यानंतर टेबलावरती सगळ्यांसाठी नाष्टा आला.
नाश्ता झाल्यानंतर सगळे बोलत होते..
शीखी खिडकीजवळ आली..
नीर ही कामाच निमित्त काढतो.., तो तिच्यासमोर पेपर देत, यावरती तुझं नाव आणि सिग्नेचर हवं.

शीखी त्याच्या हातातून पेपर घेते..
नीर- "कशी आहेस?"
नीर- "कशी आहेस?"
शीखी क्षणभर डोळे मिटते, त्यानंतर ती केवळ होकारार्थी मान हलवते.
नीर-" तू ऑफिसर झाली, हे माहिती नव्हतं.."

शीखी त्याच्यासमोर पेपर देत,"यावर सायन केली आहे."
असं म्हणून ती दुसरीकडे निघून जाते.
असं म्हणून ती दुसरीकडे निघून जाते.
तीच अस जाण..नीरला त्याचा अपमान वाटतो.
त्याला क्षणभर तिचा राग येतो आणि स्वतःच ही..
तो स्वतःलाच बोलत होता.."नीर तूला तिच्यासमोर इनफॉर्मल वागायची काय गरज आहे...
जेव्हा ती काहीच करत नव्हती, तर एवढा एटीट्यूड होता...आता तर ती एक एस.पी झाली.
विचार कर सध्या ती किती हवेत असेल. त्यात माझ्यासमोर तर मुद्दाम, किती ग्रेट आहे असं दाखवेल..

जेव्हा सगळे एकत्र बसले तेव्हा ते एकमेकात खेळामेळीचे वातावरण व्हाव....यासाठी प्रत्येकाला या क्षेत्रात का यावंस वाटलं आणि याचं श्रेय ते कोणाला देणार, याबद्दल बोलणं चालू होतं...
सुपर लक्ष्मी- आमच्या गावात, आम्ही शाळेला जाताना पोर आम्हाला त्रास द्यायचे, तेव्हा वाटायचं का.. मी जर पोलीस झाले तर असल्या पोरांना मुलींच्या आडव येऊ देणार नाही..
ती थोडीशी नरवस होत..मी पोलीस नाही झाले, पण हवालदार झाले...मात्र पोरींना त्रास देणाऱ्या पोरांना मी आज पण नाही सोडत..."

रश्मी- ऍक्च्युली, मला मोठ्या कंपनीकडून स्केच साठी ऑफर येत होते... पण वेगळ काहीतरी करायची जिद्द यामुळे मी या फिल्डमध्ये आले...
बद्री- मला लहानपणापासून लग्न करायची खूप हाऊस आहे..
यावर सगळेच हसतात....माझ्या बाबुजीने म्हणलं का, त्यासाठी तुला गोरमेंट ऑफिसर व्हावं लागेल..
ज्या जागा निघायच्या मी त्यासाठी अप्लाय करायचो..
नंतर सीनियर इन्स्पेक्टर साठी जागा निघाली त्यासाठी अप्लाय केलं, अभ्यास केला आणि मी सीनियर इन्स्पेक्टर म्हणून सिलेक्ट झालो...

लालू- तो अब आ रही है, क्या शादी के लिए लडकिया?
प्यारी- नही भैया! अब लडकी वाले बोल रहे है की इन्स्पेक्टर की लाईफ मे बहुत झझंट होती है..
इसलिये शादी के लिए लडकी नही मिल रही, अब सोच रहा हू, इस फील्ड की लडकी देख लू....
तो रश्मीला बघत म्हणाला.

कावेरी- पण मुलींवर लक्ष ठेवण्यापेक्षा मिशन कंप्लिट करायचं या ध्येयावर पण लक्ष ठेवा..
बद्री- हो..हो..
बद्री- हो..हो..
कावेरी- उभी राहत माझ्यामध्ये सुरुवाती पासूनच राग होता... माझा राग मी कंट्रोलच करू शकत नाही..
त्यामुळे माझ्या वडिलांना वाटलं माझ्यासाठी योग्य फील्ड निवडावी ती म्हणजे पोलीस फील्ड आहे...
आता, या फिल्डमध्ये मी माझा राग काढू शकत होते आणि या रागामुळे समाजसेवा होते...

लालू- हमरे गाव मे लोगो को बहुत ही पंचायती है...
पंचायती पता है ना आपको, यांनी इसके घर मे क्या चल रहा है, उसके घर मे का चल रहा है...इथे पंचायत.बोलते है..
तो बचपन से यही आदत पडी थी, फिर कानपूर मे चाय का ठेला लगाया था, बचपन की आदत की वजह से.. लोगो को काम आने लगे...
वाह के पोलीस वाले चायपीने को आते थे, हम उनको अंदर की खबरे दिया करते थे..
अब मेरे इस आदत से खूंखार कातील मारा जायेगा तो मुझे अपने आप पर फकर हो जायेगा.
सगळे टाळ्या वाजवतात.
त्यानंतर नीर चोरून शीखीला बघत उभा राहतो..
नीर-"मला लहानपणापासून ऑफिसर व्हायची इच्छा होती, त्या इच्छिचे रूपांतर केलं आणि आज ऑफिसर म्हणून इथे उभा आहे...
सगळ्या सोबत शीखी ही टाळ्या वाजवते..

शेवटी शीखी उठते,
शीखी-"आयुष्यात खूप गोष्टीत चुकले..त्यामुळे ज्यांना गुरु मानलं, त्यांची अज्ञा पालन करत या फिल्डमध्ये आले..
आता कळत का, आयुष्य म्हणजे केवळ टाईमपास नव्हे, तर स्वतःला सिद्ध करण्यासाठी मिळालेली संधी असते...
आता मला ही संधी भेटली, त्यामुळे स्वतःला अजून सिद्ध करायचं आहे...
खरतर हे समजण्यासाठी मला खूप उशीर झाला; पण नैराश्याने एका ठिकाणी थांबण्या ऐवजी काही ना काही धडपड करण...यासाठी मी या फिल्डमध्ये आले...

शीखी बघते का नीर कौतूकाने टाळ्या वाजवत होता.. त्याचे बघून त्याचे सगळे जोरात टाळ्या वाजवतात...
शीखी सगळ्यांना बघून धन्यवाद करते.
शीखी सगळ्यांना बघून धन्यवाद करते.
रात्री झोपताना नीर नुसता अडंग बदलत होता, कारण शीखीचं नवीन रूप त्याला सहजासहजी पचत नव्हतं..
जी शीखी वेळेबाबत अनपँक्चूअल होती, तिच्यात अचानक एवढा बदल कसा काय घडला...
नीर तिला मागे लागायचं का एखादा क्लास कर, नोकरीचा प्रयत्न कर... पण ती सरळ मला हाऊस वाईफ म्हणून राहायचं आणि एखदा बिजनेस करायचा, एवढच उत्तर द्यायची.

तो शेवटी उठतो," डोक्यावर हात ठेवून, का मी तिचा एवढा विचार करतो.. हे माझ्यासाठी चांगलं नाही...
इकडे, शीखी मात्र निवांत झोपली होती..
सकाळी एसीपी विश्वास, हे सगळ्यां टीमला मार्गदर्शन करणार होते..
त्यामुळे सकाळी सहालाच कॉन्फरन्स हॉल मध्ये बोलवलं होतं.
नीरला फोर्थ फ्लोअरवर जाण्यासाठी उशीर होऊ लागला..
तेवढ्यात लिफ्टचा दार बंद होणार होतं, त्यामुळे तो पळत तिथे आला आणि लिफ्टच्या दारामध्ये पाय अडकवला..
लिफ्ट परत उघडताच..
नीर-" वा बेटा, मला सोडून जाणार होतास.. हे कसं शक्य आहे..असं म्हणून तो आत आला तर समोर शीखी होती..
नीर तीला बघून थोडासा हबकतो.. तो शांत ऐका कोपऱ्यात उभा राहतो..
तेवढ्यात बाहेर मि. अय्यर दिसतात, शीखी स्वतःहून त्यांच्यासाठी लिफ्ट मध्ये हात ठेवून लिफ्टला अडवते.

अय्यर सर आत मध्ये येतात..
शीखी-" गुड मॉर्निंग! अय्यर सर."
अय्यर- गुड मॉर्निंग मॅडम! अय्यो...सकाळचं असं फ्रेश वातावरण... आणि तुमच्या सारख्या हसक्या लोकांचे चेहरे बघलं का अगदी मॉर्निंग गुड वाटते...
नीरला या क्षणी अय्यरचा राग येत होता..

अय्यर शीखीजवळ उभा राहणार, इतक्यात नीर तिथे अय्यरला आडवा येतो..
तो क्षणभर तिथेच थांबत..
नीर-"अरे अय्यर सर, अचानक पायात कळ आली. ह तुमच्याकडे पेन किलर आहे का, असेल तर प्लीज मला आणून द्या ना...
अय्यर- मी इंजिनियर आहे, डॉक्टर नाही..जे गोळ्या औषधे सोबत ठेवेल.

एवढ्यात फोर्थ फ्लोअर येतो..
शीखी तिथून निघून जाते....नीर लगे समोर चालतो.
अय्यर त्याला अडवत," अय्यो! आता तर तुम्ही म्हणलं की पायात कळ आली.. अचानक पाय कसा नीट झाला?

नीर- तुम्ही म्हणलात तुमच्याजवळ औषध नाही, त्यामुळे मी स्वतःला समजलं आणि माझ्या पायाला ही समजावलं.
अय्यर स्वतःशी पुटपुटत,"याचा दिमाग जरा हलका आहे."
अय्यर आणि नीर कॉन्फरन्स हॉलमध्ये येतात. अय्यर शीखी च्या बाजूला बसणार इतक्यात नीर तिथे आला.
नीर शीखीच्या बाजूला बसताच.. शीखी रागात येते, हा असं कसं वागू शकतो...
लिफ्टमध्ये ही तेच केलं,..मला याला चांगलंच समजावं लागणार आहे...

शीखी हळूच त्याच्या बाजूला सरकत, "मिस्टर नीर, इथे.. आपण प्रोफेशनली वागणार आहोत...
नीर-" मिस शीखी, आपण प्रोफेशनलच वागत आहोत... माझ्याकडून काही पर्सनली वागण्याची जाणीव झाली का...आय मीन म्हणजे मी इथे तुमच्या बाजूला बसलो, हे तुम्हाला खटकतं का...
ऍक्च्युली ही कॉन्फरन्स हॉल आहे, इथे कोणीही कुठे ही बसू शकत.. जर तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर मी इथून उठतो...

शीखी मनात याचा वात्रटपणा काही कमी होत नाही... मी मुद्दाम विषय वाढवावा यासाठी हा सगळं करतो...सो शीखी बी प्रोफेशनल.
ती स्वतःला समजावत म्हणाली..
ती स्वतःला समजावत म्हणाली..
शीखी- मी. नीर... याचीशकाही गरज नाही तुम्ही बसू शकता.
नीर हळूच आवाजात पूटपूटतो, हँडसम आहे म्हणून सगळ्यांना फ्लर्ट करायची इच्छा होते..

शीखी आता खरच रागात येते.. शेवटी तीच त्या जागेवरून उठून दुसरीकडे जाते.
नीर- हा, अय्यर स्वतःला काय समजतो, माझ्यासमोर त्या शीखी सोबत फ्लर्ट करणार? याला काय वाटतं, ती सिंगल आहे.. ती तर माझी..
असं म्हणून मी शांत बसतो. क्षणभर तो शीखीला बघतो..
नीर परत ते शब्द मनात आणत होता, "ती तर माझी...पण त्याला पुढच शब्द ओठात येतच नव्हत...

*****
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा