आता अंगावर जिम्मेदारी येण्याचं धमकी मिळताच श्रुती घाबरते,
ती लगे अकांड तांडव करत, "तू सरळ माझ्यावर जिम्मेदारी ढकलतो..
मला विचारायला माझी सासरची माणसे नाही का... खरं तर मी इथे येते.. हेच तुमच्या सगळ्यांना खूपत ना.. तर ठीक आहे आजपासून मी इथे येणारच नाही..
( ती तिच्या आईला बघत) आई मी शपथ घेते आज पासून तुझ्या दारात पाऊल ठेवणार नाही.
श्रुती आणि विराज रागाने तिथून निघून जातात.
नीर ही आता रागाने बाहेर निघणार इतक्यात
श्रावणी त्याला आवाज देत, "भैया मला कॉलेजला सोडशील का?"
नीर ही आता रागाने बाहेर निघणार इतक्यात
श्रावणी त्याला आवाज देत, "भैया मला कॉलेजला सोडशील का?"
नीर- ठीक आहे... चल बस.
नीर त्याचा हेल्मेट घालतो..तो गाडी स्टार्ट करतो इतक्यात श्रावणी त्याच्या गाडीसमोर येत, त्याच्या डोक्यावरचा हेल्मेट काढते.
नीर रागात,"श्रावणी.. ऑलरेडी मला उशीर होतोय आणि तू हा नवीन खेळ काही चालू करतेस?
श्रावणी- दाद्या.... तुझा राग ना हा केवळ आई आणि श्रुतीला दाखव...तू माझ्यासमोर तूझा लाजरा चेहरा लपवतोस ना?
नीर तिच्या हातातला हेल्मेट घेत,"मला त्रास नको देऊ.. ऑफिसची अजून बरीच काम पेंडिंग आहे."
तेवढ्यात शुभम नीरच्या खांद्यावर हात ठेवत "श्रावणी, दिसला का नाही त्याचा लाजरा चेहरा?
श्रावणी आणि शुभम दोघेही त्याच्या बाजूला उभे होत.. त्याच्या गालावर बोट ठेवत," हे बघ इथे दिसतो.. याचा लाजरा चेहरा."
शेवटी नीर हलकासा हसतो, "बस झाल यार आता हे काय आहे?
श्रावणी- "तर शुभम बघ ती आली शेवटी."
श्रावणी- "तर शुभम बघ ती आली शेवटी."
शुभम-"दादा, निमित्य कशाचाही असो; पण दैवाने तुला तुझं प्रेम मिळवायचा अजून एक चान्स दिला आहे.. आता ही संधी सोडू नकोस.
नीर उपेक्षित हसत, प्रेम... प्रेम वगैरे काही नाही रे....दोन वर्षाचा नातं होतं आणि ते ही खाक झाल.... आता राहिल्या केवळ त्या नात्याची उरलेली राख.. ज्यामुळे हात केवळ काळे होतात.
श्रावणी- विषय बदलण्यासाठी..." दादा, जेव्हा पहिल्यांदा ऑफिसर म्हणून, ती तुझ्यासमोर आली..तुझी रिएक्शन कशी होती रे?
शुभम-" नक्कीच दादा चाट पडला असेल, हो ना दादा?
नीर- तसं काहीच झालं नाही... आणि श्रावणी तुला कॉलेजला यायचं नसेल.. तर तू इथेच थांब निदान मला माझ्या ऑफिसला जाऊ दे.
असं म्हणून नीर गाडी स्टार्ट करतो इतक्यात
शुभम- दादा, तू आमच्यापासून कितीही लपव पण तुझे डोळे... तुझे डोळे आम्हाला वेगळच काही बोलायचा प्रयत्न करत आहे...
नीर- हो ना इथे दिल्लीत एक सिरीयल किलर फिरतोय...मी संशयित म्हणून तुमच्या दोघांना पकडण्याचा विचार करतोय...
तो एक्सलेटर वाढवतो इतक्यात
श्रावणी-"दादा, मी मंत्रून आणलेल्या धाग्याने तुझं प्रेम परत तुझ्याजवळ आलं.. आता मी देवाजवळ हेच पाया पडते का, ते प्रेम परत एकदा तुला भेटावं ते ही कायमच..
नीर एक्सलेटर बंद करतो.. गाडी ऑफ करतो आता तो त्या दोऱ्याला बघतो आणि क्षणासाठी त्याची इच्छा झाली का, तो दोरा तोडून द्यावा.. पण तो क्षणभर श्रावणीला बघतो..
तिच्या डोळ्यातील उमेद बघून तो परत गाडी स्टार्ट करून तिथून निघतो...
तिच्या डोळ्यातील उमेद बघून तो परत गाडी स्टार्ट करून तिथून निघतो...
गाडीवर असताना नीर विचार करतो, श्रावणी आणि शुभम अजूनही माझ्या तुटलेल्या नात्यात नवीन उमेद शोधतात पण मला असा विचार का येऊ शकत नाही.
खर तर ते दोघे लहान आहे.. प्रेम म्हणजे त्यांना गुलाबी आयुष्य वाटत.. पण त्यांना काय माहिती, आयुष्य हे गुलाबी कधीच नसतं.. ते तर रक्तरंजित असतं.
खर तर ते दोघे लहान आहे.. प्रेम म्हणजे त्यांना गुलाबी आयुष्य वाटत.. पण त्यांना काय माहिती, आयुष्य हे गुलाबी कधीच नसतं.. ते तर रक्तरंजित असतं.
नीर क्वार्टरच्या दिशेने यायला आणि तेवढ्यात शीखी तिच्या मिशनवर जाण्यासाठी एकच वेळ होती....
अचानक पायरीवरती दोघं आमोरा समोर येतात.
अचानक पायरीवरती दोघं आमोरा समोर येतात.
नीर- हळूच आवाजात सॉरी शीखी.
पण ती मात्र त्याच्याकडे लक्ष न देता तशीच निघून जाते...
जेव्हा ती तिची गाडी स्टार्ट करते तिचे डोळे पाणावले होते...
शीखी-" नीर तू हा सॉरी शब्द खूप उशिरा वापरलास... असं म्हणून ती परत प्रॅक्टिकल व्हायचा प्रयत्न करते.
जेव्हा ती तिची गाडी स्टार्ट करते तिचे डोळे पाणावले होते...
शीखी-" नीर तू हा सॉरी शब्द खूप उशिरा वापरलास... असं म्हणून ती परत प्रॅक्टिकल व्हायचा प्रयत्न करते.
एवढ्यात शीखीचा गाडीवरून तोल जातो आणि अचानक गाडीचा एक्सलेटर वाढल्या जातो..
ती खाली पडते नीर त्या आवाजाने पळत माघारी फिरतो.. तो लगेच तिच्या अंगावरून गाडी काढतो..शीखीचा हात धरून तिला उठवतो.
नीर- "शीखी, कितीदा सांगतो.. गाडी सांभाळून चालवायची, तुला कुठे लागलं का.. तुझ्या गाडीत फर्स्ट एड बॉक्स आहे का?

शीखीच्या तळ हातात दगड घुसला होता, त्यातून बरच रक्त वाहत होतं..
नीर लगेच तो दगड काढत तीच्या हाताला गच्च पकडतो..
नीर काळजीत तिला बघत,"अशी गडबडीत गाडी चालू नको.. शीखी. .
तेवढ्यात अय्यर तिथे येतात,"अरे शीखी मॅडम किती लागल.. चला गाडीवर बसा... आपण हॉस्पिटलला जाऊ.
नीर तीचा हात घट्ट पकडतो, "अय्यर तुमची गाडीची चावी द्या.. मी तिला हॉस्पिटलला नेतो.
शीखी- इट्स ओके, मला हॉस्पिटलची गरज नाही.

असं म्हणून ती नीरच्या हातातून हात सोडवते, त्या हाताला गच्च पकडत, परत त्याच गाडीवर बसून समोर निघून जाते.
नीर पाणावलेल्या डोळ्यांनी शीखीला बघत होता..
कारण आता त्याला तिच्यावर अधिकारही गाजवता येत नव्हता.. नाहीतर त्यांनी अशा जखमी अवस्थेत शीखीला कुठे हलूच दिलं नसतं.
कारण आता त्याला तिच्यावर अधिकारही गाजवता येत नव्हता.. नाहीतर त्यांनी अशा जखमी अवस्थेत शीखीला कुठे हलूच दिलं नसतं.
शीखी समोरच्या टॉपिक सिग्नलला थांबते. ती तिच्या जखमी हाताला बघते, तर तिला मागचा भूतकाळ आठवतो..
एकदा सॅटर्डेला निर असाच आला होता आणि शीखीला अचानक ताप भरला..
तो तिची किती काळजी घेत होता. तो क्षणसाठी ही तिला सोडल नव्हत..तो सतत तिच्या अवती भवती राहत होता.
तिच्या डोक्यावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवी..
अर्धा-अर्धा तासाला तिचे टेंपरेचर चेक करे, तिला सूप, हलक अन्न खाऊ घालणं..
त्यात श्रावणी शुभम तिच्या अवतीभवतीच बसले होते...
त्या दिवशी दामिनी आणि श्रुती दोघेही घरात नव्हत्या...
त्यामुळे शीखीला घरातल्या इतरांचे स्वभाव कळाले. त्यांचा खऱ्या स्वभावाने त्यां तिच्याबद्दल असलेले प्रेम कळालं होतं.

श्रावणी तर अर्ध्या अर्ध्या तासाला तिला देवाचा अंगारा लावत होती.. काळजीने नीरला बघत
"दादा वहिनी लवकर बरी होईल ना..?" भरलेल्या डोळ्यांनी विचारत होती.. तीचा तो निरागसपणा... शुभम सारखं सूप बनव किंवा ज्यूस बनवायचा.
रात्री शीखीचे पाय दुखत होते, त्यामुळे ती स्वतःच्या हातानेच पाय दाबायचा प्रयत्न करत होती..
तेव्हा नीर हक्काने पाय स्वतःच्या हातात घेत, तिचे पाय दाबत होता.
त्या दिवशी शीखीच्या डोळ्यात पाणी आलं, ती म्हणाले," अरे नवऱ्याने बायकोचे पाय दाबत नसतात."
तेव्हा नीर हक्काने पाय स्वतःच्या हातात घेत, तिचे पाय दाबत होता.
त्या दिवशी शीखीच्या डोळ्यात पाणी आलं, ती म्हणाले," अरे नवऱ्याने बायकोचे पाय दाबत नसतात."
नीर तिला बघत म्हणाला आणि बायकोला ज्या गोष्टीचा त्रास होत असतो ना नवऱ्याने त्या गोष्टीला तिच्यापासून दूर करायचं असतं...
शीखी या तापीतही निर जवळ आली..
नीर ही तिला एकटक बघत होता .
शीखीने हलकेच त्याच्या ओठावर ओठ ठेवले,
नीर- शीखी प्लीज, माझ्यासाठी पहिले सारखी भांडखोर, हजार जवाबी.. सतत माझ्या तैनात असणारी शीखी मला हवी... अशी आजारी शीखी मला वेगळीच वाटते ग.. तू माझी स्ट्रेन्थ आहे, तू अशी स्ट्रॉंग रहा.
असं म्हणून त्याने परत तिच्या ओठावर ओठ टेकवले..
दोघेही आता पॅशनेटली किस करत होते, पण भूतकाळाच्या आठवणीतून मात्र शीखीच्या डोळ्यातून पाणी वघळत होतं.

तर इकडे शीखी नीरच्या समोरून गेली तेव्हापासून त्याला करमत नव्हतं..
त्याला आठवतं एकदा शीखी ॲपल कट करत होती आणि अचानक तिच्या बोटाला जखम झाली तिने किती गोंधळ घातला होता..
अक्षरशः दिवसभर नीरसमोर तो बोट दाखवत होती..नीर एक-दोनदा तिच बोट तोंडात घेतो पण शीखी परत त्याच्या समोर येत होती...
आणि कामात असलेला नीर अचानकपणे तिच्यावर खेकसला...
बिचारी स्वतःचा हात मागे लपवून तिथून निघून गेली.. आज तिच्या हातातून एवढ रक्त येत होतं, तरीही ती निर्विकार होती. .
नीरला आता स्वतःच्याच कृत्यांचा पस्तावा होत होता...
कारण आज त्याच्यामुळेच एक प्रेमळ निरागस मुलीच रूपांतर एका भयान वास्तववादी मुलीत झालं होतं...
तिचं मन एवढं मेलं का शरीरातील जखम ही तिला त्रासदायक वाटत नव्हती.

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा