Login

प्रेमात परत एकदा ..

प्रेमात परत परत पडणं . एकाच माणसाच्या पुन्हा नव्याने
गालावरच्या खळीच मला बघून खुद्कन हसणं...
त्या खट्याळ नजरेनं \" काय \" म्हणून हळूच खुणावन..
ओठवरल्या तीळा ने जीवघेणं हालचाल करणं...
किती सोपं होवून जात तुला परत परत मला प्रेमात पाडण....
0

🎭 Series Post

View all