Login

मुलींसाठी फॅन्सी ड्रेस आयडिया/ वेशभूषा आयडिया

Fancy dress competition ideas for girls.

मुलींसाठी फॅन्सी ड्रेस आयडिया / मुलींसाठी वेशभूषा आयडिया 

शालेय जीवनात वेशभूषा स्पर्धा ही असतेच आणि त्यात भाग घेणे हे प्रत्येक विद्यार्थ्याला आवडते. मुलींना तर आधीच नटण्याची आवड असते त्यामुळे त्यांचा अश्या स्पर्धेत जास्त सहभाग असतो. या लेखात आपण बघणार आहोत मुलींना फॅन्सी ड्रेस स्पर्धेसाठी काय काय करता येईल. चला तर मग जास्त वेळ न घालवता सुरुवात करुया. 

थोर व्यक्तींची वेशभूषा

१. किरण बेदी:- भारतातील पहिल्या आय.पी.एस. अधिकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किरण बेदी यांची वेशभूषा करण्यासाठी खालील गोष्टींची आवश्यकता असेल. 

  • पोलिसांचा ड्रेस 

(सादरकर्ती:- आरोही कुलकर्णी) 

धार्मिक वेशभूषा/ पारंपरिक वेशभूषा

१. श्री राम:- श्री राम बनण्यासाठी खालील गोष्टींची आवश्यकता असेल. 

  • भगवी वस्त्रे
  • गजरे 
  • माळ 

(सादरकर्ती:- आरोही कुलकर्णी) 

३. राधा:- 

  • गजरे 
  • चानिया चोली
  • हंडा 

(सादरकर्ती:- नव्या वैरागडकर) 

(सादरकर्ती:- वामिका आणि वेदिका धाडवे) 

४. श्री कृष्ण:- 

  • मुकुट 
  • मोरपीस 

(सादरकर्ती:- वेदिका धाडवे) 

 ५. पारंपरिक बंगाली वेशभूषा:- 

  • पांढरी बंगाली साडी
  • मेहंदी 
  • दागिने

(सादरकर्ती:- आरोही कुलकर्णी) 

६. पारंपरिक साऊथ इंडियन वेशभूषा:- 

  • पांढरी साऊथ इंडियन साडी / ड्रेस

(सादरकर्ती:- शाश्वती सांबरे)

७. महादेव:- 

  • अंगारा 
  • डमरू 

(सादरकर्ती:- अवंतिका जयस्वाल) 

८. महाराष्ट्रीयन वेशभूषा:- 

  • परकर पोलका 

(सादरकर्ती:- वामिका धाडवे) 

दैनंदिन जीवनातील वेशभूषा

१. अननस:- 

  • चार्ट पेपरच्या साहाय्याने अननस कापून त्याचा ड्रेस करून घेणे. 

(सादरकर्ती:- आरवी सावळे) 

२. आंबा:- 

  • चार्ट पेपरच्या साहाय्याने आंब्याचा आकार कापून घेऊन त्याचा वपर ड्रेस सारखा करावा. 

३. शिक्षिका:- 

  • साडी 
  • पर्स 
  • पट्टी 

(सादरकर्ती:- साक्षी माजगावकर) 

४. भाजीवाली:- 

  • साडी 
  • दागिने 
  • टोपली 
  • घरात उपलब्ध असलेल्या भाज्या.