आज पुन्हा गावाकडच्या घरातल्या खिडकीत गेलो. तेव्हा कळले इतक्या वर्षांनी देखील खिडकी तीच आहे. त्या खिडकीतून दिसणारा गुलमोहर तोच आहे. पण त्या गुलमोहरखाली बहरनारी आमची मित्रांची दुनिया मात्र तिथं नाहीये.
लेखक :- वैभव कोरडे
लेखक :- वैभव कोरडे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा