डॉक्टर, आपल्या आयुष्यातील एक महत्वाचा भाग. डॉक्टर म्हणजे हमी, जगण्याची. डॉक्टर म्हणजे आशा, डॉक्टर म्हणजे विश्वास. डॉक्टर्स डे निमित्ताने ईरा लेखकांनी लिहिलेले विशेष quotes सादर करत आहोत तुमच्यासमोर.
Doctor's day quotes in marathi
Doctor's day status in marathi
Doctor's day whatsapp status in marathi
Doctor's day wishes in marathi
Doctor's day special in marathi
Doctor's day status in marathi
Doctor's day whatsapp status in marathi
Doctor's day wishes in marathi
Doctor's day special in marathi
आजाराचे निदान होताच
आपण घाबरून जातो
त्यावर उपाय व्हावा म्हणून
डॉक्टर सतत तत्पर असतो.
©®अनुराधा आंधळे पालवे
आपण घाबरून जातो
त्यावर उपाय व्हावा म्हणून
डॉक्टर सतत तत्पर असतो.
©®अनुराधा आंधळे पालवे
लोकांना मरणाच्या दारातून ही खेचून आणले
तो साधारण मनुष्य त्याला डॉक्टर म्हणतात पण तो देवपेक्षा कमी नाही..
©®अनुराधा आंधळे पालवे
तो साधारण मनुष्य त्याला डॉक्टर म्हणतात पण तो देवपेक्षा कमी नाही..
©®अनुराधा आंधळे पालवे
कोणत्याही आजारात देवासारखे धाऊन येतो.
धन्वंतरी होऊन निरोगी करून जातो.
©हर्षाली कर्वे
धन्वंतरी होऊन निरोगी करून जातो.
©हर्षाली कर्वे
Doctors day
आपल्याला आजारपणात जेव्हा मायेचा स्पर्श हवाहवासा असतो, तेव्हा कुणाकडे जावसं वाटतं? कुणाची तीव्रतेने आठवण येते? अर्थातच ह्या सगळ्यांचे उत्तर आपली आई असंच तुम्ही म्हणालं, हो नां? पण एक क्षणभर थांबून विचार करा.... आणखीही कोणीतरी आहे, जे हे सगळं आईच्या मायेने तुमच्यासाठी करत आलं आहे! महामारीच्या काळात जे आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे होते, आपली काळजी घेणारे, आपल्याशी मित्रत्वाचं नातं जपणारे, आपल्यासाठी आशेचा किरण असणारे ते आहेत आपले डॉक्टर.!
©रेखा देशमुख
©रेखा देशमुख
आजाराचे निदान होताच
आपण घाबरून जातो
त्यावर उपाय व्हावा म्हणून
डॉक्टर सतत तत्पर असतो.
©®अनुराधा आंधळे पालवे
आयुष्याला आयुष्य देणारा तो दूत.
ज्याला अनुभव ह्या दूताचा आला त्याने त्याचा उपकार जाणीला.
म्हणूनच डॉक्टर असतो नित्य सेवेला
©®अनुराधा आंधळे पालवे
ज्याला अनुभव ह्या दूताचा आला त्याने त्याचा उपकार जाणीला.
म्हणूनच डॉक्टर असतो नित्य सेवेला
©®अनुराधा आंधळे पालवे
देवा सारखे डॉक्टरांना म्हणले जाते. कारण ते जीव वाचवतात.
©भाग्यश्री सांबरे
©भाग्यश्री सांबरे
डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांना यश आल्यावर कळते देव तर आहेच पण चांगले डॉक्टर ही आहेत जे मानव सेवेला देवाची सेवा समजतात.
©®अनुराधा आंधळे पालवे
©®अनुराधा आंधळे पालवे
डॉक्टर म्हणजे एखाद्या आजारावर 90% शास्वत उपाय करणारा माणूस..जो त्याचे कर्तव्य जाणून रुग्णांची सेवा करतो..
डॉक्टर
कधी विचार करून बघा
त्याला सुद्धा मन असतं
दिवसरात्र काम करतो
विसाव्याला घर असतं
त्याला सुद्धा मन असतं
दिवसरात्र काम करतो
विसाव्याला घर असतं
अनोळखी जगात त्याच्या
एकदा डोकावून तरी बघा
किती यातना सोसतो तो
त्याला चोरून एकदा पहा
एकदा डोकावून तरी बघा
किती यातना सोसतो तो
त्याला चोरून एकदा पहा
सुख दुःखात असला जरी
तरी काम त्याला सुटत नाही
तुमच्यासाठीच दिवसरात्र
तो उभा राहून झटत राही
तरी काम त्याला सुटत नाही
तुमच्यासाठीच दिवसरात्र
तो उभा राहून झटत राही
त्याच्याच जीवाच त्याला
काहीच कसं वाटतं नाही
कामात मात्र असताना तो
तहान भूक विसरून जाई
काहीच कसं वाटतं नाही
कामात मात्र असताना तो
तहान भूक विसरून जाई
प्रेमाने त्याच्याशी सुद्धा
दोन शब्द तरी बोलून बघा
जीवाला जीव देईन तुमच्या
फक्त आपलंस करून पहा
दोन शब्द तरी बोलून बघा
जीवाला जीव देईन तुमच्या
फक्त आपलंस करून पहा
डॉक्टर म्हणजे देव असतो
त्याला देवपण देऊन बघा
तुमच्या आयुष्यातला हिरो
कधी तो स्वतः होईल बघा
सौ तृप्ती कोष्टी ©®
त्याला देवपण देऊन बघा
तुमच्या आयुष्यातला हिरो
कधी तो स्वतः होईल बघा
सौ तृप्ती कोष्टी ©®
जो लढा मृत्यूसे, हाथोमे बस दवाई थी।
वैद्य हे वो सैनिक जिसने लाखो जानें बचाई थी।।
वैद्य हे वो सैनिक जिसने लाखो जानें बचाई थी।।