखली, जरी शब्द नव्हते.
ती नजरेत लपलेली प्रशंसा तिनं ओळखली, जरी शब्द नव्हते.
सासूबाई बाहेरून म्हणाल्या—
“अगं, किती सुंदर दिसतेस आज तू! नजर लागेल की!”
आणि तिच्या कानामागे काळी ठिपकी लावली.
“बघ ना, ऋषी, किती छान दिसतेय तुझी बायको! तू काही बोलतच नाही.”
आणि तिच्या कानामागे काळी ठिपकी लावली.
“बघ ना, ऋषी, किती छान दिसतेय तुझी बायको! तू काही बोलतच नाही.”
ऋषी फक्त हलकं हसला.
अंकिताला हसूही आलं आणि थोडं दुखही झालं.
अंकिताला हसूही आलं आणि थोडं दुखही झालं.
आत्याच्या घरी पोहोचल्यावर सगळे तिचं कौतुक करत होते.
“अरे वाह, ऋषीची बायको तर अप्सरा आहे!
“तुझ्या नशिबी तर सौंदर्याचं वरदान आलं रे!”
अंकिता लाजली, पण मनातल्या मनात वाटलं —
“सगळे म्हणतात, पण ऋषीसाठी मी सजले, त्याने एक शब्दही नाही बोलला…”
तरीही ती काही बोलली नाही.
तिनं स्वतःला सांगितलं —
तिनं स्वतःला सांगितलं —
“तो वेगळ्या स्वभावाचा आहे. प्रेम असंही असतं — शांततेत.”
रात्री घरी आल्यावर ती खोलीत बेडवर बसली होती.
ऋषी पुस्तक वाचत होता.
ती हलक्या आवाजात म्हणाली—
“तुला माहीत आहे, आज मला सगळ्यांनी कौतुक केलं.”
“हो, सगळ्यांना तू खूप आवडली.”
“आणि तुला?”
तो पान उलटवत म्हणाला,
“मला पण.”
“हो, सगळ्यांना तू खूप आवडली.”
“आणि तुला?”
तो पान उलटवत म्हणाला,
“मला पण.”
अंकिता काही क्षण गप्प राहिली.
तिच्या डोळ्यांत पाणी आलं.
तिच्या डोळ्यांत पाणी आलं.
“कदाचित मीच त्याला नीट समजून घेत नाहीये…”
दिवस सरकत गेले.
त्यांचं आयुष्य शांततेत चालू होतं.
ना मोठे भांडण, ना जास्त प्रेमाचे प्रदर्शन.
पण एक अनोखी साथ होती — एकमेकांच्या उपस्थितीची जाणीव.
त्यांचं आयुष्य शांततेत चालू होतं.
ना मोठे भांडण, ना जास्त प्रेमाचे प्रदर्शन.
पण एक अनोखी साथ होती — एकमेकांच्या उपस्थितीची जाणीव.
कधी संध्याकाळी ऋषी ऑफिसवरून परत यायचा तेव्हा अंकिता दार उघडून हसत म्हणायची—
“थकला असशील ना? चहा करते.”
तो म्हणायचा—
“तू जवळ असलीस की थकवा आपोआप निघून जातो.”
तो म्हणायचा—
“तू जवळ असलीस की थकवा आपोआप निघून जातो.”
अशा काही छोट्या वाक्यांतून तो मन मोकळं करत होता.
पण आयुष्य सरळ कधी नसतं.
एके दिवशी ऋषी ऑफिसमधून घरी आला आणि म्हणाला—
“आमच्या टीममध्ये नवीन मॅनेजर आला आहे — रोहन नावाचा.
खूप स्मार्ट आणि बोलका माणूस आहे. उद्या त्याच्या घरी डिनरचं आमंत्रण आलंय, आपण दोघं जाऊ.”
खूप स्मार्ट आणि बोलका माणूस आहे. उद्या त्याच्या घरी डिनरचं आमंत्रण आलंय, आपण दोघं जाऊ.”
अंकिता आनंदाने म्हणाली —“अरे वा! छान! थोडं काहीतरी वेगळं होईल.”
तिला कल्पनाही नव्हती की ही भेट तिच्या आयुष्यात एक वेगळा वळण आणणार आहे...
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा