शीखी नीरला एकटक बघते, अचानक तीला नीरचा आईचं बोलणं आठवलं..
ती दुसरीकडे बघते, आता ती परत तीच्या ध्येयाच्या मागे लागली...
ती तिथल्या पार्टीतल्या खबरी आंटीला शोधते... खबरी आंटी म्हणजे... प्रत्येक पार्टीत एक बाई अशी असते, जिला सगळ्या न्यूज माहित असतात..शीखी तिच्याजवळ येत...
शीखी- वॉव मॅम... तुमची स्किन खरच किती नितळ आहे....(ती बाई चांगली खात्यापित्या घरची होती) शीखी तिला मागून पुढून बघत आणि तुमची पर्सनॅलिटी वेल मेंटेन आहे.
ती बाई आता हरभऱ्याच्या झाडावर चढत होती. ती स्वतःच कौतुक करत शीखीला रिस्पॉन्सि देत होती..
शीखी-" मॅडम...तुमची ज्वेलरी खुपच ऐक्सपेन्सिव्ह आहे वाटत आणि तुमची ही सारी खरच किती सुंदर आहे.. आय थिंक प्रीती कौर ने, एका शो मध्ये अशीच एक सारी डिझाईन केली होती ना?
ती लेडी- हो प्रती कौरनेच डिझाईन केलेली साडी आहे...पण बिचारी..
शीखी- हो ना.. मला सुद्धा वाईट वाटतं..ती इतक्या कमी वयात जाईल असं वाटलं नव्हतं.
ती लेडी- अग एकाच वेळी दोघा तिघांसोबत अफेअर केल्यावर कसं जिवंत राहणार... कोणाला सांगू नको, प्रीतीच कॅरेक्टर काही चांगलं नव्हतं, त्यामुळेच तिच्या पहिल्या नवऱ्याने तिला डिवोर्स दिला आणि ती मरण्याच्या अगोदर तिचं नेमकच ऑबर्शन केलं होतं.
शीखी- हो...पण मला वाटतं हे मूल तर त्या..
ती ऐवढ बोलून मुद्दाम आढेवेढे घेत होती..
ती ऐवढ बोलून मुद्दाम आढेवेढे घेत होती..
ती लेडी शीखीला मध्येच अडवत, "हे मूल.. ना नक्की त्या डायरेक्टर प्रदीप वर्माच असल... करण हल्ली, त्याची मिसेस आणि माझी एक फ्रेंड क्लोज आहेत ना. तर ती सांगत होती, आणि तो डायरेक्टर प्रदीप वर्मा पण खूप डेंजर आहे बर का...
बहुतेक हे मूल पाडण्यासाठी त्या दोघांमध्ये काहीतरी वाद झाला आणि त्यातच त्या बिचारी चा मृत्यू...

तर इकडे नीर जवळपास असणाऱ्या लेडीज कडून प्रीती कौर बद्दल माहिती काढत होता,
त्याने ज्या लेडीजचा हात पकडला, ती लेडी त्याला सांगत होती,
"हल्ली प्रीती ना वेगळ्ताच टेन्शनमध्ये होती, आणि ती मरण्यापूर्वी तिने आठ दिवस अगोदरच ऑबर्शन केलं आणि त्यानंतर तिने सुसाईडचा प्रयत्न सुद्धा केला होता.

नीर- सुसाईडचा प्रयत्न?
ती लेडी- हो सुसाईडचा प्रयत्न..कारण तो प्रदीप वर्मा आहे ना, तो तिच्यावर सारखा प्रेशर टाकायचा...त्यामुळे तिने तो प्रयत्न केला.. पण मला वाटतं, तो प्रयत्न तिने प्रदीप वर्माला प्रेशर आणण्यासाठी केला.. पण नंतर आठ दिवसातच तिचा खून झाला...खरंच खूप धक्कादायक बातमी आहे.
शीखी चौकशी करताना त्या लेडीजला, "बिचारी प्रीतीचे आई-वडील.. ते हल्ली इथे नसतात वाटतं?
ती लेडी- नाही तीचे आई वडील तर दिल्लीतच राहतात....प्रीतीच तिच्या आई-वडिलांसोबत पटत नव्हतं, त्यामुळे ती सेपरेट राहायची.
तेवढ्यात त्या पार्टीमध्ये प्रदीप वर्मा आला, नीर लगेच बाहेर आला...
तो प्रदीप वर्माच्या गाडीजवळ थांबला. तिथे त्याचा ड्रायव्हरला सीगारेट ऑफर करत, "कार खूप चांगली आहे तुमची?
ड्रायव्हर- सर आमची कार कुठे, ही गाडी तर प्रदीप वर्माची आहे..
वर्माच नाव ऐकताच.. नीर चेहरा थोडासा वेगळा करतो...
तो ड्रायव्हरही लगे प्रदीप वर्मा विरूद्ध बोलण्यास सुरुवात करतो.." काय सांगाव साहेब...मोठे लोक मोठ्या गोष्टी."
नीर- खरच आहे दादा, प्रदीप वर्मा सारखा माणूस या जगात सापडण शक्य नाही...

