बाप
बाप म्हणजे
असतो आधार
अंधारल्या रात्री ला
प्रकाशाचा आकार....
असतो आधार
अंधारल्या रात्री ला
प्रकाशाचा आकार....
सोसून सर्व धग
करतो मुलांची राखण
कमजोर त्या तनमनाला
देतो हत्तीचे ते बळ.....
करतो मुलांची राखण
कमजोर त्या तनमनाला
देतो हत्तीचे ते बळ.....
मुलांच्या डोळ्यात
पाहून जगतो
स्वप्न ती उद्याची
त्यांच्यातच जगतो.....
पाहून जगतो
स्वप्न ती उद्याची
त्यांच्यातच जगतो.....
मागे टाकून त्याचे स्वप्न
करतो उभे त्याच्या मुलाचे आयुष्य
काय आहे आता माझे
सर्व लेकाराचे म्हणतच
सारे सुख तो वाटतो.....
करतो उभे त्याच्या मुलाचे आयुष्य
काय आहे आता माझे
सर्व लेकाराचे म्हणतच
सारे सुख तो वाटतो.....
दुख सोसतो एकटा
येऊ देत नाही कधी झळ
मुलांच्या सुखासाठी
बांधतो तो कुंपण....
मुले मुले करतच
जाते त्याचे वय
स्वतः साठी जगणे
कधी जमलेच नाय.
इतरांना देणे इतकेच त्याचे कर्म
त्यांना सुखात ठेवणे
इतकाच त्याचा धर्म.
त्यांना सुखात ठेवणे
इतकाच त्याचा धर्म.
बाप हा एकटाच होता परि
कधी कोणाच्या सुखासाठी
नाही त्याच्याकडे तोटा.
कधी कोणाच्या सुखासाठी
नाही त्याच्याकडे तोटा.
बाप आहे एक देवमाणूस
त्याच्या जीवावर
जगते अख्खे कुटुंब..
त्याच्या जीवावर
जगते अख्खे कुटुंब..
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा