.
एसीपी विश्वास- इन्स्पेक्टर खन्ना, ऑफिसर्स ना केस रिलेटेड डॉक्युमेंट दाखवा.
इन्स्पेक्टर खन्ना प्रोजेक्टर लावतात. त्यानंतर केस रिलेटेड इन्फॉर्मेशन देताना.
ते एका महिलेचा फोटो दाखवत...
"यांच नाव, डॉक्टर गीता बासू...वय 34 इयर्स या त्यांच्या नवी दिल्लीतील शास्त्रीनगर या भागातील अपार्टमेंट मध्ये एकट्या राहत होत्या. दिनांक, 2 फेब्रुवारी 2023 पासून या संपर्कात नव्हत्या... त्यांचा शीकागो स्थीत असणारा भाऊ, रजत यांनी 4 फेब्रुवारी दिल्ली पोलीस स्टेशनला या संदर्भात कंप्लेंट केली.

5 फेब्रुवारी 2023 एमडीएमसी बिल्डिंग मागे एका नाल्याभोवती एका लेडीजची बॉडी मिळाली...
जेव्हा गीता यांच्या भावांना त्यांना रिकरनाईज करायला बोलावलं, तेव्हा त्यांनी ओळखल की ती डेड बॉडी गीता यांचीच आहे.
पी.एम रिपोर्ट नूसार हा खून गळा आवळून करण्यात आला...
जेव्हा गीता यांच्या भावांना त्यांना रिकरनाईज करायला बोलावलं, तेव्हा त्यांनी ओळखल की ती डेड बॉडी गीता यांचीच आहे.
पी.एम रिपोर्ट नूसार हा खून गळा आवळून करण्यात आला...
दुसरी केस, दिनांक 2 एप्रिल 2023 आनंदनगर या भागातील....
एडवोकेट सोफिया खान या अचानक पणे गायब झाल्या...या सरकारी वकील असून या पटेल नगर येथील अपार्टमेंट मध्ये एकट्या राहत होत्या.
5 एप्रिल 2023 एमडीएमसी या बिल्डिंग मागच्या नाल्यात सोफिया खान यांची बॉडी मिळाली.

नीरच लक्ष मात्र केस वर नव्हत तर शीखी वरतीच होतं....तो सतत तिला चोरून बघायचा प्रयत्न करे.
शीखीचं लक्ष मात्र इन्स्पेक्टर खन्ना कडून मिळणाऱ्या इन्फॉर्मेशन मध्ये होतं.
मात्र, नीरच्या सतत चोरून बघण्यामुळे ती डिस्टर्ब व्हायची.. शेवटी तिने हिंमत करून त्याच्या नजरेस नजर मिळवली...
ती उठत..
शीखी-"एसीपी विश्वास सर, मला वाटतं डीएसपी नीर यांना काही बोलायचं आहे.. ती नीरकडे बघत," येस सर, तुम्हाला काही बोलायचं आहे का?
ती उठत..
शीखी-"एसीपी विश्वास सर, मला वाटतं डीएसपी नीर यांना काही बोलायचं आहे.. ती नीरकडे बघत," येस सर, तुम्हाला काही बोलायचं आहे का?
नीर हडबडून गेला, त्याला क्षणभर काहीच सुचलं नाही... नो सर..ऍक्च्युली..सॉरी ... प्लीज कंटिन्यू...
शीखीने अचानक सगळ्यांसमोर त्याला उठवलं यामुळे नीर आता त्या इन्फॉर्मेशन कडे कॉन्सन्ट्रेशन करू लागला...
इन्स्पेक्टर खन्ना- थर्ड मर्डर झाला तो जेनिफर यांचा... या एक ई-मीडिया न्यूज रिपोर्टर होत्या.
त्या, मिलिंद नगर येथे फ्लॅटमध्ये एकट्या राहायच्या,
पण 2 जून 2023 रोजी त्यांच अपहरण झालं, त्यांच्या आई-वडिलांनी लगेच मिसिंग कम्प्लेंट टाकली...
5 जूनला त्यांची डेड बॉडी एमडीएमसी बिल्डिंगच्या मागच्या नाल्यात सापडली...

आणि चौथा मोडर जे लेटेस्ट झालेल आहे..
दिनांक 2ऑगस्ट 2023 रोजी प्रीती कौर मशहूर फॅशन डिझायनर... ही तिची बिल्डिंग शिवम नगर येथे राहायची...
ती जेव्हा अपहर्त झाली तेव्हाच सिस्टीम ने सगळीकडे शोधाशोध घेतली..
एमडीएमसी बिल्डिंग मागच्या नाल्याकडे सर्व सीसीटीव्ही फुटेज अवेलेबल केले..
सिक्युरिटी टाईम केली..तरीही शेवटी तिचीही डेड बॉडी त्याच नाल्यात मिळाली...

सुपर लक्ष्मी- एखाद्या वेळेस चौघींनी ही आत्महत्या केली असेल तर...
इन्स्पेक्टर खन्ना- आम्हालाही तोच डाउट आला पण ही आत्महत्या नव्हती, तर हत्या आहे.. आणि या मर्डर मधली कॉमन गोष्ट म्हणजे, ज्यांचा खून झाल्या त्या सगळ्या एकट्याच राहायच्या... तसंच यांच्या डेड बॉडी मध्ये या चौघांच्याही उजव्या हाताचे अंगठे कापलेले होते..
दॅट्स वाय, खुनी एक सायकॉलॉजिकल सिरीयल किलर आहे...
दॅट्स वाय, खुनी एक सायकॉलॉजिकल सिरीयल किलर आहे...
इन्स्पेक्टर बद्री- सर कीलर, अगोदर त्यांच्या सोबत मैत्री करत असेल आणि नंतर त्यांचे मर्डर करत असेल.
इन्स्पेक्टर- " नाही, कारण आम्ही यांच्या अवती-भोवती राहणाऱ्या लोकांची चौकशी केली..
दरम्यानचा काळात या चौघींच्याही आयुष्यात नवीन व्यक्ती आली नव्हती किंवा त्या कोणत्या पेनिक सिच्युएशनमध्येही नव्हत्या...
दरम्यानचा काळात या चौघींच्याही आयुष्यात नवीन व्यक्ती आली नव्हती किंवा त्या कोणत्या पेनिक सिच्युएशनमध्येही नव्हत्या...
इन्स्पेक्टर कावेरी- त्यांचे लास्ट सीसीटीव्ही फुटेज ते चेक केल असेल ना तुम्ही?
त्यानुसार आपल्याला काही अंदाज लावता येईल..
त्यानुसार आपल्याला काही अंदाज लावता येईल..
"इन्स्पेक्टर-, सगळ्या टीम मेंबरला तूम्हाला हवी असणारी सगळ टूल डिटेल्स द्या... तसेच केस पर्पस साठी जे काही साहित्य लागेल ते निसंकोचपणे मागवा...आम्ही ते तुम्हाला पुरवू...
एसीपी विश्वास समोर येत," आज आपण इंट्रोडक्शन आणि केस संदर्भात माहिती तपासली आहे..
उद्यापासून आपल्याला मिशन प्लॅन करायच आहे..
तुमच्या सगळ्यांची राहण्याची व्यवस्था गव्हर्मेंट क्वॉटर मध्ये करण्यात आली आहे...सो आजच्या दिवस आराम करा..
उद्यापासून आपल्याला मिशन प्लॅन करायच आहे..
तुमच्या सगळ्यांची राहण्याची व्यवस्था गव्हर्मेंट क्वॉटर मध्ये करण्यात आली आहे...सो आजच्या दिवस आराम करा..
हॉलमध्ये तुमचा चहा नाश्ता पाणी जीवन याची व्यवस्था राहील, आणि टीम मध्ये कॉर्डिनेशन राहण्यासाठी प्रत्येकाला सेम टाइम दिला जाईल त्या वेळेत येऊन नाश्ता-चहापाणी-जेवण करायचं आणि प्लीज... एकमेकांसोबत पोलाइटली वागा...
एक लक्षात ठेवा, आपले मिशन या स्त्रिया वरील होणाऱ्या अत्याचारांना रोखणं तसेच स्त्रियांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करण हे आहे...
सो जेवढे एकत्रपणे काम करताल.. तेवढ मिशन लवकरात लवकर सक्सेस होण्याचे चान्सेस वाढणार आहे...

सगळे उठून एसीपीला जय हिंद करतात. आणि एक एक मेंबर करत कॉटरच्या दिशेने निघतात.
तेवढ्यात शीखी ला कॉल येतो.. ती तो कॉल रिसिव्ह करते, तो कॉल सुवर्णाचा होता.
शीखी मिटिंग मध्ये असताना सुवर्णाने सतत कॉल केले, त्यामुळे शीखीने कंटाळून तिचा नंबर ब्लॉक केला होता ..मीटिंग होताच शीखीने तो अनब्लॉक केला..
सुवर्णा वैतागून परत एकदा कॉल करते....
सुवर्णा- हे बघ शीखी, तू उद्या आठ दिवसाच्या सुट्ट्या टाकणार आहेस ना..?"
सुवर्णा वैतागून परत एकदा कॉल करते....
सुवर्णा- हे बघ शीखी, तू उद्या आठ दिवसाच्या सुट्ट्या टाकणार आहेस ना..?"
शीखी- सॉरी, मला एक अर्जंट मिशनमध्ये ऍड केलं, त्यामुळे मी सुट्ट्या नाही टाकू शकत...
सुवर्णा- सुट्ट्या नाही टाकू शकत म्हणजे म्हणायचं काय..., आणि तू आहेस तरी कुठे?
तेवढ्यात मागून इन्स्पेक्टर रश्मी शीखी च्या बाजूला येत," मॅडम तुम्ही मराठी आहात ना?
शीखीने ब्लूटूथ घातला होता, त्यामुळे ती फक्त स्माईल करून हो असं म्हणते.
रश्मी- तर आपण दोघं मिळून चारमिनार बघायचं,
शीखी- "मला वाटतं चार मिनार हैदराबादला आहे!"
रश्मी- अच्छा, पण मी जेव्हा अभ्यास करत होते तेव्हा तो दिल्लीत होता.
शीखी ला रश्मीच्या मेंदूचा अंदाज आला,
शीखी-" मला नाही माहिती, पण मी जेव्हा अभ्यास करायची, तेव्हा तर चार मिनार हैदराबादलाच होता.
शीखी-" मला नाही माहिती, पण मी जेव्हा अभ्यास करायची, तेव्हा तर चार मिनार हैदराबादलाच होता.
इन्स्पेक्टर रश्मी शीखीच्या ब्लूटूथ ला बघत "सॉरी, तुम्ही फोनवर बोलत आहात का, त्यामुळे तुम्हाला चारमिनार हैदराबादला वाटतं असं म्हणून ती समोर निघून जाते."
शीखी नकारार्थी मान हलवते. तेवढ्यात तिच्या लक्षात येतं का सुवर्णा फोनवरती आहे..शीखी वैतागाने डोळे झाकून घेते.
सुवर्णा- तू दिल्लीत आली?
सुवर्णा- तू दिल्लीत आली?
शीखी- "मला, मिशन साठी दिल्लीत यावं लागलं.. हे बघ आता मला यानंतर काही एक ऐकायची इच्छा नाही....
सुवर्णा- तुला या मशीन मध्ये घेतल्या गेलं का तू मुद्दाम मिशन मध्ये ऍड झाली?
शीखी- मी मुद्दाम कशासाठी करू?"
सुवर्णा- "परत त्याला भेटायला...कींवा परत त्याच्यासोबत संसार थाटायला तिकडे गेलीस ना?
सुवर्णा- तुला या मशीन मध्ये घेतल्या गेलं का तू मुद्दाम मिशन मध्ये ऍड झाली?
शीखी- मी मुद्दाम कशासाठी करू?"
सुवर्णा- "परत त्याला भेटायला...कींवा परत त्याच्यासोबत संसार थाटायला तिकडे गेलीस ना?
शीखी- प्लीज, तुला कितीदा सांगितल, माझ भूतकाळ काढत जाऊ नको आणि परत-परत त्याचं नाव माझ्यासमोर घेत जाऊ नकोस.. एकदा जी गोष्ट तुटते ती परत जोडू शकत नाही.
नेमक क्वार्टर मध्ये अटेंडर हे नीरची बहिण श्श्रुतीचा नवरा होता..
शीखी त्याच्या समोर येते तेव्हा दोघे एकमेकांना बघून हसतात.
शीखी त्याच्या समोर येते तेव्हा दोघे एकमेकांना बघून हसतात.
श्रुतीचा नवरा.. विराज- तुम्ही इथे जॉईन झालात?
श्रुती- मी तीन वर्षांपूर्वीच ॲज एसपी सिलेक्ट झाली आहे. ..मला या मिशनसाठी दिल्लीत बोलवलं गेलं.
विराज- काँग्रॅच्युलेशन्स! हे तुमचे क्वार्टर आणि काही अडचण असल्यास मला सांगा.
शीखी- समोर येणाऱ्या अडचणींना स्वतःच सॉल्व करायचं, हे आयुष्याने शिकवलं आहे.. तरीही एवढ्या काळजीने बोलला त्याबद्दल धन्यवाद!
विराज एकेका ऑफिसरसला त्यांचे क्वार्टर्स दाखवत होता, सगळ्यात शेवटी नीर त्याच्या समोर येतो...
नीर- विराज, हे जे घडलं... घडत आहे... हे आमच्या मातोश्रीच्या कानावर अजिबात टाकू नका.
विराज-" आपलं नातं एवढं प्रेमळ आहे,त्यामुळे मला तर तुमची मदत करावीच लागणार...साले साब!
विराज कुस्तीत हसत म्हणाला..
विराज कुस्तीत हसत म्हणाला..
नीर रागात हसत, "मला काही फरकही पडणार नाही.. तो त्याच्या कॉटरची चावी घेऊन आत मध्ये जातो..हैराणीत स्वतःचा कोट बेडवरती टाकत
तो स्वतःला समजावत," शांत नीर विराज अस काहीच करणार नाही.... पण कसं काही करणार नाही... शेवटी तो तर जावई आहे....
त्याला सासरवाडीत शांतता कशी देखवेल.. जेवढ्या जवळून मी त्याला जाणतो येणाऱ्या दहा मिनिटातच माझ्या आईचा फोन येईल.
त्याला सासरवाडीत शांतता कशी देखवेल.. जेवढ्या जवळून मी त्याला जाणतो येणाऱ्या दहा मिनिटातच माझ्या आईचा फोन येईल.
आणि नेमक दामिनीचा नीरला फोन येतो.
नीर रागात त्या फोनला बघत.. घ्या मॅडमचा लगेच फोन आला, आता काय "तिच्याबद्दल" शब्दांच्या लाखोळ्या उधळेल. ... परत सुनावत बसेल.
पण वेट अ मिनीट, मला तिच्या विषय काहीच देणं नाही, आणि मीटिंगमध्ये हिमतीने उभी राहत सरळ म्हणते, डीएसपी ना काही बोलायचं...
त्यापेक्षा मी आईचा फोन उचलतो आणि आई जेव्हा तिच्याबद्दल बोलायला लागेल, तेव्हा मी पण दोन-चार गोष्टी बोलून घेतो...
त्यापेक्षा मी आईचा फोन उचलतो आणि आई जेव्हा तिच्याबद्दल बोलायला लागेल, तेव्हा मी पण दोन-चार गोष्टी बोलून घेतो...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा