डॉ. बाबासाहेब आंबेडकर...
भारतीय घटनेचे शिल्पकार .......
स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री
प्रमुख कार्यकर्ता समाज सुधारक
डॉ.बाबासाहेब यांची मोठी महती
स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री
प्रमुख कार्यकर्ता समाज सुधारक
डॉ.बाबासाहेब यांची मोठी महती
मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता
रात्रंदिवस दलितांसाठी झटले
संपूर्ण जीवनाचे त्यांनी त्याग करत
दलितांचे उद्धारक प्रसिद्ध झाले
रात्रंदिवस दलितांसाठी झटले
संपूर्ण जीवनाचे त्यांनी त्याग करत
दलितांचे उद्धारक प्रसिद्ध झाले
आपल्या देशाच्या समाज कार्यासाठी
स्वतःच्या विश्रांतीचा त्यांनी त्याग केला
माणसाला स्वाभिमान त्यांनी शिकवून
स्वाभिमान माणसात त्यांनी जागवीला
स्वतःच्या विश्रांतीचा त्यांनी त्याग केला
माणसाला स्वाभिमान त्यांनी शिकवून
स्वाभिमान माणसात त्यांनी जागवीला
असमानता जातिपातिच्या भेदभावनेने
समाजाला विस्कळीत अपंग बनविले
भारतीय समाज पाहता आंबेडकरांनी
दलितांच्या हक्कासाठी लढायचे ठरविले
समाजाला विस्कळीत अपंग बनविले
भारतीय समाज पाहता आंबेडकरांनी
दलितांच्या हक्कासाठी लढायचे ठरविले
देशातील सामाजिक स्थितीत त्यांनी
बऱ्याच प्रमाणात बदल घडविले
जातीच्या भेदभावना दूर करण्यासाठी
दिवसरात्र कठोर परिश्रम त्यांनी केले
बऱ्याच प्रमाणात बदल घडविले
जातीच्या भेदभावना दूर करण्यासाठी
दिवसरात्र कठोर परिश्रम त्यांनी केले
डॉ. बाबासाहेबांनी समाजाकारिता
केलेल्या असंख्य अमूल्य योगदानाला
समाज क़ायम स्मरणात ठेवेल
बाबासाहेब आठवणार साऱ्या समाजाला
केलेल्या असंख्य अमूल्य योगदानाला
समाज क़ायम स्मरणात ठेवेल
बाबासाहेब आठवणार साऱ्या समाजाला
©® चैताली वरघट
मूर्तिजापूर, जि अकोला
मूर्तिजापूर, जि अकोला
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा