Login

दुविधा

दुविधा
सासर

सुन अशी हवी जी घरातली सगळी कामं करेल सगळं सांभाळेल ते पण विनातक्रार

तर दुसरी कडे
मुलीच सासर अस हवं जिथं मुलीला घरातील कामं करावी लागू नयेत, कोणत्याही जबाबदारीच्या ओझ्या खाली दबु नये, सगळं काही आरामात असावं.

आता मला सांगा या दोन्हीं गोष्टी एकाचं वेळीं कशा शक्य आहेत ?

सासर कसं हवं या समस्येचं मूळ कारण हेचं तर नाही ना ?

तुमचं मत कमेंट मध्ये सांगा.

🎭 Series Post

View all