Login

एक कथा अशीही.........1

Love Story Of Two Souls...Who were aparted by destiny....

नेहमीप्रमाणे श्रावणी आपल्या कोचिंग क्लासेसला जायला निघाली..नेहमीची बस तिने पडली आणि एका सीट वर जाऊन बसली...तिच्या मनात विचारांचा कल्लोळ चालू होता....कोण होता तो...ज्याने तिला मदत केली होती....तिच्या मनात सारखे तेच विचार येत होते...सगळे प्रश्न सारखे तिच्या मनात गर्दी करत होते..तर वाचकांनो तुम्ही म्हणत असाल कोण ही श्रावणी आणि कोण तो ज्याचा ती इतका विचार करतेय......
तर श्रावणी आहे आपल्या कथेची नायिका आणि तो आहे आपल्या कथेचा नायक... अमरेंद्र.....
तर बघूया या दोघांची भेट कशी झाली...

श्रावणी ही एक मध्यमवर्गीय कुटुंबातली मुलगी आहे.शिक्षण पूर्ण करून एका कोचिंग सेंटर मधे शिक्षिका म्हणून काम करते....तिचे वडील लग्नासाठी म्हणून तिच्यावरही मुलगा बघत आहे....
तर इकडे अमरेंद्र हा एक मोठ्या बिझनेस फॅमिली मधून आहे..त्याच जगणं एकदम स्वच्छंदी आहे....त्याच्या फॅमिली मधे आई बाबा आजी आजोबा काकू काका असे सर्व आहेत.....शहराच्या मध्ये त्याचा मोठा बंगला आहे.....
एके दिवशी रात्री श्रावणीला कामाहून घरी जायला उशीर झाला...तिला मिळालेला बसचा वाटेत अपघात झाला...ती खूप घाबरली होती....तिचा फोन सुद्धा अपघातात बंद झालेला....नशिबानी तिला फार लागला नव्हता..ती अर्धसुद्धीत असताना तिला कुणीतरी हळूच उचलला आणि ....तिची शुद्ध हरपली...इकडे श्रावणीचे आई बाबा याचा काळजीत होते..की श्रावणी घरी का आली नाही....

तिला अलगद उचलून एका आलिशान कार मधे टाकण्यात आला..आणि गाडी भरधाव वेगाने हॉस्पिटलच्या दिशेने धावू लागली...हॉस्पिटल la पोहचतात श्रावणीवर उपचार चालू झालेत.....ती ठीक आहे बघून त्याने देवाचे आभार मानले...आणि तो तिथून निघाला...वाटेत थांबून त्याने तिच्या घरी फोन केला...सर्व हकीकत सांगितली...पण स्वतःची ओळख त्याने लपवून ठेवली.... काय होता त्याच्या मनात.....तो श्रावणीला आधीच ओळखत होता का? की एक माणुसकी म्हणून त्याने तिला मदत केलेली.............. अमरेंद्रच्या मनात विचारांचा कल्लोळ चालू होता...आज जर तिला काई झाला असता तर तो कसा जगाला असता....खूप प्रेम होत त्याचा श्रावणीवर....तिला गमावयाचा
तो विचार सुद्धा करू शकता नव्हता............पण का तो तिच्यासमोर येत नव्हता....

ह्या सर्व जाणून घेण्यासाठी आपल्याला दोन वर्ष मागे यावं लागणार आहे.....

2वर्षा पूर्वी झालेल्या चुकीची शिक्षा अमेंद्र आज सुद्धा भोगत होता...त्याला श्रावणीला ओळख दाखवता येत नव्हती....पण एका सावली सारखं तो श्रावणीच्या पाठी उभा होता...ती त्याच प्रेम.होती...

पुढे काय झाला हे बघूया आपण नेक्स्ट पार्ट मधे...........