सकाळच्या सेशनला सगळे ऑफिसर जमा होते.
एसीपी विश्वास आणि इन्स्पेक्टर कदम कॉन्फरन्स हॉलमध्ये येतात.. सगळे त्यांना जय हिंद करतात.
एसीपी विश्वास- जय हिंद! सो....आपल रिसर्च कुठपर्यंत आलं... कुणाला काही हिंट किंवा क्लू मिळाल आहे का?
लक्मी-"सर गीता बसूचा केस मध्ये तो टॅक्सी ड्रायव्हर मिळणे नितांत गरजेचे आहे... कारण सगळे पुरावे त्याच्याभोवती येऊनच ठप्प होत आहे. आणि गीता बसूच्या मोबाईलची जी शेवटची लोकेशन आहे ती याच टॅक्सी नंबर सोबत... गीता बसूच्या हॉस्पिटल ते एन.एम.डी.सी एरियाच्या लोकेशन पर्यंत आलेल आहे.
एसीपी विश्वास- पण तो टॅक्सी... ड्रायव्हर त्याबद्दल काय माहिती मिळाली?
नीर- "सर.. ती माहिती काढायची होती; पण शर्मा सरांनी मला ऑफिसर नीर सोबत पाठवलं.. त्यामुळे मला ती माहिती काढायला जमल नाही...
एसीपी विश्वास- पण तो टॅक्सी... ड्रायव्हर त्याबद्दल काय माहिती मिळाली?
नीर- "सर.. ती माहिती काढायची होती; पण शर्मा सरांनी मला ऑफिसर नीर सोबत पाठवलं.. त्यामुळे मला ती माहिती काढायला जमल नाही...
सुपर लक्ष्मी उठत, "सर सोफिया खानच्या मर्डर केस मध्ये एक नवीन टर्निगं पॉईंट मिळाल आहे.
ॲडव्होकेट... सोफियाने ज्या माणसाची केस घेतली..त्याला भेटायला ती तुरुंगात आली...
त्यानंतर ती एका टॅक्सी मध्ये बसून बाहेर गेली आणि अनफोर्च्युनेटली या टॅक्सीचा नंबर गीता बसूचा टॅक्सीचा नंबर सोबत मॅच करतो... म्हणजे तो टॅक्सी ड्रायव्हर या दोघांसोबत कनेक्टेड होता...

इन्स्पेक्टर बद्री- सर प्रीती कौर ऑबोर्शन करण्यासाठी जेव्हा हॉस्पिटलमध्ये आली, तेव्हा तिच्यासोबत कोणीच फॅमिली रिलेटिव्ह नव्हते..केवळ तिच्यासोबत एक माणूस होता.
त्यानेच प्रीती कौरच्या ऑबोर्शन फॉर्मवर सही केली, हा त्याचा आधार नंबर आणि त्या माणसाची आयडेंटिटी.
एसीपी विश्वास- सो आधार कार्ड नंबर वरून त्याच्यासोबत कॉन्टॅक्ट करा...
इन्स्पेक्टर बद्री-"सर.. मी जेव्हा आधार कार्ड चेक केल.. तर हा आधार कार्ड फेक निघाला...पण सीसीटीव्ही मध्ये त्या माणसाची फुटेज मिळवली आहे..
ही ती फूटेज... अस म्हणून इन्स्पेक्टर बद्री ने ते फोटो एसीपी विश्वास जवळ दिले.

एसीपी विश्वास-" गुड ऑफिसर! तुम्ही त्या गीता बासू टॅक्सी ड्रायव्हरचे सीसीटीव्ही फुटेज मिळवले होते ना ते दाखवा...
अय्यर त्याच्या जवळचे चार-पाच फोटो एसीपी विश्वास जवळ देतो...
एसीपी विश्वास दोन्ही फोटोमध्ये बघत पण या दोन्ही फोटोमध्ये काहीच साधर्म्य वाटत नाही... इन्स्पेक्टर रश्मी, तुम्ही स्केच मध्ये परफेक्ट आहात ना..जरा या फोटोचा मॅचिंग करून बघा.
एसीपी विश्वास दोन्ही फोटोमध्ये बघत पण या दोन्ही फोटोमध्ये काहीच साधर्म्य वाटत नाही... इन्स्पेक्टर रश्मी, तुम्ही स्केच मध्ये परफेक्ट आहात ना..जरा या फोटोचा मॅचिंग करून बघा.
इन्स्पेक्टर रश्मी त्या दोन्ही फोटोला पडताळत होती.
एसीपी विश्वास- कावेरी, तुमच्याकडे काही क्ल्यू निघाल का?
कावेरी सगळ्यांसमोर येत," सर मी जे सादर करणार आहे किंवा माझ्या नुसार मी एक अंदाज लावला आहे.. जर तुमची हरकत नसेल तर मी तो सगळ्यांसमोर सादर करू का?
एसीपी विश्वास- डेफिनेटली सादर करा.
इकडे रश्मी त्या फोटोंची पडताळणी करण चालू ठेवते तर इन्स्पेक्टर कावेरी सगळ्यांसमोर येते.
इन्स्पेक्टर कावेरी तिच्याजवळ असलेल्या प्रेझेंटेशन प्रोजेक्टर वर सादर करत होती...
" सर गीता बासू.. सोफिया खान,जेनिफर आणि प्रीती कौर या चौघातील साधर्म्य म्हणजे या चौघीही घटस्फोटीत आहेत.
" सर गीता बासू.. सोफिया खान,जेनिफर आणि प्रीती कौर या चौघातील साधर्म्य म्हणजे या चौघीही घटस्फोटीत आहेत.
एसीपी विश्वास- ही तर शिळी बातमी आहे... तुम्ही तेच नव्याने सादर करणार?
कावेरी- वेट अ मिनीट... सर मला पुढचे पॉईंट्स मांडू द्या. सर या चौघींच्या खुनाची पद्धत एकच प्रकारची आहे आणि खुन्याने या चौघींच्याही उजव्या हाताचा अंगठा कापला..."
एसीपी विश्वास- "यस राईट"
इन्स्पेक्टर कावेरी- सर मी काल दिल्ली जिल्हा न्यायालयातून 2015 पासून झालेले घटस्फोट प्रकरणाची माहिती घेतली.. त्या माहितीनुसार या चौघींना त्याच न्यायालयातून घटस्फोट मिळाला आहे...
इन्स्पेक्टर शर्मा- पण याचा आणि खुनाचा काय संबंध असेल?
इन्स्पेक्टर कावेरी- प्लिज सर.. लेट मी कम्पलेट.
विश्वास सर, २०१५ ते २०२३ या दरम्यान दिल्ली उच्च न्यायालयात जवळपास 65 हजार घटस्फोट झाले आहेत.
विश्वास सर, २०१५ ते २०२३ या दरम्यान दिल्ली उच्च न्यायालयात जवळपास 65 हजार घटस्फोट झाले आहेत.
एसीपी विश्वास- बापरे आजकाल लग्नापेक्षा घटस्फोट जास्त होत आहेत.
कावेरी- "या 65 हजार पैकी या 15000 मुली ह्या विनापत्य घटस्फोटीत महिला आहेत."
सगळे ऑफिसर आता इन्स्पेक्टर कावेरीला लक्षपूर्वक ऐकत होते.
इन्स्पेक्टर कावेरी- आणि 15000 पैकी डॉक्टर गीता बासू दिल्लीत बऱ्यापैकी नाव कमावलेली व्यक्ती म्हणून नाव रुपात आलेली होती...
केवळ गीता बासूच नव्हे.. तर सोफिया खान तिच्या क्षेत्रात...जेनिफर तिच्या क्षेत्रात आणि प्रिती कौर फॅशन डिझायनिंग मध्ये स्वतःच नाव कमवत होती...
केवळ गीता बासूच नव्हे.. तर सोफिया खान तिच्या क्षेत्रात...जेनिफर तिच्या क्षेत्रात आणि प्रिती कौर फॅशन डिझायनिंग मध्ये स्वतःच नाव कमवत होती...
एसीपी विश्वास- इंटरेस्टिंग...
इन्स्पेक्टर कावेरी- सर...विचार करा, जो खुनी आहे त्याची सायकॉलॉजी ही थर्ड क्लास आहे.. या सगळ्यांमध्ये सगळ्यात जास्त नाव मिळवलं होतं गीता बासुने...सो पहिला खून झाला तिचा...बरोबर ती किडनॅप झाली दोन तारखेला...ऑफीसर सुपर लक्ष्मी म्हणल्यानुसार तीन तारखेला तिचा मर्डर झाल...
सेकंड मर्डर सोफीया खानचा 3 एप्रिल...
थर्ड मर्डर 3जून...ते जर्नालिस्ट जेनिफरचा...
फोर्थ मर्डर 3 ऑगस्ट फॅशन डिझायनर असलेल्या प्रतीकौरचा...
जर मी चुकीची नसेल तर त्याचा पूढचा शिकार हा थर्ड ऑगस्टला... युट्युबर समिधाज किचनची समिधा चोप्रा ही असणार आहे.

इन्स्पेक्टर शर्मा आणि एसीपी विश्वास एकमेकांना आश्चर्याने बघत," पण तुम्ही हे खात्रीपूर्वक कसे सांगू शकता?"
इन्स्पेक्टर कावेरी-" सर...मी जो अंदाज लावला त्या अंदाजानुसार क्रिमिनल हा पुराण विचाराचा आहे, आणि विशेष म्हणजे त्याची थिंकींग एवढ्या घाणेरड्या विचाराची आहे...त्याचा नुसार घटस्फोटीत स्त्री ही पुढे जाऊ नये आणि जी स्त्री घटस्फोटानंतर ही स्वतःचा पायावर खंबीर उभा राहत.. पुढे गेली आहे...
या मर्डररने त्या मुलीचा, त्या स्त्रियांचा अंगठा कापून खून केला.. म्हणजे याचा अर्थ स्त्रियांनी पुढे जाऊ नये.. यासाठी तो हे सगळं करतोय..थोडक्यात स्त्री या पुरुषांच्या गुलाम असाव्या.. नवरा म्हणजेच तीच विश्व असावं आणि घटस्फोट झालेली स्त्री तिला जगण्याचा अधिकारच नसावा.. अशा मताचा हा क्रिमिनल असणार आहे...
त्यामुळेच तो त्याच्या प्रत्येक शीकाऱ्याचं अंगठा कापून खून करतोय.

सगळे ऑफिसर आता हैराण झाले.. कारण कावेरीने जे तथ्य माडंल..
ते या खुनाशी मिळत जुळतं होतं.. पंधरा-वीस मिनिटांसाठी सगळेच निशब्द होते.. जे ते आपल्या विचारात गडलेलं होतं
ते या खुनाशी मिळत जुळतं होतं.. पंधरा-वीस मिनिटांसाठी सगळेच निशब्द होते.. जे ते आपल्या विचारात गडलेलं होतं
एसीपी विश्वास सगळ्यांसमोर उभा राहून,
"इन्स्पेक्टर कावेरीच तथ्य मला पटत आहे, हे जर तथ्य बरोबर असल... तर आपल्याला युट्युबर समिधा चोप्राला सावध केलं पाहिजे.. त्यांचासाठी टाईट सिक्युरिटी ऑरेंज केली पाहिजे...
कारण आता आपल्याला एकही खून परवडणार नाही.. कारण यामुळे महिलांमध्ये अविश्वासाचा वातावरण तयार होत आहे...

ऑफिसर नीर उभा राहत, "सर आपण मिस चोप्रांना डायरेक्ट इन्फॉर्म करण्यापेक्षा आपण त्यांच्या पाळतीवर राहू... खुन्याला जर त्यांचा खून करायचा असेल तर नक्कीच तो समिधा चोप्राच्या अवतीभवती राहणार... तिच्याशी मैत्री करायचा प्रयत्न करणार आणि आपण त्याला कळू न देता आणि आपली टीम 24 तास समिधा चोप्राचा पाळतीवर राहील आणि तो क्रिमिनल गाफील राहून काही ना काही चूक करेलच...
तेवढ्यात रश्मी उठून समोर येत," सर.. ह्या दोन्ही चेहऱ्यामध्ये साम्य आहे आणि ह्या दोन्ही फोटो एकाच व्यक्तीचा आहे.. हवं तर मी याचा चेहऱ्याचा इमॅजिनरी फेस तयार करू शकते.
इन्स्पेक्टर रश्मी इमॅजिनरी चेहरा तयार करत होती. तिचा तो चेहरा पूर्णत्वास येताच..
शिखी,"सर हा तोच व्यक्ती आहे...जो एन.एम.डी.सी एरियाच्या मागे जी वस्ती आहे तिथे राहतो आणि माहिती नुसार तो एकटाच रहातो, तसेच त्याच्यावर दोन-तीन शूल्लक गुन्हे दाखल आहेत.
शिखी,"सर हा तोच व्यक्ती आहे...जो एन.एम.डी.सी एरियाच्या मागे जी वस्ती आहे तिथे राहतो आणि माहिती नुसार तो एकटाच रहातो, तसेच त्याच्यावर दोन-तीन शूल्लक गुन्हे दाखल आहेत.
इन्स्पेक्टर विश्वास- ओ.के...तर आपण सगळे उद्या सकाळी जमू.....
शीखी बाहेर निघताच तिला श्रावणीचा कॉल येतो, "हॅलो वहिनी.. कुठे आहेस तू ..नक्की बर्थडे ला येणार आहेस ना.. कारण तू आल्याशिवाय मी केक कट करणार.
शीखी- श्रावणी, ट्राय टू अंडरस्टँड मी.. आता काय तू लहान नाही... मला एक खरंच इथे काम आहे.
श्रावणी- घे माझी शपथ?
शीखी- अजून तुझा स्वभाव बदललाच नाही.. हे बघ श्रावणी... प्लीज मला ना आजकाल ह्या पार्टीज वगैरे आवडत नाही."
शीखी- अजून तुझा स्वभाव बदललाच नाही.. हे बघ श्रावणी... प्लीज मला ना आजकाल ह्या पार्टीज वगैरे आवडत नाही."
श्रावणी- वहिनी तु ज्यांना अवाइड करणार आहेस ते कोणतेच पर्सन इथे येणार नाही. ..सो प्लीज माझ्यासाठी ये ना.
शीखी- ठीक आहे, मी प्रयत्न करेल.
शीखी- ठीक आहे, मी प्रयत्न करेल.
श्रावणी- प्रयत्न नाही... तू नक्की येणार आहेस.
संध्याकाळी शीखी पर्पल कलरचा गाऊन घालते.
सगळे ऑफिसर्स डीनरसाठी खाली होते.
शीखी गुडघ्यापर्यंत उंचीची स्लीवलेस गाऊनमध्ये खूपच सुंदर दिसत होती ..
ती पायऱ्या उतरताना अय्यर, बद्री तिला एकटक बघत होते.
सगळे ऑफिसर्स डीनरसाठी खाली होते.
शीखी गुडघ्यापर्यंत उंचीची स्लीवलेस गाऊनमध्ये खूपच सुंदर दिसत होती ..
ती पायऱ्या उतरताना अय्यर, बद्री तिला एकटक बघत होते.
नीर....अय्यर आणि बद्री ला बघतो त्यानंतर तो पायऱ्यावरूण येणाऱ्या शीखीला बघतो..
नीर जोराने पाण्याचा ग्लास आदळते..."समोर लक्ष द्या.. नाहीतर मिरचीच खाताल."
अय्यर- अय्यर सर... तुम्हीच समोर बघा.. शीखी मॅडम तर मिरची पेक्षा हॉट दिसत आहेत?
नीर रागात येत, "मुलींना असल्या कॉम्प्लिमेंट देणं असभ्य वाटतं."

पण तोपर्यंत अय्यर आणि बद्री शीखी समोर जात, अय्यर-"शीखी मॅम.. युनिफॉर्म पेक्षा तुम्ही या ड्रेस मध्ये एकदम सुंदर वाटतात...जास्त तारीफ करायला जायचं म्हणजे एकदम हॉट दिसतात.
शीखी नीरला बघायचं टाळते.. कारण तिला माहीत होतं.. नीरच्या चेहऱ्यावर आता कसल्या प्रकारचे एक्सप्रेशन्स असतील...
ती त्या दोघांना अव्हॉइड करत, केवळ थँक्यू म्हणते
शीखी- थँक्यू...मला आता उशीर होतोय.. मी निघते असं म्हणून ती समोर जाते.
ती त्या दोघांना अव्हॉइड करत, केवळ थँक्यू म्हणते
शीखी- थँक्यू...मला आता उशीर होतोय.. मी निघते असं म्हणून ती समोर जाते.
नीर त्याच्या रूममध्ये जातो. तो श्रावणीच्या फोनची वाट बघत होता.
ही छोट्या छोट्या गोष्टी साठी सतत मला फोन करते आणि आज बर्थडेची ऍडव्हान्स पार्टी ऑरगनाईज केली... मला साधा फोनही करता येत नाही.
ही छोट्या छोट्या गोष्टी साठी सतत मला फोन करते आणि आज बर्थडेची ऍडव्हान्स पार्टी ऑरगनाईज केली... मला साधा फोनही करता येत नाही.
नीर स्वतःशीच," तिने फोन केला म्हणून काय झालं, हॉटेलचा ॲड्रेस तर तिने मोठ्याने सांगल होत..मी लगेच निघतो.. असं म्हणून तो त्याची गाडी काढून हॉटेलकडे निघाला.
शीखी एंट्रन्सला येते... पण एंट्रन्सला गार्ड तिला अडवत," मॅम, तूमचे पार्टनर कोण आहेत.. कारण या पब मध्ये पार्टनरशिवाय एंट्री अलाऊड नाही."
शीखी नकारार्थी मान हलवत," ऍक्च्युली आत मध्ये बर्थडे पार्टी आहे.. त्यासाठी मला इन्व्हाईट केलं म्हणून आले...
गार्ड- सॉरी मॅम.. पण पार्टनरशिवाय एंट्री अलाउड नाही.
शीखी मागे वळायला जाणार.. इतक्यात नीर तिच्या समोर उभा होता. तो गार्डला बघत...
नीर- "मी पार्टनर आहे.."
गार्ड दोघांनाही आत मध्ये सोडतो.
शीखी आल्याचा पाहून श्रावणी पळत तिच्या गळ्यातच पडते. "थॅंक्यु वहिनी! तू आलीस त्याबद्दल खूप खूप थॅंक्यु.."
नीर- "मी पार्टनर आहे.."
गार्ड दोघांनाही आत मध्ये सोडतो.
शीखी आल्याचा पाहून श्रावणी पळत तिच्या गळ्यातच पडते. "थॅंक्यु वहिनी! तू आलीस त्याबद्दल खूप खूप थॅंक्यु.."
शीखी संकोचत,"ऍडव्हान्स मध्ये हॅपी बर्थडे पण श्रावणी प्लीज वहिनी म्हण न सोड...
श्रावणी- "ते तर या जन्मत शक्यच नाही."
श्रावणी- "ते तर या जन्मत शक्यच नाही."
नीर श्रावणीच्या हातात गिफ्ट बॉक्स देत, "हॅपी बर्थडे इन ऍडव्हान्स श्रावणी."
श्रावणी त्याला बघत "आपण कोण? मी आपल्याला इन्व्हाईट केलं होतं?"
नीर तीला रागात बघतो...
श्रावणी-"अरे.. हो हो मी तुला फोन केला होता ना, थँक्यू दादा."
तेवढ्यात कोणतरी शीखीचे डोळे झाकत..
शीखी त्याच्या हातावर हात ठेवत.." शुभम"
शुभम तिच्या समोर येत," हे काय शीखी.. प्रत्येक वेळेस तू मला ओळखते.
श्रावणी-"अरे.. हो हो मी तुला फोन केला होता ना, थँक्यू दादा."
तेवढ्यात कोणतरी शीखीचे डोळे झाकत..
शीखी त्याच्या हातावर हात ठेवत.." शुभम"
शुभम तिच्या समोर येत," हे काय शीखी.. प्रत्येक वेळेस तू मला ओळखते.
शीखीला आश्चर्य वाटतं,"कारण शुभम तिला डायरेक्ट शीखी म्हणला.
शुभम- तुला चालेल ना शीखी म्हणलेलं... का वहिनी टॅग लावायचा? तसंही एवढ्या ब्युटीफूल मुलीला वहिनीं म्हणण ऑकवर्ड होतं.
शीखी हसत," तुला जे म्हणायचं ते म्हणू.. बर कसा आहेस तू?
शुभम तिचा हात घट्ट पकडत, "खोटं सांगायचं तर बरे आहोत आणि खरं सांगायचं तर तुझ्याशिवाय अपुरे आहोत."
शीखी संकोचत," श्रावणी चा बर्थडे आहे ना आपण तो एन्जॉय करू."
शुभम- मला तुला एकाला भेटवायचं आहे....नितारा, इकडे ये.
नितारा एक 25 वर्षाची, दिसायला सावळी लोकांना पटकन आपल्याकडे आकर्षित करून घेणारी मुलगी, ती शुभमच्या एका हाके वर आली.
शुभम- नितारा ही शीखी अँड शीखी ही नितारा.. माय गर्लफ्रेंड...
नितारा- शीखी, शुभम जेवढ तुझ्याविषयी बोलतो त्यावरून तुझी एक इमेज डोळ्यात साठवली आणि तुला सांगू... तू त्या इमेज पेक्षा खूप सुंदर आहेस.
शीखी हसत तो माझ्याविषयी चांगलच बोलत होता?
नितारा- चांगल... बापरे तुझी स्तुती करून करून तो माझे कान पकवत होता...
नितारा- चांगल... बापरे तुझी स्तुती करून करून तो माझे कान पकवत होता...
आज श्रावणी आणि शुभम तर नीरकडे बघायलाही तयार नव्हते...श्रावणी केक कट करते आणि ती पहिला घास शीखीला खाऊ घालते.
शीखीचे डोळे पाणवतात. "आज ही एवढं प्रेम लावतेस... आता या प्रेमाची....
श्रावणीला म्युझिक मध्ये काहीच ऐकू आलं नाही, ती तिच्या ओठापुढे कान करते...
तेव्हा शीखी तिच्या गालावरती कीस करत
"आय लव यु सो मच."
श्रावणी नीर कडे फोटो देत दादा आमच्या दोघांचे फोटो काढ असं म्हणून ती शीखी सोबत चार-पाच पोज देते...
नीर, त्या दोघींचे फोटो काढत होता. त्यानंतर शुभमही शीखीच्या बाजूला येतो... दादा आता माझी आणि शीखीचे फोटो काढ.

*****
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा