शीखी तिच्या रूम मध्ये आली. ती रागाने आपली बॅग फेकत.. स्वतःचा दैवाला दोष देत होती..," हा परत माझ्या आयुष्यात कशाला आला..माझं मी चांगलं जगत होते..परत सगळ कोलमडेल...
गनिमत अजून माझ्या घरच्यांना,मी इथे या नीर सोबत काम करते.. हे कळालं नाही...नाहीतर "ती बाई" तर माझं जगण नकोस करेल, मला तर क्षणभरासाठी इच्छा झाली होती का, याच्यासोबत काम करण्यापेक्षा सरळ जॉब सोडून द्यावी; पण या सोबत हे ही आठवताना...
जेव्हा मी रिकामी होते, तेव्हा माझ्याच लोकांनी माझे केलेले हाल...
अक्षरशः एक-एक रुपयासाठी तरसावं लागलं, त्यात सगळ्यांचे कुचकट बोलणं...
जे सासरी असतानाही कधी ऐकवलं नव्हतं, ते माहेरी ऐकवावं लागलं..
आपल्या लोकांचे खरे चेहरे उघडे पडले... त्यामुळेच तर मी माझ्या आईला.. आई म्हणणं सोडलं.. बाबालाही आता बाबा म्हणत नाही...
जॉब सोडली तर परत त्यांच्यासोबत रहाव लागेल...
नको त्यापेक्षा हे मिशन होईपर्यंत कसं बसं स्वतःला ऍडजेस्ट करू... नंतर नोकरीच्या गावाला जाऊ...
शीखी स्वतःला आरशात बघत, "शीखी,एक लक्षात ठेव...त्याच तुझ्यावर कधीच प्रेम नव्हतं, त्याच्यासाठी कधीच भावनिक होऊ नकोस...
त्याच्यामुळे तुला नाही-नाही त्या प्रसंगांना समोर जावं लागलं आणि आताही जावं लागत आहे. एक गोष्ट लक्षात ठेव, घटस्फोटीता म्हणून तूला लोक हिणवायचे...
शीखी क्षणभर डोळे मिटते, तेव्हा तिला मागचा प्रसंग आठवतो, जेव्हा तिच्या सख्ख्या भावाचं लग्न होतं..
त्याला औक्षण करायचं होतं, तेव्हा शीखीच लग्न अयशस्वी झालं...अशा अपशकुनी मुलीच्या हाताने औक्षण नको असं लग्नात आलेल्या पाहुण्याने तिच्या आई-वडिलांना बजावलं आणि त्यांनीही शीखी च्या मनाचा विचार न करता तसंच केलं...

त्यादिवशीच शीखीने विचार केला, आता लोकांचा अपमान सहन करत जगायचं नाही... नाहीतरी तिला लग्न संस्थेवरून विश्वास उडाला होता...
त्यामुळे दुसर लग्न ही करायचं नव्हतं, म्हणून तिने ठरवलं का आता नोकरी करायची आणि नोकरीतच यश मिळवायचं...

जेव्हा ती परत पुण्याला आली तेव्हा ड्रेस डीजाईनिगचा क्लास सोडला...
ती एका स्पर्धा परिक्षेचा क्लासेसला आली तेव्हा क्लासेसच्या सरांनी तिला करिअर संदर्भात विचारलं...
तेव्हा शीखी एकदम ब्लँक झाली होती, तिला त्याक्षणी स्वतःचाच राग येत होता...
ती विचारात होती...ती स्वतःच बोलताना..
"शीखी, तू सासर,माहेर,नवरा यामध्ये एवढी गुरफटली का याशिवाय दुसरं विश्वही असतं हे विसरूनच गेली...
ती सरांसमोर विचार करू लागली, काय खरंच सासू-सासरे, आई-वडील,भाऊ-बहीण यांना आपण गरजेपेक्षा जास्तच इम्पॉर्टंट दिलं नव्हतं का....तूझूया आयुष्याचे ध्येय हे लोक नसून, दुसर ध्येय होत..
या सगळ्यांना अति महत्व देऊन आपण नेमकं आयुष्यात काही बनायचं हेच विसरून गेलो.

तिचे डोळे पाणावले..
सर तिला बघत म्हणाले," हे बघ शीखी, तुझी पर्सनॅलिटी चांगली आहे, त्यामुळे मी तुला सजेस्ट करतो...का तू एमपीएससी थ्रू एस.पी साठी एक्झाम दे...
शीखी- सर, पण मला याबद्दल काहीच माहित नाही..

सर- अशा परीक्षेत एक तर ज्याला सर्व काही ज्ञान असतं तोच पास होतो किंवा ज्याला काहीच माहित नसतं... पण त्याच्या डोळ्यात आग असते... तोच पास होतो आणि ती आग मला तुझ्या डोळ्यात दिसते..
ऑदर गोरमेंट एक्झाम मध्ये तुला चांगली सॅलरी भेटेल...तू सेटल होशील.. पण या पोस्टमध्ये तुला जे एक्स्ट्रा बेनिफीट भेटणार आहे.
ते म्हणजे नाव कमावण्याची संधी.. तसेच लोकां कडून मानसन्मान....त्यामुळेच मी तुला ही एक्झाम प्रिपेयर करण्यासाठी सांगतो आणि आजपासूनच तुला याच्या तयारीला लागावं लागेल.

शीखी जेव्हा एस.पी एक्सामची तयारी करताना फिजिकल टेस्ट साठी राउंड रहायचे..ती त्या
पहिली प्रॅक्टीस राउंड पार करताना तिची चांगलीच दमछाक झाली होती.....त्यामुळे ती पोटाला गच्च धरून खाली बसली..
तेव्हा सर तिच्या बाजूला येत म्हणाले," ज्या व्यक्तीने तुला हिणवलं, त्यांना नजरेसमोर आन,
उद्या तू एसपी म्हणून त्यांच्यासमोर गेल्यावर, तुला तुझा स्वतःचा अभिमान वाटेल..
शिखी, त्यासाठी ही शुल्लक मेहनत आहे..."

शीखी जेव्हा डोळे बंद करती तेव्हा तिला तिची सासू- दामिनी,ननंद-श्रूती,आई-सुवर्णा, बहिण- दिशा दिसत होती..
जे सतत तिच्यातील कमजोर गोष्टी काढत होते, शीखी डोळे बंद करते...
त्यानंतर सगळ्यात शेवटी तिला दिसला तो नीर...
तिने जेव्हा त्याला फोन केला, त्याला नात टिकून रहाव यासाठी मनवत होती..
शीखी- प्लीज,नीर.. आपण आपल्या नात्याला एक चान्स देऊ..तू मला तुझ्या सोबत नोकरीच्या गावाला घेऊन जा.. आपण दोघे तिथे सुखाने संसार करू.

पण तेवढ्याच समोरून आवाज आला," शीखी मला आता तुझ्यासोबत संसार करायची इच्छा नाही..."
शीखीच्या डोळ्यात पाणी आलं, पण त्यासोबत होती एक ज्वाला...
शीखी मुठ घट्ट करून उभी राहिली आणि पळत तो राऊंड वेळेच्या आधीच पार केला...
त्यादिवशी शिखीला कळालं का आयुष्यात गुरु असणं किती आवश्यक असतं...
कारण गुरुच माणसाला ध्येयाची जाणीव करून देतो. त्याच्यात असलेली जिद्द ओळखतो.
शिखीलाही योग्य वेळेत योग्य गुरू मिळा
त्यांनी शिखीला तिच्या आयुष्याची दिशा दाखवली... त्यावर चालण्यासाठी धडपडायला लावलं.
आणि त्यांच्याकडून मिळालेला महत्त्वाचा गुरु मंत्र म्हणजे," आपले दुःख- प्रॉब्लेम हे कोणाला शेअर करू नये...इवन आपल्या आई-वडिलांना ही...शक्यतो आपले प्रॉब्लेम आपणच सोडायचा प्रयत्न करावा.
जर कोणाकडून अपेक्षा ठेवली, आपले तर हात केवळ रितेच राहतात..
यापेक्षा कोणाकडून अपेक्षा करायची नाही.

शीखी, गुरुचे शब्द आठवत होती.. त्यानंतर ती देवाला पाया पडत,
"देवा मी नीरसमोर, प्रॅक्टिकल रहावे यासाठी मला बळ दे .

त्यानंतर शीखी स्वतःला समजावत, शीखी नीर समोर, भूतकाळ अजिबात काढायचा नाही..
तू इतर एम्प्लॉवर सोबत कशी नॉर्मल वागतेस तशीच त्याच्यासोबत वागायचा प्रयत्न कर.

त्यानंतर शीखी साधा ड्रेस घालून खाली डायनिंग हॉलमध्ये येते.. तिथे जवळपास सगळेच टीम मेंबर आले होते..
सुपर लक्ष्मी- ऐस.पी साहेबा या की वो.. गरमागरम कॉफी घ्या...

शीखी- तुम्ही मला शीखी म्हणलं तरी चालेल.
रश्मी- शीखी, कॉफी घेणार का वडापाव?
रश्मीने शीखी म्हणल्यामुळे शीखी तिला बघत होती..
त्यानंतर रश्मी ऑकवर्ड होत," आता तूच तर म्हणली ना, मला शीखी म्हणलं तरी चालेल."

कावेरी- रश्मी, तिने हे लक्ष्मी मॅडम साठी म्हणलं त्या वयाने सीनियर आहेत ना.. त्यामुळे.
शीखी- राहू दे रश्मी, तू सुद्धा शीखी म्हणली तरी चालेल.
कावेरी- पण मला मॅडमच म्हणावं लागेल...
कावेरी- पण मला मॅडमच म्हणावं लागेल...
अय्यर- अयो, मी इथे बसलेल चालेल की, शीखी?
.
शीखी- ऑफकोर्स! का नाही चालेल... अय्यर सर, मी तुमच्याविषयी खूप ऐकलं होतं आणि तुम्ही चेन्नईला असताना मी तूमच्या ऑफिसलाही आले, पण अनफॉर्च्युनिटली आपली भेट झाली नव्हती...
अय्यर- अहो.. मला नंतर कळाल का तूम्ही स्पेशल मला भेटायला आला...पण मीच नव्हतो बघा...खरच मला खूप पस्तावा झाला.. उलट तुमचं नेक्सलाईट एरियातलं काम ऐकून होतो त्याबद्दल मला सुद्धा तूम्हाला भेटायच होत..

कावेरी- तुझा त्या नेक्स्टलाईट एरियातील मिशनवर आम्हाला ही डॉक्युमेंटरी आली होती, खरंच, डॉक्युमेंटरी वाचताना प्राऊडफिल होत होत. .
शीखी- थँक यु...थँक यु सो मच! पण एवढी ही तारीफ करू नका मला ऑकवर्ड वाटतय...

तेवढ्यात रश्मी,"तुम्ही माझी तारीफ केली तरी चालेल."
कावेरी, शीखी,अय्यर सर तिघे एकमेकांना बघतात..
तेवढ्यात सुपर लक्ष्मी-"तुझी तारीफ केली असती, पण आम्हाला तुझ्याबद्दल काहीच माहिती नाही ना ग...
आता माझ्याबद्दल म्हणलं तर या सगळ्यांना माझे कारनामे माहीतच असेल...
सुपरलक्ष्मी सगळ्याला बघत म्हणाली.
शीखी, कावेरी,अय्यर सर आता बुचकळ्यात पडतात...कारण त्यांना सुपरलक्ष्मी बद्दल खरंच काही माहित नव्हतं.

सुपर लक्ष्मी लगेच स्वतःची बाजू सांभाळत "त्यात काय मी स्वतःहून सांगेल, त्या दिवशी ना जवळपास पंधरा-वीस दरोडेखोर आले होते.. तेवढ्यात नीर तिथे आला..
सुपर लक्ष्मी त्याला तिथेच थांबवत,"हे ह्यांच्या सारखेच उंच पुरे, हट्टे कट्टे..लांब लचक..

शीखी मनात,"सुपरलक्ष्मी, तुम्ही याला बरोबरच ओळखलात,.. चेहऱ्यावरून ऑफिसर आहे, पण मनातून अगदी दरोडेखोर आहे..
नीर- सुपर लक्ष्मी मॅडम, तुम्ही मला बरोबर ओळखलात मी चेहऱ्यावरून ऑफिसर आणि मनातून अगदी दरोडेखोर आहे.. तो क्षणभर शीखीला बघत म्हणला.
शीखी आश्चर्याने बघते, कारण नीर तिच्या मनातलं तो बोलत होता...
ती कावेरीला बघत, दुसऱ्या विषयावर बोलायचं प्रयत्न करत होती..

******
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा