Login

गंध पसरला

गंध पसरला चोहिकडे
गंध पसरला


निशीगंधाचा सुरेख गंध
गंध पसरला चोहीकडे
चांदणी ही बघ हसली ती
ती लाजूनी पाहे शशीकडे