स्वप्न जे पाहिले
स्वप्नातच जीवन जगले
भास ही होती तेच
जे कधी न सत्यात उतरले...
स्वप्नातच जीवन जगले
भास ही होती तेच
जे कधी न सत्यात उतरले...
आतुरता ही सत्याची
अधिरता ही मनाची
कधी होणार साकार सर्व
स्वप्न ही या डोळ्यातली....
अधिरता ही मनाची
कधी होणार साकार सर्व
स्वप्न ही या डोळ्यातली....
स्वप्नाचे बांधून इमले
वाहवत गेले त्यात
कधी होईल का पूर्ण
याची ना शाश्वती या मनास.....
वाहवत गेले त्यात
कधी होईल का पूर्ण
याची ना शाश्वती या मनास.....
येईल ती सकाळ
अन् होईल साकार स्वप्न
वाटले नव्हते कधी
होणार ते आज सत्य......
अन् होईल साकार स्वप्न
वाटले नव्हते कधी
होणार ते आज सत्य......
आस या मनाची
वर्षानुवर्षे जपली
मनात या बंदिस्त कधीची
जगासमोर आज उलगडती.....
©️®️स्वागंधरा
वर्षानुवर्षे जपली
मनात या बंदिस्त कधीची
जगासमोर आज उलगडती.....
©️®️स्वागंधरा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा