Login

मैत्रीचा अर्थ मराठी meaning in marathi >>

मैत्रीचा अर्थ मराठी meaning in marathi >>
मैत्रीचा अर्थ मराठी meaning in marathi >>

शब्दाचा मराठी अनुवाद || मराठी अर्थ Meaning of word in Marathi || Marathi anuvad ,Marathi story to explain Marathi word meaning by irablogging || मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग


शब्द word :मैत्री

उच्चार pronunciation : मैत्री

मराठीत अर्थ :
Meaning in Marathi
यारी , दोस्ती , खास नात

मराठीत व्याख्या :-
मैत्री म्हणजे असं नातं जे रक्ताचं नसतं, प्रेमासारखी बंधन नसतात आणि कोणत्याही प्रकारचं कमिटमेंटही नसतं.
साध्या सरळ भावनेने एकमेकांची काळजी करणे, त्या व्यक्तीला जिवापाड जपणं, आणि प्रसंगी नेहमी साथ देणं यालाच कदाचित मैत्री म्हणावं.

Meaning in Hindi
दोस्ती खून का रीश्ता नहीं होती, प्यार जैसा कोई बंधन नहीं होता और किसी तरह का कोई कमिटमेंट नहीं होता।
सरल और सीधे भाव से एक दूसरे का ख्याल रखना, जीवन भर उस व्यक्ति का जप करना और अवसर पर हमेशा साथ रहना ही मित्रता कहला सकती है।


Definition in English :- 
" Friendship is not tied like blood, there is no bond like love and there is no commitment of any kind.
Taking care of each other with simple and straight feelings, chanting that person for life, and always being with you on occasion may be called friendship."

नमुना :-   शब्द असलेला परिच्छेद
मैत्री जगातला सगळ्यात सुंदर भाव आहे. एकमेकांचा जन्म सोबत झाला नाही , सोबत जीवन ही व्यतित करायचे नाही तरीसुद्धा एकमेकांबद्दलचा प्रेम जिव्हाळा मात्र परिपूर्ण अशा नात्यांना मैत्री म्हणतात.
कुठलीही अपेक्षा किंवा कुठलेही जबाबदाऱ्यांचा ओझर आहे म्हणून मैत्री स्वच्छंदपणे फुलवता येणार नात आहे.


Synonyms in Marathi :-
यारी

Antonyms in Marathi :-
Na

This article will help you to find :-

मराठी शब्द English to Marathi || English to Marathi words || Marathi to marathi || Marathi word
मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग find word meaning in Marathi with irablogging

1. Synonyms of  मैत्री
2. Definition of   मैत्री
3. Translation of मैत्री
4. Meaning of  मैत्री
5. Translation of   मैत्री
6. Opposite words of   मैत्री
7. English to marathi of   मैत्री
8. Marathi to english of   मैत्री
9. Antonym of  मैत्री


Translate English to Marathi, English to Marathi words.

शब्दावर आधारित वाक्य :-
मैत्री या जगातलं सगळ्यात सुंदर नात आहे.


शब्दावर आधारित लघुकथा :
कृष्ण सुदामा च्या मैत्रीची कहाणी :-
मैत्रीचा विषय निघाला की कृष्ण आणि सुदामाची कहाणी डोक्यात येणार नाही हे काही शक्य नाही.
कृष्ण अयोध्येचा राजा, आणि सुदामा एक गरीब ब्राह्मण.
भारतीय संस्कृतीमध्ये गुरु शिष्य परंपरा म्हणून गुरुकडे शिक्षा प्रदान करण्यासाठी दोघेही एकाच ठिकाणी होते.
तिथे दोघांची मैत्री झाली दोघेही वेगवेगळ्या कुटुंबांमधून वेगवेगळ्या परिवेशातून आलेले.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर दोघेही आपापल्या आयुष्यात परत निघून गेले, सुदामा अतिशय सात्विक वृत्तीचा साधा ब्राह्मण होता त्याला योग्य रीतीने मिळेल तेच खाणे एवढेच येत होतं.
म्हणून त्याचा कुटुंब फारसं काही त्याच्यावर खुश नव्हतं आता संकटाच्या काळी आठवणार कोण तर मित्र तेव्हा सुदामा आपला मित्र कृष्णाकडे मदत मागण्यासाठी म्हणून जातो त्याच्या मनात फार शंका शंका असतात की आपला मित्र आता अयोध्येचा राजा झाला आहे तो माझ्यासारख्या गरीब ब्राह्मणाला ओळखेल तरी का ? आणि असं बरंच काही पण जेव्हा सुद्धा कृष्णाच्या राजमहाला समोर जातो आणि तिथले द्वारपाल आत जाऊन कृष्णालाही खबर सांगतात तेव्हा कृष्ण धावत येऊन सुदामाला मिठी मारतो.
आणि ‌ भगवान श्रीकृष्णाच्या पावलांवर चालत आजही आपला समाज मैत्रीसाठी जीवही द्यायला तयार होतो मैत्री हे जगातलं खरंच सर्वात सुंदर नात आहे.


शब्दाचा मराठी अनुवाद || मराठी अर्थ Meaning of word in Marathi || Marathi anuvad ,Marathi story to explain Marathi word meaning by irablogging || मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग
0