तो लगेच....तिचा हात धरून म्हणतो ,मी इतका ही independent नाही ग जितका मी स्वतःला समजत होतो...माझा मी बोलत नव्हतो.. तो माझा इगो बोलत होता...मला शिक्षा कर हवे तर पण मला त्रासात टाकून दूर जाऊ नकोस..... उठल्यापासून ते झोपेपर्यंत साथ देणारी तूच असतेस ,आणि तुझ्याशिवाय माझे पान ही हलत नाही हे मान्य आहे मला..पण म्हणून त्यासाठी दुरावा ही शिक्षा नाही होऊ शकत......
इतके म्हणून तो तिच्या समोर गुढगावर बसून माफी मागतो...ती इतका लीन होणारा नवरा प्रथमच पहात असते...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा