अलक लेखन
विषय:- तुझ्याचसाठी
शीर्षक:-
“अहो तुम्ही मला अजून प्रपोज केलात नाही.” तिचे ते नेहमीचे बोलणे आठवले .
“तेवढ्यात व्हेंटिलेटर वरील रेषा खाली वर झाल्या तसें त्याच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले.
आतापर्यंत जगत फक्त तुझ्याचसाठी होतो हे मनातून बाहेर आले.
सौं.जान्हवी साळवे.(मुंबई -नाहूर)*
“तेवढ्यात व्हेंटिलेटर वरील रेषा खाली वर झाल्या तसें त्याच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले.
आतापर्यंत जगत फक्त तुझ्याचसाठी होतो हे मनातून बाहेर आले.
सौं.जान्हवी साळवे.(मुंबई -नाहूर)*
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा