दुसरी बाजू
( भाग एक) कौतुक करावे गुणांचे
“काय म्हणतय लग्न? शेखर रावांनी विचारताच कोल्ड्रिंक च्या बाटलीची झाकण उघडताच जस फसफसुन द्रव बाहेर येते त्याप्रमाणे रोहिणीबाई चा तोंडाचा पट्टा सुरू झाला..
“ लग्न-? अहो काय विचारता! इव्हेंट म्हणतात त्याला. इतकं छान !काय सांगूतुम्हाला डेकोरेशन काय’ जेवण काय’ आणि स्वागत ते तर विचारूच नका !अगदी सिनेमात दाखवतात ना तसं” रोहिणी बाईंचा आवाज उत्साहाने टिपेला पोहोचला!
नाच, गाणे, मेहंदी, हल्दी नुसती धमाल! त्या त्या रंगाच्या साड्या, ड्रेस, अगदी पुरुषांनी पण..
तुम्हाला सांगते हळद म्हणजे झेंडूच्या फुलांची उधळण होती पिवळ्या !आणि ते नाच गाणे आहो वर -वधू पण नाचत होते !
आमच्या सुमीची सून आणि तिच्या भावाची बायको इतक्या छान नाचल्या! त्यांचा तो मेकअप ते ड्रेस विचारूच नका, इतक्या स्मार्ट आणि हुशार आहेत—”
शेखर रावांना शंका वाटू लागली आता हे दुसऱ्यांच्या सुनांच कौतुक आहे किआपल्या सुनेला टोमणे?”
सून रश्मी आणि रोहिणीबाई दोघीजणी काल रात्रीच लग्नाहुन परत आल्या. शेखरराव व प्रकाश नव्हते गेले..
रश्मी सकाळी वेळेवर उठून कामाला लागली कारण आज तिला सुट्टी नव्हती लग्नासाठी चार दिवस सुट्टी आधीच काढली होती तिने .
रोहिणीबाई आपली झोप पूर्ण करून साडेआठला उठून चहाचा कप घेऊन बाहेर घेऊन बसल्या होत्या .
“बरं तुझे दादा वहिनी काय म्हणतात?”

“ते तर इतके खुश, दादाही नाचला होता लग्नात नातिच्या!”
‘आणि तू ?’
“हो तर माझी ती इच्छा राहूनच गेली होती ना! प्रकाश च्या लग्नात, ती मी या लग्नात पूर्ण करून घेतली.. म्हणत रोहिणी बाई चहाचा कप ठेवायला आत गेल्या.
शेखर रावांना जाणवत होतं रोहिणी बाईंचा त्रागा, दुःख.
प्रकाश आणि रश्मी यांचे लग्न त्यांच्या मनाप्रमाणे त्यांना थाटात करता आले नव्हते .

प्रकाश त्यांचा एकुलता एक मुलगा चांगला पगारदार उच्चशिक्षित , दिसायला स्मार्ट, छान नौकरी. रोहिणी बाईंच्या मनात भरपूर शिकलेली हुशार दिसायला सुंदर आणि एकुलती एक पैसे वाल्याची मुलगी सून म्हणून आणायची आणि लग्नखूप थाटामाटात करायचे होते.
त्यांनी आपल्या इतर नातेवाईकांनाही मुलगी पाहण्यासाठी सांगून ठेवले.
प्रकाशकरता बरीच स्थळही येऊ लागली होती पण प्रत्यक्षात मात्र तसे काहीच करता आले नाही. प्रकाशने रश्मीशी आधीच लग्न ठरवले.त्यामुळे त्या मनातून नाराज होत्या.

रश्मी दिसायला स्मार्ट, शिकलेली चांगली नोकरीही , मुलाच्या
लग्नात रोहिणीबाईंनीआपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करायचे ठरवले ..-
—-----------------------------------------_+
रोहिणीबाईंची इच्छा पूर्ण झाली कां?
क्रमशः