गणित
लहानपणी शाळेत असताना ना...
गणिताची खूप भीती वाटायची.
जास्त करून जेव्हा टीचर ...
सरप्राइज टेस्ट घ्यायची ना ,तेव्हा.
कारण ती टेस्ट लगेचच चेक केली जायची...
आणि पूर्ण गणित सोडवून झाल्यावर...
शेवटी उत्तर चुकल्यावर ,
समजतच नसायचं की ,
चुकलय कुठं..??
चुकलय कुठं..??
त्या सरप्राइज टेस्टच्या भीतीने ना...
अचानक पोटात दुखायला लागायचे.
जस जसे मोठे होत गेले...
शाळा संपल्या, नंतर पुढचे शिक्षणही संपले.
मग असं वाटायचे की...
कशासाठी असायचा तो किचकट गणिताचा विषय..?
पण काही लोक गणितातच फार अव्वल असायचे .एकदम ब्रिलियंट...
ते सगळ्यात आधी पेपर सोडवायचे.
सगळ्यात जास्त नंबर गणितात यायचे त्यांचे.
पण आता त्यावेळेला वाटत नव्हते ...
त्यापेक्षा कितीतरी जास्त वाईट आत्ता वाटतेय .
खरचं त्यांच्या आयुष्यात गणिताचा फायदा करून घेतलाय का त्यांनी..??
आयुष्य एक गणित...
हो,गणितच.
©® Sush.
हो,गणितच.
©® Sush.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा