नीर रागाने मोबाईल श्रावणीच्या हातात देत, तुझी पार्टी अजून संपली का नाही ?
श्रावणी- नाही रे.. पार्टीला अजून वेळ आहे.. तुला जायचं असेल तर तू जाऊ शकतो."
नीर रागाने," तर ठीक आहे.. मी निघालो, तो मुद्दाम शीखीला बघून म्हणाला... शीखी मात्र त्याला टाळायचं बघत होती.
नीर एक्झिट कडे वळला.. तो परत एकदा मागे वळून बघतो तर श्रावणी शीखी आणि शुभम तिघेही म्युझिकच्या तालावर कसे ही डान्स करत होते..
शुभम तर पतंगचा स्टेप करायचा तर श्रावणी आणि शीखी नुसते हात हलवत होते.
यावरून नीर भूतकाळात हरवतो... नीरचा बड्डे होता, तेव्हा तिघे याच पडते मध्ये आले होते...

बिचारा नीर एकटाच स्टेप मध्ये डान्स करायचा, पण हे तिघ मात्र त्यांना हवे तसे नाचत होते...त्यामुळे दुसऱ्या लोकांनाही त्रास होत होता.
नीर आता तिघांच्या चेहऱ्यावरचा एन्जॉय न बघता आजूबाजूचे लोक त्यांच्यावर हसतायेत हे बघून सगळ्यांसमोर तिघांवरही चिडला...
आता मात्र परिस्थिती इतकी बदलली का, तिघेही त्याच्या डान्स किंवा लोकांच्या हसण्याला व्हॅल्यू न देता खूप एन्जॉय करत होते.
रात्री शीखी परत क्वारटरला निघते. ती रस्त्यात बघते तर नीर गाडीला जोरजोरात किक मारत होता, त्याची गाडी खराब झाली असावी म्हणून शीखी त्याच्यासमोर गाडी थांबवते...
शीखी त्याच्यावर नजरही न टाकता, "लिफ्ट हवी आहे का?"
नीर तिला रागात बघत, मी स्कुटीवर बसत नसतो.

शीखी- अच्छा ठीक आहे.. असं म्हणून ती गाडी समोर नेते..
शीखी समोर जाताच नीरने गाडीच्या चाकावर पाय मारत..."अरे, थोडी तरी माणुसकी आहे का...रात्री साडेबारा वाजता एक जण रस्त्यात अडकला.. तर त्यासाठी गाडी सुद्धा थांबवता येत नाही."
तो ती गेलेल्या रस्त्याने बडबडत होता... एवढा अटीट्युड कुठला आला...हीच्या जागी जर मी असतो तर बळजबरी मला उचलून गाडीवर बसवलं असतं...
कारण मला माहित आहे ना, मी रागीट आहे आणि रागामध्ये मी मूर्खासारखं काहीही वागतो...
एवढ्यात नीरला मागून जोराने हॉर्नचा आवाज आला..
नीर मागे वळतो...मला नको लीफ्ट.. तो जेव्हा नजर वर करतो... तर समोर शीखी होती. नीर शांतपणे तिच्या गाडी वर बसतो.

नीर गाडीवर बसताच पावसाच्या सरी सुरू झाल्या.
क्षणातच नीर आणि शीखी दोघेही भिजतात.. शीखी लगेच एका आडोशाला गाडी थांबवते..
रात्री साडेबाराची वेळ होती, त्यामुळे रस्त्यावरती कोणी नव्हतं. शीखी कोपऱ्यात थांबते..तीला भिजलेल बघताच नीर क्षणभर डोळे झाकतो.
रात्री साडेबाराची वेळ होती, त्यामुळे रस्त्यावरती कोणी नव्हतं. शीखी कोपऱ्यात थांबते..तीला भिजलेल बघताच नीर क्षणभर डोळे झाकतो.
शीखी- नीर लवकर इकडे ये,...भीजल का तूला लगेच सर्दी होते ना...इकडे येऊन थांब.
नीर तिच्यावर मोहित झाल्यासारखं तिच्या बाजूला येतो.
कोसळणाऱ्या पावसात शीखी आडोशातून हाताची ओंजळ करून.. त्या सरीचं पाणी हातात घ्यायचा प्रयत्न करत होती.. पाण्याचे ते थेंब जमताच त्या थेंबा न उधळायची...तीने असे दोनदा-तीनदा केलं.
शीखी अचानक नीरला बघायला जाणार तर तो तिच्या जवळ येत होता..
शीखी घाबरून आता मागे जाते.. नीर तीच्या समोर येत होता....आणि अचानकपणे विजांची कडकडाट होते... शीखी नीरच्या मिठीत येत.."नीर, मला या विजांची खूप भीती वाटते रे..."
शीखी घाबरून आता मागे जाते.. नीर तीच्या समोर येत होता....आणि अचानकपणे विजांची कडकडाट होते... शीखी नीरच्या मिठीत येत.."नीर, मला या विजांची खूप भीती वाटते रे..."
नीर शीखीला घट्ट आवळात," मी आहे ना शीखी.. मी असताना कशाला घाबरतेस."
क्षणभरानंतर शीखी भानावर येते.. ती लगेच स्वतःला सैलसर करत नीर पासून लांब जायचा प्रयत्न करते; पण तो तीला एवढ घट्ट पकडतो का ती त्याच्या मिठीतुन स्वतःला सोडवू शकत नव्हती.
तरी शीखी कसबस करून त्याच्या मिठीतून स्वतःला सोडवते.
त्यानंतर ती नजर वर करून बघते तर नीर हळूहळू तिच्याजवळ येत होता.. आता तो तिच्या ओठा जवळ आला होता...
त्यानंतर ती नजर वर करून बघते तर नीर हळूहळू तिच्याजवळ येत होता.. आता तो तिच्या ओठा जवळ आला होता...
नीर- शीखी, आठवतं प्रत्येक पावसाच्या प्रत्येक त्या विजांच्या कडकडाट तुझं घाबरून माझ्याजवळ येणं, मी सुद्धा तुला मिठीत घ्यायचो..
त्या विजाच्या आवाजापासून लपवण्यासाठी तुझे कान झाकायचो ..
त्यानंतर येणाऱ्या पावसाच्या सरीत तू ओंजळत त्या सरी घ्यायची आणि माझ्या अंगावरती शिंपडायची.
त्या विजाच्या आवाजापासून लपवण्यासाठी तुझे कान झाकायचो ..
त्यानंतर येणाऱ्या पावसाच्या सरीत तू ओंजळत त्या सरी घ्यायची आणि माझ्या अंगावरती शिंपडायची.
थंडगार पावसाच्या पाण्यात आता नीरचा गरम श्वास शीखीच्या ओठावर फेकला जात होता.
नीर-"शीखी.. त्यानंतर मी तुला असं नको करू म्हणून तुझ्यावर चिडायचो...
तू मला चिडवत त्या पावसात जात होती... पावसाचा सरीत गोल फिरत होती.. तुझं ते भिजलेलं रूप माझ्यातल्या प्रणय भावना जागवायच. आणि पावसात भिजायची इच्छा नसतानाही मी तुझ्या जवळ यायचो.. तुला आठवतं त्या थंडगार पाण्यात आपले एकमेकांना भिडणारे गरम श्वास.. त्यानंतर होणारी आपल्यातील कीस...रात्रभर चालणारा तो दांडगा प्रणय..

नीर बोलत बोलत हळूहळू अलगदपणे तिच्या ओठावर स्वतःचे ओठ टेकवतो...पण क्षणातच शीखी त्याला मागे ढकलत... त्याच्या गालावर चापट मारते.
शीखी- मिस्टर नीर शर्मा... शुद्धीवर या.. आता आपण दोघ कपल नाहीत.. आपला डीवोर्स झाला. तुम्ही मला आणि मी तुम्हाला कायमचं सोडलं आहे,
एका परपुरुषाचा, परस्री सोबत असला व्यवहार म्हणजे अनैतिकता असते.....मी आता कोणाची पत्नी नाही का.. पतीने कधीही छळ करावा आणि कधीही तिला स्वीकाराव..
माझ स्वाभिमान, माझ अस्तित्व मला हे करण्यास परवानगी देत नाही. आणि तुम्हाला यापूर्वीच बजावलं माझ्यापासून लांब राहायचं...
रागात बोलून शीखी भर पावसात गाडीवर निघून जाते.

रात्री नीर पावसातच पायी-पायी त्याच्या कॉटरकडे निघत होता...
तो पाणावलेल्या डोळ्याने रस्त्याला बघत..खिशात हात घालून...रस्त्यावरचा साचलेल्या पाण्याला पायाने उधळत स्वतःवर राग काढत होता," का नीर...का तू स्वतःला कंट्रोल करू शकत नाही...
तू तिच्या सोबत एवढं वाईट केलं आणि आता कोणत्या हक्काने तिच्याजवळ जातो...थांबव स्वतःला..."
त्यानंतर तो त्या रस्त्यावरचा पाण्यात खाली बसतो.
ते पाणी स्वतःच्या अंगावर घेत,
"नाही...राहू शकत मी तिच्याशिवाय..माझ तिच्यावर खूप प्रेम आहे...प्लीज शीखी.. प्लीज.. माझ्या आयुष्यात परत ये...मी तुझ्याशिवाय खरंच नाही जगू शकत..."

पावसात भिजणाऱ्या नीरला समोर वाईन शॉप दिसताच.. तो त्या शॉप वर जातो आणि त्याला हवी तेवढी दारू घेऊन पीत होता...
इकडे रस्त्यावर चालणाऱ्या शीखीला मात्र विचित्र वाटत होतं...
तिला मागे असेलेल्या नीरकडे सारखं लक्ष जायचं, ती गाडी थांबवते.. मन घट्ट करून परत त्या रस्त्यावर येते.
तिला मागे असेलेल्या नीरकडे सारखं लक्ष जायचं, ती गाडी थांबवते.. मन घट्ट करून परत त्या रस्त्यावर येते.
जेव्हा ती नीरला बघते...तिला धक्काच बसतो, कारण नीर तिथे एकावर एक दारूच्या बाटल्या रिकाम्या करत होता...
शीखी लगेच शुभमला कॉल करते, "हॅलो शुभम."
शुभम- "शीखी, तू पोहचली का...काही प्रॉब्लेम झाला का?"
शीखी-" शुभम...नीर नॉर्मल नाही..तो वाईन शॉप समोर आहे आणि तो ओव्हर ड्रिंक्ड आहे.
शुभम- "शीखी, तू पोहचली का...काही प्रॉब्लेम झाला का?"
शीखी-" शुभम...नीर नॉर्मल नाही..तो वाईन शॉप समोर आहे आणि तो ओव्हर ड्रिंक्ड आहे.
शुभम- ठीक आहे... मी लगेच निघतो...पण सध्या तूम्ही कुठे आहात तुम्ही?
शीखी- "आम्ही, रवी नगरला आहोत..."
शुभम- मी येतोच पंधरा मिनिटात...
थोड्या वेळाने शुभम तिथे येतो.. शीखी रस्त्याच्या अपोजिट साईडला होती..ती लांबून नीरवर लक्ष ठेवत होती.
थोड्या वेळाने शुभम तिथे येतो.. शीखी रस्त्याच्या अपोजिट साईडला होती..ती लांबून नीरवर लक्ष ठेवत होती.
शुभम तिच्याजवळ येत," शीखी.. तूला खूप उशीर होतोय.. तू समोर हो.. मी नीरला घेऊन घरी जातो.
शीखी होकारार्थी मान हलवते; पण तिच्या चेहऱ्यावरती चिंता दिसत होती...तो तर नॉन-ऑल्कोहीक होता ना...?
शुभम- तू पहिल्यांदाच त्याची अशी अवस्था बघते, पण ऍक्च्युली तुमच्या घटस्फ़ोट नंतर महिन्यातून एकदा मला असे फोन येतातच...खरतर या डिव्होर्स ने तो खूप खचला आहे शीखी....
शीखी- (विषय बदलण्यासाठी) शुभम, त्याला आता कॉटरला नको सोडू...कारण रूड बिहेव्हचा नावाखाली त्याला बडतर्फ सुद्धा केला जाऊ शकेल, सो प्लीज रात्री त्याला घरीच घेऊन जा...
शुभम- पण तू एकटी जाऊ शकते का.. मी सोबत येऊ?"
शीखी- नो इट्स ओके.. मी जाईल.
शुभम- पोचल्यावरती मेसेज टाक...
शुभम, गाडी क्रॉस करून आता नीरजवळ जातो...
शुभम, गाडी क्रॉस करून आता नीरजवळ जातो...
शुभम आता नीर जवळ आला...
नीर अजूनही दारू पीत होता...
शुभम- दादा...बस झालं ना, किती पितोय?
नीर अजूनही दारू पीत होता...
शुभम- दादा...बस झालं ना, किती पितोय?
नीर शुभमच्या गालावर हात ठेवत," शुभम.. तु मला घ्या...य..ला आ..लास..ना.. (नीर, अडखळत रडत बोलत होता.)
शुभम... प्लीज...काही कर...तू तिला.. माझा निरोप देना...तिला म्हणावं.. तुझा नीर तुझ्याशिवाय नाही जगू शकत...
शुभम... प्लीज...काही कर...तू तिला.. माझा निरोप देना...तिला म्हणावं.. तुझा नीर तुझ्याशिवाय नाही जगू शकत...
शुभम- दादा तू खूप उशीर केला... अरे जेव्हा तुमचं वैवाहिक जीवन चालू होतं.. घरातले वाद विवाद होताना, मी आणि श्रावणी तुला हेच समजून सांगत होतो.."का, तू तुमच्या दोघांमध्ये आई-श्रुतीला अजिबात आणू नको; पण तू मात्र त्या दोघींच एकूण सतत शीखीला त्रास होईल, असंच वागत होता.
त्यानंतर ही शीखीने ऍडजेस्टमेंटसाठी तुला दोन-तीन कॉल केले..पण तू मात्र स्वतःच्या जिद्दी वरच ठाम होता.
नीर रडत बोलत होता, " ती.. माझी जिद्द..नव्हती मला... भीती वाटत होती.. शीखी.. माझ्या आयुष्यात.. परत आली.. तर श्रुती आणि आई तिला परत...तोच त्रास देतील.. ती सतत हर्ट होत जाईल... त्यामुळे.. मी डीवोर्स चा निर्णय घेतला. पण आता मला माझ्या चुकीची जाणीव होती... माझं तिच्यावर खरच खूप प्रेम आहे रे...
शुभम- दादा, आता खरच उशीर होतोय घरी चल.
नीर त्याच्या छातीवर हात आपटत, "शुभम तुला काय वाटतं रे...तिच ही माझ्यावर तेवढेच प्रेम आहे?
शुभम त्याला खांद्यावर सहारा देत, समोर येणार इतक्यात शुभम समोर शीखीला बघतो.
शुभम त्याला खांद्यावर सहारा देत, समोर येणार इतक्यात शुभम समोर शीखीला बघतो.
शुभम- शीखी, बोल...तुझ्याकडे उत्तर आहे या प्रश्नाचं?
शीखी भरवलेल्या डोळ्याने त्या दोघां समोरून निघून जाते...
त्यानंतर नीर परत शुभम ला विचारतो," सांग ना शुभम.. तीच माझ्यावरती प्रेम आहे का नाही?
त्यानंतर नीर परत शुभम ला विचारतो," सांग ना शुभम.. तीच माझ्यावरती प्रेम आहे का नाही?
शुभम हळूच आवाजात पुटपुटत, "प्रेम नाही खूप प्रेम आहे."
तेवढ्यात नीरला ग्लानी आली.. शुभमने त्याच्या दुसऱ्या मित्राला कॉल केला.." हॅलो, हा प्लीज इथे रवी नगरला ये."
एक दीड तासानंतर शुभम नीरला घेऊन घरी येतो.
दामिनी दार काढते.. ती समोर नीर-शुभमला अशा अवस्थेत बघताच, "हा एवढा दारू प्यायला... कशामुळे शुभम?"
शुभम उपेक्षित हसत," त्याच्या आयुष्यात एवढी ढवळाढवळ केलीस...त्याचाच हे फल स्वरूप आहे."
दामिनी- तुला म्हणायचं काय.. हा माझ्यामुळे असा वाया जातोय?"
शुभम- आई, याच क्रेडिट तुझ्या एकटीला कस देणार यात.. तू बाबा आणि श्रुती तसंच, विराज या क्रेडिटचे हक्कदार अहात..
दामिनी - तरीच मला वाटलं, ती मुलगी येताच हा परत बिथरणार आहे...
दामिनी - तरीच मला वाटलं, ती मुलगी येताच हा परत बिथरणार आहे...
शुभम दामिनी ला रोखून बघत, "तू स्वतःची चूक कधीच एक्सेप्ट करणार नाहीस का...आई?
जाऊ दे...तस ही तुला बोलण्यात अर्थच नाही, असं म्हणून तो नीरला कसं बस वरती आणतो.
जाऊ दे...तस ही तुला बोलण्यात अर्थच नाही, असं म्हणून तो नीरला कसं बस वरती आणतो.
इकडे शीखी क्वार्टरला येते. ती बीड वर पडून रडत होती, "नीर मान्य आहे, तुझा त्रास एक्सेप्ट आहे; पण प्लीज स्वतःची हालत करू नको..."
एवढ्यात रात्री दीड वाजता शीखीला तिची बहीण दिशाचा फोन येतो.
शीखी- एवढ्या रात्री कशासाठी कॉल केला काही अर्जंट आहे का?
शीखी- एवढ्या रात्री कशासाठी कॉल केला काही अर्जंट आहे का?
दिशा-"हॅलो शीखी, मघा पासून तुझा फोन ट्राय करते.. पण तू कॉल रिसिव्ह करत नव्हती... आता तू व्हाट्सअपला ऑनलाइन दिसली.. त्यामुळे कॉल केला...
शीखी- "एकाला मी घरी पोहचल्याचा मेसेज करायचा होता..."
शीखी- "एकाला मी घरी पोहचल्याचा मेसेज करायचा होता..."
दिशा- शीखी... गेल्या आठ दिवसापासून तू आई-बाबांना एकही कॉल केला नाही.. तुला काय वाटतं..तू आमच्यापासून अशी लांब-लांब राहतेस तर विषय संपला?
शीखी- दिशा, हे बघ.. मी आत्ताच ड्युटी वरून थकून आले, सो प्लीज.. असं गोल-गोल बोलण्या पेक्षा...सरळ आणि स्पष्ट बोल ना...
दिशा- तर ठीक आहे ऐक, आई-बाबांनी तुझ्यासाठी मुलगा शोधला आहे...
शीखी- दिशा.. मी सतत सांगते का मला आत्ताच...
दिशा तीला मध्येच अडवत म्हणाली, "आम्हाला आता तुझं काहीच ऐकायचं नाही...मुलगा चांगला वेल एज्युकेटेड आहे.. विशेष म्हणजे तो एकटाच असतो...त्याला फॅमिली मेंबर्स ही नाहीत..
शीखी- मला इंटरेस्ट नाही...
दिशा-"तो उद्या तुला भेटायला येणार नाही..
शीखी- मला इंटरेस्ट नाही...
दिशा-"तो उद्या तुला भेटायला येणार नाही..
शीखी बेडवर जोराने हात आदळत, का हे लोक मला सुखाने जगू देत नाही...मी यांना तर कोणताच अधिकार दिला नाही ना.....
"नाही करायच, मला कोणाचा विचार...मी या जन्मात कोणाची नाही होऊ शकत ...माझ्या मनावर, शरीरावर केवळ आणि केवळ...
( ती हळूच आवाजात म्हणते) नीरचा अधिकार होता....आता तो अधिकार मी कोणालाच देऊ शकत नाही..."
"नाही करायच, मला कोणाचा विचार...मी या जन्मात कोणाची नाही होऊ शकत ...माझ्या मनावर, शरीरावर केवळ आणि केवळ...
( ती हळूच आवाजात म्हणते) नीरचा अधिकार होता....आता तो अधिकार मी कोणालाच देऊ शकत नाही..."
इकडे सकाळी दहा वाजता नीर डोळे चोळत उठतो. तो बघतो का, तो शुभमच्या रूम मध्ये झोपला...
नीर उठताच शुभम त्याला लिंबू सरबत आणून देत, "बरं वाटतं का आता?"
नीर केवळ होकारार्थी मान हलवतो.
तो घड्याळत बघत," मला ऑफिसला गेला पाहिजे."
असं म्हणून तो रूम बाहेर आला तेवढ्यात बाहेर दामिनी आणि श्वेता होते...
तो घड्याळत बघत," मला ऑफिसला गेला पाहिजे."
असं म्हणून तो रूम बाहेर आला तेवढ्यात बाहेर दामिनी आणि श्वेता होते...
*****
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा