Login

वाटाड्या

सवंगडी आणि वाटाड्या
वाटाड्या (नवकाव्य)

साथ
देई सदा
वेगळी अदा
मैत्रीची

स्वप्न
दाखवी नवे
मैत्रीफुल हवे
जीवनात

स्नेही
प्रेम भाव
निःस्वार्थ नाव
सवंगडी

आस
भेटीची लागे
विश्वास मागे
वाटाड्या

© विद्या कुंभार

नवकाव्य निर्मितीकार: वैशाली पडवळ(एंजल वैशू)

फोटो सौजन्य: साभार गुगल

🎭 Series Post

View all