ड्रायव्हर- खरच बोलता आणि या माणसाला छोट्या लोकांची किंमतच नाही.. एकदा नाव कमावलं आणि त्या नावा वर ही लोक स्वतःचे सगळी हौस मोज पूर्ण करतात..
नीर त्याच्याकडून बऱीच माहिती गोळा करतो,
ड्रायव्हर आता नीर सोबत पूर्णपणे मोकळा झाला.. तेव्हा
नीर-"का हो दादा.. मी अस ऐकलं का प्रदीप वर्मा त्या प्रीती कौरच्या मर्डर मध्ये इन्वॉल होता.
ड्रायव्हर- साहेब, प्रदीप वर्मा विचित्र आहे पण तो मर्डर मध्ये असण शक्य नाही.. कारण प्रीतीने आत्महत्याचा प्रयत्न केला, तेव्हापासून त्याने तिचा पिच्छा सोडला.... ना तिच्या बाबतीत बोलत ना तिला भेटायला जायचा.
नीर आणि शीखी त्या पार्टीतून बरीच माहिती गोळा करतात...
रात्री साडेबारा वाजता नीर शीखीला मेसेज करतो...
शीखी त्या पार्टीतून बाहेर येते.
नीर गाडी चालवत होता, गाडी आता सुनसान रस्त्यावर आल्यावरती शीखी त्याला न बघता

शीखी-"सर दोन मिनिट गाडी थांबवा.. मला तुमच्या सोबत बोलायचं आहे..."
नीर कोपऱ्यात गाडी घेतो. त्याला मनोमन अशा वाटते का,शीखीला त्याला काहीतरी "खासगी" बोलायचं...तो आशेने तिला बघत
नीर-"काय बोलायचं आहे?
नीर-"काय बोलायचं आहे?
शीखीचा चेहरा रस्त्याच्या समोर होता. ती बाजूला असलेल्या नीर वरती लक्ष ही न देता,
"सर मिसेस दामिनी, यांचा मिसेस सुवर्णाला कॉल आला... आणि... त्या.. त्यांना...
शीखीला काही सुचत नव्हतं.. ती मोठा श्वास घेत, "त्यांचं म्हणणं आहे का, मी दिल्लीला तुमच्यासाठी आले.. सो प्लीज तुम्ही एकदा त्यांना क्लियर करावं.. तस ही आता आपल्यात कोणतच रिलेशन नाही आणि त्यांनी परत जर मिसेस सूवर्णा यांना कॉल केला तर सरकारी कामात अडथळा आणणे... या सबबी खाली मी त्यांच्यावरती केस करू शकते.

नीर- (आश्चर्याने).काय आईने तुझ्या आईला.. कॉल केला, काही लोक सुधारतच नाहीत त्यानंतर तो शांत बसत," ठीक आहे.. डोन्ट टेक टेन्शन.. मी उद्याच घरी जाऊन आईला बोलेल.
त्यानंतर संबंध प्रवास शीखी शांतच होती, ते दोघं त्यांच्या क्वार्टरला पोहोचतात.
सकाळी प्रत्येक ऑफिसरला मेसेज येतात का आज सकाळच सेशन हे दुपारी एक वाजता केल्या जाईल.. त्यामुळे परत तूमच्या कामाला लागा.
नीरला त्याच्या आईला बोलायचं होतं, त्यामुळे तो वेळ काढून त्याच्या घरी जातो.
नेमकं श्रुती आणि विराज ही तिथे हजर होते.
श्रावणी नीरला बघत.. "दादा उद्या राखी पौर्णिमा आहे प्लीज वेळात वेळ काढून घेशील ना.?'

नीर- आतापर्यंतची राखीला मी कधी टाळलो आहे का...मी उद्या नक्की येईल..आज फक्त आईला बोलण्यासाठी इथे आलो, असं म्हणून तो दामिनी समोर आला.
नीर- तू शीखीच्या आईला कॉल का केलास,
दामिनीला धक्का बसला.. ती काही बोलणार किंवा ओरडणार इतक्यात..
नीर परत रागात म्हणाला," तू तिच्या आईला कॉल का केला.... तुला माहित आहे.. तिने माझ्याविरुद्ध कंप्लेंट टाकली आणि आता मला सस्पेंड केलं आणि ही गोष्ट मी आता सगळ्या पाहूण्यानां सांगेल का, तू माझं आयुष्य कसं बरबाद करतेस.

दामिनी घाबरते, कारण नीरच्या डिवोर्स मुळे तीचे पाहूणे टोमणे मारायचे...त्यात नीरच्या सॅलरीवरच हे घर चालायच...
दामिनी- "हे बघ, नीर.. मी हे तुझ्या भल्यासाठी...
नीर तीला बोलू ही न देता.. चिडत बोलतो.., "कळत नाही तुला आई... मुलांच्या आयुष्यात मध्ये-मध्ये करायची एक मर्यादा असते...." तुझ्या आणि श्रुतीच्या समाधानासाठी मी डिवोर्स ही घेतला ना तिच्यासोबत...
आता आम्ही दोघं वेगळं झलो...परत तिला तिच्या घरच्यांना कॉल करून त्यांच्या करवी मला त्रास देणं बंदच करणार नाहीस का?
खरच...आता तरी बास करा...
आई, मला या सगळ्याच उत्तर हव..आणि तुला याच.उत्तर जर मिळत नसेल...तर मला तसं स्पष्ट सांग.. मीच माझा जीव देईल.. निदान त्यामुळे तुला आणि श्रुतीला कायमच समाधान तरी मिळेल.

दामिनी आता घाबरते ती नीर समोर येत,
"ये बाबा.. हे असलं खालच्या पातळीच बोलू नको.. हे बघ माझ्याकडून एकदा चूक झाली, आता मी परत तिच्या वाटेला ही जाणार नाही...
नीर विराज समोर येतो, "विराज मला वाटतं पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ यामध्ये एक लिमिटेशन असतं.. हे बघ आतापर्यंत तू आणि तुझी पत्नी आमच्या घरी येतात.. घरात इंटरफेअर करतात.. तोपर्यंत ठीक आहे..
( नीर आता त्या दोघांसमोर हात जोडत) प्लीज माझ्या पर्सनल लाईफ मध्ये आता अति ढवळाढवळ नको करूस...
नाहीतर असं म्हणत तो श्रुतीला बघत,
"नाहीतर...श्रुती, तू तुझ सासर, संसार सोडून कायमची इथेच रहा...आई-बाबाची जिम्मेदारी घे.. या दोघांची जिम्मेदारी घे.. घराचा खर्च बघ, सगळं तू एकटीनेच कर...मी ना घराकडे लक्ष देणार ना.. कोणाचं काही झालं.. तरीही इथे परत येणार... समजलं?"
आता अंगावर जिम्मेदारी येण्याचं धमकी मिळताच श्रुती घाबरते,
ती लगे अकांड तांडव करत, "तू सरळ माझ्यावर जिम्मेदारी ढकलतो..
मला विचारायला माझी सासरची माणसे नाही का... खरं तर मी इथे येते.. हेच तुमच्या सगळ्यांना खूपत ना.. तर ठीक आहे आजपासून मी इथे येणारच नाही..
( ती तिच्या आईला बघत) आई मी शपथ घेते आज पासून तुझ्या दारात पाऊल ठेवणार नाही.

श्रुती आणि विराज रागाने तिथून निघून जातात.
नीर ही आता रागाने बाहेर निघणार इतक्यात
श्रावणी त्याला आवाज देत, "भैया मला कॉलेजला सोडशील का?"

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा