Login

दुःखाची पाठवणी

दुःख आणि आठवणी
शीर्षक:-दुःखाची पाठवणी

विस्मरण करते वेळी
जाग्या झाल्या आठवणी
अस्ताला भास्कर गेल्यावर
केली दुःखाची मी पाठवणी

© विद्या कुंभार

सदर साहित्याचे हक्क लेखिकेकडे आहेत.

फोटो सौजन्य: साभार गुगल

🎭 Series Post

View all