गंध मैत्रीचा
गंध मैत्रीचा प्रत्येकाला हवाहवासा,
त्यात कधीच नसेल स्वार्थाला जागा|
गंध मैत्रीचा आहे आयुष्याची शिडी,
नकारात्मकतेच्या पायऱ्या चढून सकारात्मकतेकडे पोहोचवणारी|
त्यात कधीच नसेल स्वार्थाला जागा|
गंध मैत्रीचा आहे आयुष्याची शिडी,
नकारात्मकतेच्या पायऱ्या चढून सकारात्मकतेकडे पोहोचवणारी|
गंध मैत्रीचा शिकविते जगायला,
व्यवहारातल्या proft and loss चे गणित tally करायला|
व्यवहारातल्या proft and loss चे गणित tally करायला|
गंध मैत्रीचा आयुष्य सुवासित करतं,
फक्त आपण ओंजळीत त्याला साठवुन ठेवायचं असतं|
फक्त आपण ओंजळीत त्याला साठवुन ठेवायचं असतं|
गंध मैत्रीचा करते प्रफुल्लित मन,
जेव्हा tensions नी मरगळून गेलेलं असतं जीवन|
जेव्हा tensions नी मरगळून गेलेलं असतं जीवन|
गंध मैत्रीचा असते जादुची छप्पी,
हाक न मारताच एकमेकांच्या मनातलं ओळखण्याची खुबी|
हाक न मारताच एकमेकांच्या मनातलं ओळखण्याची खुबी|
म्हणूनच हा गंध मैत्रीचा दरवळत राहो,
मनोमनी, जन्मोजन्मी|
मनोमनी, जन्मोजन्मी|
प्राजक्ता जोशी सुपेकर